स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक (HDFC), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि बँक ऑफ बडोदाच्या (BOB) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) अधिक व्याजदराची एक विशेष मुदतठेव (Foxed Deposit) योजना दाखल केली होती, ती योजना 30 जून 2021 रोजी बंद होणार आहे. मे 2020 मध्ये या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक […]
ताज्याघडामोडी
पोलीस निरीक्षकासह 8 पोलीस तडकाफडकी निलंबित
पुणे रेल्वे पोलिसांनी 2020 मध्ये अमली पदार्थ विक्रीच्या आरोपाखाली २ व्यक्तींना ताब्यात घेत १ कोटी ३३ लाख रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले होते. थर्टी फस्टच्या आयोजित पार्ट्याना हे अमली पदार्थ पुरवले जाणार होते, असे त्यावेळी सांगितले जात होते. गुन्ह्याचा तपास सुरू असताना एटीएसला या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल न करता विलंब केला. अंमली […]
कोरोनाची लस घेतलेल्या एकाही कोरोना बधिताचा मृत्यू नाही
कोरोना लसीचा डोस घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.एम्सच्या टीमने एप्रिल आणि मे महिन्यात केलेल्या पाहणीत हे निष्कर्ष पुढे आले आहेत.या काळात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती आणि दररोज जवळपास 4लाख नवे रुग्ण समोर येत होते. एम्सच्या स्टडीनुसार, ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, त्यांना कोरोनाची लागण झाली मात्र कोरोनामुळे अशा लोकांना मृत्यू […]
मोठी बातमी : महाराष्ट्र ७ जूनपासून अनलॉक !
महाराष्ट्रातील जनता गाढ झोपेत असतानच साखरझोपेत असतानाच राज्यामध्ये अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (५ जून) मध्यरात्रीनंतर हे नवे आदेश जारी करण्यात आले असून नवीन आदेशानुसार सोमवारपासून म्हणजेच ७ जूनपासून ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची संख्या या आधारावर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. एकूण पाच […]
आता एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरता येईल WhatsApp, कंपनीकडून Multi Device Support ची घोषणा
जगभरात सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या अॅप्सपैकी एक असलेले WhatsApp आपल्या युजर्ससाठी नेहमी नवीन-नवीन फीचर्स आणत असते. परंतू काही फिचर्स अद्यापही व्हाट्सअॅपवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे युजर्सकडून त्याची वांरवार मागणी होत असते. यापैकीच एक फिचर म्हणजे एकच व्हाट्सअॅप नंबर अनेक फोन्समध्ये वापरता यावा अशी अनेकांची मागणी होती. युजर्सची ही गरज ओळखून व्हाट्सअॅप काम करत असून लवकरच Multi […]
या खातेदारांना जमा करावे लागेल आधार खाते आणि पॅनकार्ड
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच अलर्ट जारी केला असून ग्राहकांना शक्य तितक्या लवकर बँक खात्यासह आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे. एसबीआयने आपल्या सर्व ग्राहकांना आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास जे सरकारी अनुदान घेत आहेत त्यांचे नुकसान होऊ शकते. या इशारानंतर लोकांच्या मनात एक प्रश्न आहे […]
गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केलं धक्कादायक कृत्य
स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायावर मारहाण करून अत्याचार केल्या प्रकरणी वाशिम शहर पोलिसातील पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे हे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्यावर वाशिम पोलिसांत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षकावर त्यांच्याच खात्यातील महिला पोलीस […]
सानेन बकरीचे राज्यात पैदास केंद्र उभारणार पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती
सानेन बकरीचे राज्यात पैदास केंद्र उभारणार पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती पंढरपूर, दि. 05:- शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शेळी व मेंढी पालन व्यवसायास चालना देणे आवश्यक आहे. यासाठी जगात जास्त दुध देणारी सानेन बकरीचे पैदास केंद्र महाराष्ट्रात उभारणाण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार […]
तलवारीने बर्थडेचा केक ‘तो’ कापत होता अन् झालं असं काही की..
मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना, तलवारीने केक कापणे एका बर्थडे बॉयच्या चांगलेच महागात पडले आहे. तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असतानाच शहर पोलिसांनी एंट्री करत बर्थडे बॉयला बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक बाळापूर फैलातील सुदर्शन गेटजवळ रात्री उशिरा वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. याआधारे शहर पोलीस घटनास्थळी धडकले […]
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांस लाच घेताना अटक, मात्र पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने रक्कम अज्ञातस्थळी फेकली
माण तालुक्यातील दहिवडी येथील वनविभाग कर्मचाऱ्यांस केलेल्या कामाचे चेक ठेकेदारांस काढून देण्यापोटी लाच घेताना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. वन विभागातील वनपाल सूर्यकांत यादवराव पोळ (वय ५७) असे लाच स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, सूर्यकांत यादवराव पोळ (वय ५७) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली. तक्रारदार यांच्याकडून १० हजारांची […]