ताज्याघडामोडी

शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलगा आणि जावयाच्या घरांवर ईडीचे छापे

ईडीने बुधवारी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या मुलाच्या आणि जावयाच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. एकूण सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले. मुंबईतील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केली. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

५ होड्यातून होत होता अवैध वाळू उपसा १ सापडली ४ होड्या पळून गेल्या

  पंढरपूर तालुक्यातील आंबे गावच्या हद्दीतून भिमानदीच्या पात्रातून करण्यात येणारा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक हा पंढरपूर तालुक्यात कायम चर्चेचा विषय ठरला आहे.या ठिकाणाहून करण्यात येणाऱ्या अवैध वाळू उपशावर व वाहतुकीवर पंढरपुर तालुका पोलिसांकडून वारंवार कारवाई केली तरी पुन्हा येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्याचे उधोग काही थांबत नसल्याचेच वारंवार होणाऱ्या पोलीस कारवाईमुळे दिसून येते.जिल्ह्यात वाळूचे […]

ताज्याघडामोडी

सरपंच,ग्रामसेवकांना येणार अच्छे दिन,विकास कामांना मिळणार गती

राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे 80:10:10 प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधीचा वापर करत गावांमध्ये चांगल्या विकासकामांची निर्मिती करावी. विशेष म्हणजे या निधीतील सर्वाधिक 80 टक्के भाग थेट ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मिळणार आहे. त्यामुळे गावांच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढणार आहे. उर्वरीत निधीपैकी […]

ताज्याघडामोडी

गणेश उत्सवानिमित्त 101 श्री गणेश मुर्तींचे वाटप

गेली दोन वर्ष जगावरील कोरोनाचे संकट याही वर्षी कायम असल्याने शासनाच्या वतीने गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शासनाच्या या नियमांचे पालन करून पंढरपुर येथील युवक नेते मा निलेश जाधव मित्र परिवार डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगर पंढरपुर यांच्यावतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेशोत्सवनिमित्त निलेश जाधव मित्र परिवाराच्या वतीने संतपेठ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर सभोवताली परिसरातील गणेश भक्तांना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पेट्रोल पंप टाकण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी केला जात होता छळ

पंढरपूर शहरातील एक प्रतिष्ठित कुटूंब म्हणून ख्याती असलेल्या व एकेकाळी पंढरपुर शहराच्या राजकारणात मोठे वजन असलेल्या मांगले कुटूंबात प्रथमच सुनेने आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मयत अबोली मांगले यांचा सासरी छळ होता होता अशी प्रतिक्रिया आज माध्यमांशी बोलताना मयत अबोली अंकित मांगले हिचे वडील संतोष बाळकृष्ण पातूरकर यांनी व्यक्त केली होती व लग्न झाल्यापासून मुलीचा […]

ताज्याघडामोडी

नारायण राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी, राणे कुटुंबीय रडारवर?

पुणे पोलिसांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आली आहे. DHFL कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे कोर्टाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. आर्टलाईन प्राॉपर्टीड प्रायव्हेट लिमिटेडनं 25 कोटींचं कर्ज घेतले होते. नीलम राणे आर्टलाईन प्राॉपर्टीज कंपनीच्या सहअर्जदार आहेत. या 25 कोटीच्या कर्जाची परतफेड […]

ताज्याघडामोडी

राज्यातील 6 आयपीएस अधिकार्‍याची पदोन्नतीने पदस्थापना

राज्य गृह विभागाने पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपाधीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. भारतीय पोलिस सेवेतील 6 पोलिस अधिकार्‍याच्या पदोन्नतीने पदास्थापना करण्यात आल्या आहेत. आयपीएस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात सध्याची पदस्थापना आणि पदोन्नतीनंतरची पदस्थापना पुढील प्रमाणे – अनुराग जैन (सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अप्पर पोलिस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अवघ्या ६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरले, काही दिवसांपूर्वीच घडली होती मोठी घटना

शिक्षणाचं माहेरघर समजणाऱ्या पुण्यात नेमकं चाललय तरी काय असा प्रश्न आता अनेकजण उपस्थित करत असल्याचं पहायला मिळत आहे. त्याचं कारण देखील तसचं आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली होती. वयाच्या अवघ्या १३ वर्षाच्या चिमुकलीवर तब्बल ८ ते १० जणांनी सामूहिक बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. दरम्यान, सदर […]

ताज्याघडामोडी

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब या कारखान्याचा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.पिंपळनेर या कारखान्याचा गळीत हंगामाचा २१वा बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ तसेच युनिट नं.२ करकंब या कारखान्याचा गळीत हंगामाचा ३रा बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.बबनरावजी (दादा) शिंदे यांचे अध्यक्षतेखाली व व्हाईस चेअरमन मा.श्री.वामनभाऊ ऊबाळे व संचालक-मा.श्री पोपट मामा चव्हाण यांचे शुभहस्ते संपन्न झाले.कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम औपचारिक पध्दतीने संपन्न झाला.यावेळी […]

ताज्याघडामोडी

शिवरस्ते, पाणंद रस्त्यांसाठी  लोकसहभाग महत्वाचा                                                                 तहसीलदार सुशिल बेल्हेकर

शिवरस्ते, पाणंद रस्त्यांसाठी  लोकसहभाग महत्वाचा                                                                 तहसीलदार सुशिल बेल्हेकर                पंढरपूर, दि. 9- रस्ते ही देशाच्या विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतापर्यंत रस्ता असणे […]