ताज्याघडामोडी

लव्ह स्टोरीचा भयानक शेवट,गळा आवळून खून

 अल्पवयीन मुलीशी प्रेमविवाह करून मद्यधुंद अवस्थेत तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील लोहगाव परिसरात घडली आहे. मृत मुलगी ही केवळ १७ वर्षांची होती. तिच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली असून, विमानतळ पोलिसांनी चेतन उर्फ आकाश सोमनाथ मिसाळ (वय २३, रा. लोहगाव) या नराधम पतीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनने अल्पवयीन मुलीला आपल्या […]

ताज्याघडामोडी

पंढरीत झळकला ‘आपलं पंढरपूर’चा दिमाखदार फलक

  पंढरपुरातील चौकात आपल्या पंढरपूरच्या वैभवात भर घालण्याच्या उद्देशाने परिचारक समर्थक कार्यकत्यांने अतिशय आकर्षक असा आपलं पंढरपूरचा फलक नुकताच उभारला.माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते या फलकाचे लोकार्पण देखील करण्यात आले.मात्र हाच फलक द्रूष्टीस पडल्यानंतर कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अमरजित पाटील यांनी एक पत्र लिहले असून हे पत्र सोशल मीडियावर देखील मोठे चर्चिले जाऊ लागले आहे.पहा आपल्या खरमरीत पात्रात […]

ताज्याघडामोडी

स्वेरीचे माजी विद्यार्थी विशाल भगरे यांची ‘असिस्टंट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर’ पदी निवड

सरकारी नोकऱ्यांमध्येही स्वेरीचा डंका पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी विशाल विष्णू भगरे यांची ‘असिस्टंट मोटर व्हेईकल इन्स्पेक्टर’ पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या पदासाठी महाराष्ट्र शासनाकडून सन २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती. या परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात लागला असून  […]

ताज्याघडामोडी

सिंहगडच्या सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील ९ विद्यार्थ्यांची “एससीजी डिझाईन सोल्युशन्स” कंपनीत निवड

“एससीजी डिझाईन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड ही एक अभियांत्रिकी विश्लेषण व डिझाइनसाठी आवश्यक असलेले नवीनतम तंत्रज्ञान वापरून डिझाईन सोल्युशन्स किफायतशीर, ञास मुक्त अभियांत्रिकी उपाय प्रदान करते. अशा या “एससीजी डिझाईन सोल्युशन्स” कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये २७ ऑक्टोबर पासुन अभियांत्रिकीचा प्रवेशाचा राऊंड- २

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या पदवी अभियांत्रिकीचा कॅप राऊंड टू २७ ऑक्टोबर २०२२ पासुन ऑप्शन फार्म भरण्याची मोफत सुविधा पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये सुरू असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली. प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाची दुसरी फेरी गुरुवार दिनांक २७ ऑक्टोबर पासुन होणार असुन हि प्रक्रिया शनिवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालणार […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या १० विद्यार्थ्यांची ‘पर्सीस्टंट सिस्टिम्स’ या कंपनीत निवड

प्रत्येकांना मिळाले वार्षिक रु ४.७१ लाखांचे पॅकेज पंढरपूरः ‘पर्सीस्टंट सिस्टिम्स’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.            ‘पर्सीस्टंट सिस्टिम्स’ या नामांकित व […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाऊच बनला भक्षक, आधी बलात्कार केला मग प्रेग्नेंट असल्याचं कळताच जीव…

ज्या बहिणीने हातात राखी बांधली असावी. त्याच नात्याला भावाने कलंकित केले आहे. भावाने आपल्या बहिणीला वाईट नजरेपासून वाचवायचे असते. पण त्याने आपल्याच वासनेची तिला शिकार बनवले. ही घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरीशी संबंधित आहे. जिथे चुलत भावाने बहिणीवर बलात्कार केला. ती गरोदर राहिल्यावर तिचा जीवही घेतला. मुलाने तीन महिन्यांपूर्वी माझ्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप मृत मुलीच्या […]

ताज्याघडामोडी

“कुणी सांगितलं मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलं?”, शरद पवारांची तुफान फटकेबाजी

राज्याची ज्यांच्याकडे सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. मात्र, ती टाकण्याची त्यांची तयारी दिसत नाही. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती, तेव्हा तीन महिन्यांच्या आतमध्ये ७२ हजारो कोटींचे कर्ज माफ केलं होतं, असा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.  शरद पवार […]

ताज्याघडामोडी

पहिला संसार वाऱ्यावर सोडत अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न

खजुराहोजवळील बमिठा पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे पतीने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न केले. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी न आल्याने आणि रेशन मिळणेही बंद झाल्याने ही बाब महिलेला समजली. मग ती मुलांसह गावात पोहोचली तेव्हा तिथलं दृश्य काही वेगळच होते. इकडे तिच्या पतीने दुसरा संसार थाटला होता. […]

ताज्याघडामोडी

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अखेर देशभरातून मान्सूनचा निरोप, हवामान विभागाची माहिती

तब्बल १४८ दिवसांच्या उपस्थितीनंतर आणि दिवाळीपर्यंत रेंगाळलेल्या मान्सूनने रविवारी, २३ ऑक्टोबरला संपूर्ण देशाचा निरोप घेतला. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमधूनही रविवारीच मान्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. पश्चिमेकडील मान्सूनच्या परतीची रेषा डहाणूपर्यंत येऊन थांबली होती. वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यानंतर रविवारी संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरल्याचे स्पष्ट करण्यात आले. २९ मे रोजी केरळचा बहुतांश भाग व्यापत […]