2 रुपयांचे जुने नाणे असेल, ज्यावर भारताचा नकाशा बनवला असेल आणि राष्ट्रीय एकात्मता हिंदीमध्ये आणि राष्ट्रीय एकात्मता इंग्रजीमध्ये छापली असेल तर त्याची किंमत खूप वाढली आहे असा मेसेज सोशल मीडिया वरून फिरत आहे. Quikr.com वर हे नाणे विकून तुम्हाला हजारो रुपये मिळू शकतात. काही वेळा काही लोक लाख रुपयांपर्यंत द्यायला तयार असतात, पण नाणे अद्वितीय […]
ताज्याघडामोडी
मोफत रेशननंतर आता तुमचा टीव्ही पाहण्याचाही खर्च उचलणार केंद्र सरकार!
केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांना अनेक सुविधा पुरवते. मोफत अन्नधान्यापासून घरापर्यंत अनेक गोष्टी मोदी सरकार जनतेला देत आहे.यासोबतच आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता सर्वसामान्यांना डिश टीव्ही मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओची स्थिती सुधारण्यासाठी 2,539 […]
डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या आजीने स्मशानभूमीत उघडले डोळे, मग पैपाहुण्यांची पळापळ सुरु
आतापर्यंत स्मशानभूमीत गेल्यानंतर अचानक मृत घोषित केलेली व्यक्ती जिवंत झाल्याचा किस्सा कोणाकडून तरी ऐकला असेल. परंतु उत्तर प्रदेशमध्ये एका आजीला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर ती चक्क स्मशानभूमीत जिवंत झाली आहे. घटना नुकतीच फिरोजाबादमध्ये घडली आहे. नातेवाईक आजीला जाग आल्यानंतर घरी घेऊन गेल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे. ही घटना फिरोजाबादमधील कस्बे बिलासपूरची आहे. तिथं राहणाऱ्या हरिभेजी […]
मी वादग्रस्त विधान केलेलं नाही! राज्यपाल, मंत्री आणि भाजप प्रवक्त्यांनी केलं; अजित पवारांनी ठणकावलं
छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात राज्याचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर भाजपने राज्यभर मोर्चे काढले आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. यासंदर्भात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली. त्यांच्या विधानाला वादग्रस्त विधान असं पत्रकारानं संबोधतात अजित पवारांनी आपल्या स्टाइलमध्ये उत्तर दिलं. तसेच सूडबुद्धीने हे सारं केलं […]
पतीसोबत पटत नसल्याने उपायासाठी केली भोंदूकडे; त्याने ५ वर्ष केले लैंगिक शोषण
म्हसरूळ शिवारातील आधाराश्रमात अध्यक्षाने सात मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले असतानाच भोंदूबाबाने अंगात दैवी शक्ती असल्याने भासवून विवाहित महिलेवर तब्बल 5 वर्ष बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. भोंदूबाबाने घर घेऊन देतो, असे आमिष दाखवत महिलेकडून पाच लाख रूपये घेत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. […]
जागेचा वाद टोकाला; पुतण्याने केली चुलत भावाची हत्या तर काका गंभीर जखमी
जागेचा वाद इतका विकोपाला गेला की, पुतण्याने काकासह चुलत भावावर प्राणघातक हल्ला केला.हल्ल्यात चुलत भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर एक जण गंभीर झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावरील स्मशानभुमीसमोरील जागेच्या वादातून पुतण्याने काकासह चुलत भावावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चुलत भावाचा मृत्यू झाला. तर एकजण […]
‘नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून घेईन’ पंतप्रधान मोदींनी राणेंना झापलं, शिवसेनेच्या खासदाराचा गौप्यस्फोट
‘नारायण राणेंकडे असलेल्या पीएने या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडे घातले. पंतप्रधान मोदींना हे जेव्हा कळले तेव्हा त्यांनी राणेंना समज दिली. पीएला आधी हाकला नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून घेणार, असा इशारा दिला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. कणकवली इथं नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हजर […]
धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात
बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12 : 30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये धनंजय मुंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येत […]
विवाहित प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, मात्र अखेर ‘असा’ झाला खुलासा
आळंदी जवळील चऱ्होली बुद्रुक येथे मित्राची हत्या करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची घटना उजेडात आली आहे. हा सर्व खटाटोप प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सुभाष थोरवे असे 58 वर्षीय आरोपी प्रियकराचे नाव आहे. तर रविंद्र घेनंद अस हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. सुभाषच्या कुटुंबाने त्याचा अपघातात मृत्यू झाला असं समजून दशक्रिया […]
नितीन गडकरींची मोठी घोषणा; मोठ्या टोल टॅक्सपासून होणार सुटका
टोल टॅक्सपासून आता वाहनधारकांची सुटका होणार आहे. नवीन नियमांनुसार टोल टॅक्समध्ये सूट देण्यात येणार आहे. यासंदर्भात संपूर्ण यादीही जारी करण्यात आली आहे. भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्स संदर्भात मोठी घोषणा केली आहे. आता अनेक लोकांना टोल टॅक्स भरावा लागणारन नाही. यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. टोल टॅक्स […]











