विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.पिंपळनेर या कारखान्याचा गळीत हंगामाचा २१वा बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ तसेच युनिट नं.२ करकंब या कारखान्याचा गळीत हंगामाचा ३रा बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.बबनरावजी (दादा) शिंदे यांचे अध्यक्षतेखाली व व्हाईस चेअरमन मा.श्री.वामनभाऊ ऊबाळे व संचालक-मा.श्री पोपट मामा चव्हाण यांचे शुभहस्ते संपन्न झाले.कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम औपचारिक पध्दतीने संपन्न झाला.यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक-मा.दिग्रजे साहेब,जनरल मॅनेजर-मा.श्री.यादव साहेब,सर्व खाते प्रमुख,सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
