बऱ्याचदा नात्यातील समस्यांमुळे कौटुंबिक वाद उद्भवतात. काहीवेळा अशा वादातून गुन्हे घडतात. मात्र राजस्थानमध्ये कौटुंबिक वादातून घडलेली घटना काहीशी वेगळी होती. दोन वर्षाच्या नातवासह एक वृद्ध व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढली. माझी सून दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत आहे. ती घरी परतली नाही तर मी नातवासह टाकीवरून उडी मारून आत्महत्या करेन, असं त्याने प्रशासनाला सांगितलं. या वृद्ध व्यक्तीने दिलेली […]
ताज्याघडामोडी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षावर हल्ला
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तरमळे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिकेत अशोक नागे, राजु बनकर,आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनिल रुपचंद खरात, पांडुरंग […]
आजपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp चालणार नाही, पहा संपूर्ण यादी
WhatsApp चा वापर जगभरात कोट्यवधी लोक करत आहेत. मेसेजची देवाण-घेवाण, व्हिडीओ-व्हाईस कॉल आणि आता तर पैशांच्या देवाण-घेवाणीसाठीही याचा वापर केला जातो. त्यामुळे जर अशा परिस्थितीत तुमचे व्हाट्सअॅप बंद झाले तर मोठे कठीण काम होईल. WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले आहेत, कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. आता नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी झटका […]
पतीचा खून करुन भासवला गळफास, पत्नीसह सुपारी किलरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
दारुड्या पतीचा सुपारी देवून पत्नीनेच काटा काढल्याचा प्रकार दहीहंडा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. पोलिसांनी यामध्ये मृतकाची पत्नी व तिला 30 हजार रुपयांसाठी साथ देणाऱ्यास अटक केली आहे. सचिन घमराव बांगर असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. ही घटना अकोट तालुक्यातील पुंडा येथे घडली. तर डिगांबर प्रभाकर मालवे असे मारेकरी आरोपीचे नाव आहे. तर […]
एक चान्स दे… दहावीच्या मुलीकडे वडिलांच्या मित्रानेच केली अश्लील मागणी
दहावीत शिकणाऱ्या मुलीवर लक्ष ठेव, असे वडिलांनी मित्राला सांगितले होते. मात्र त्यानेच मित्राच्या मुलीवर वाईट नजर ठेवली. एक चान्स दे, अन्यथा तुझ्या वडिलांना तू मुलासोबत बोलते ते सांगून देईन, असे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. शेवटी मुलीने दामिनी पथकाची मदत घेतली. सापळा रचत नराधमाचे मनसुबे उधळले. ही घटना शहरातील हर्सूल भगात समोर आली. हर्सूल परिसरात राहणारी […]
कुठुनही, कुठेही करा मतदान; चाकरमान्यांना अन्य शहरातूनही मूळ गावी मतदान करता येणार
नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने अन्यत्र स्थायिक झालेल्या मतदारांना त्या शहरातूनच मूळ गावी मतदान करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे इतरत्र काम करणाऱ्या चाकरमान्यांना अन्य शहरातूनही त्यांच्या मूळ गावी मतदान करता येईल. निवडणूक आयोगाने यासाठी एक विशेष प्रारूप दूरस्थ ईव्हीएम (ई-मतदान यंत्र) विकसित केले आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने देशाच्या अन्य भागांत स्थायिक होणाऱ्या […]
कपडे खरेदीसाठी गेलेल्या युवकाला मॉलमध्ये बेदम मारहाण; एक दिवस कोंडूनही ठेवले
मॉलमध्ये चोरीच्या संशयावरून युवकाला मॉल मालकासह सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिक शहरात नव्याने सुरू झालेल्या मॉलमध्ये ही घटना घडली आहे. चोरीच्या संशयावरून युवकाला मारहाण करण्यात आली आहे. त्यात तो गंभीरपणे जखमी झाल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर त्याला एक दिवस मॉलमध्ये कोंडून देखील ठेवण्यात आले असल्याचं त्याने जबाबात म्हटले आहे. […]
आजीच्या कानातले सोन्याचे दागिने निघेनात, दरोडेखोराने कानच कापला, घरातली रोकडही लंपास
धरणगाव तालुक्यातील रेल येथे एका घरावर दरोडा पडला. यावेळी ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली. तिच्या कानातील सोन्याचे किल्लू निघत नसल्याने दरोडेखोरांनी अखेर महिलेचा कान कापून नेला. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लू आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी चोरुन नेले. जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातील रेल येथे […]
तरुणांकडून बहिणीचा व्हायचा लैंगिक छळ, मध्यस्थी करायला आलेल्या भावाची केली हत्या
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात बुधवारी रात्री एका 20 वर्षीय व्यक्तीने आपल्या बहिणीचा लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याप्रकरणी पोलिस कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्याचा भोसकून खून करण्यात आला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी रात्री त्याच्या बहिणीसमोर आरोपी अनिल डोंगरे, विशाल डोंगरे, संजय डोंगरे आणि त्यांचे आई-वडील माणिक चंद आणि रामबाई यांनी तरुणावर विळ्याने हल्ला केला. त्यांचे तत्काळ […]
बँकेतील कामं पटापट उरकून घ्या, जानेवारीत बँका ‘इतके’ दिवस बंद!
अखेरच्या महिन्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. तीन दिवसांनंतर नववर्षाला सुरूवात होईल. नव्या वर्षाच्या शुभमुहूर्तावर अनेकजण आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात.त्यामुळे अनेकांना बँकेच्या चकरा माराव्या लागतील. अशातच आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. वर्षांच्या सुरूवातीला म्हणजेच 1 जानेवारीला रविवारची (Sunday) सुट्टी असल्याने बँक कर्मचाऱ्यांना नववर्षाचा आनंद […]











