लग्न समारंभात वरातीमध्ये अनेक ठिकाणी नवऱ्या मुलाला 100, 500 किंवा 2000 च्या नोटांचा हार घातला जातो. मात्र पश्चिम दिल्लीच्या मायापुरी भागात एका लग्नाच्या वरातीत एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका अल्पवयीन चोरट्याने थेट नवऱ्या मुलाच्या गळ्यातील 500-500 च्या नोटांच्या हारावरच डल्ला मारला. यावेळी कोणाला काही समजण्या आगोदरच चोरट्याने या नोटांचा हार चोरून तेथून धूम ठोकली […]
ताज्याघडामोडी
एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या, बाप-लेकांनी संपवलं जीवन
एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. बाप-लेकांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.आत्महत्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. पण या धक्कादायक प्रकरामुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकमधील सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली. वडील आणि […]
‘ज्या तांबेंनी मोदींच्या पोस्टरला काळं फासलं, त्यांचा प्रचार करणार?’ काँग्रेसने भाजप कार्यकर्त्यांना डिवचलं
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना अखेरच्या टप्प्यात भाजपने पाठिंबा दिला आहे. यावरून काँग्रेसने मात्र आगपाखड सुरू केली आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यावरून टीका केली आहे. ‘ज्या सत्यजीत तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासलं त्याच तांबेंचा प्रचार करण्याची वेळ आज भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. मात्र पदवीधर […]
घरावर दरोडा टाकला, वृद्ध महिलेला संपवले; ९६ तासांचे सीसीटीव्ही पाहिले अन् गूढ समोर आलेच
देगलूर येथे दरोडा टाकून घरातील चार लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. यावेळी वृद्ध दाम्पत्याचे दोरीने हातपाय बांधून महिलेची हत्या करण्यात आली. ही २३ जानेवारी रोजी घडली होती. या घटनेचा उलगडा झाला असून याप्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. उदगीर रस्त्यावरील शास्त्रीनगरमध्ये श्रीपतराव रामजी पाटील यांच्या घरावर दरोडा पडल्याची घटना घडली. यावेळी त्यांची पत्नी चंद्रकलाबाई […]
मित्रासोबत गावच्या यात्रेत गेला दोन दिवसांनी विहिरीत आढळला मृतदेह
गाव खेड्यामध्ये आजही अनेक उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यातच दोन वर्षाच्या करोनाच्या कालखंडानंतर आता मोठ्या उत्साहात परिसरात यात्रा महोत्सव साजरा केला जात आहे. अशीच बुलडाणा जिल्ह्यातील कोलारा यात्रा करता गेलेला युवक घरून तर निघाला पण पुन्हा परत आलाच नाही. शोध सुरू झाला पण शेवटी मिळाला तो मृतदेह. नेमकं काय झालं जाणून घेऊया. २८ […]
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती कालच तुटली
आमदार बच्चू कडू यांचा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या युतीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी खोचक टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती तुटली आहे. कालच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय भाष्य केलं ते तुम्ही पाहिलं असेल. त्यांनी मोदींची स्तुती केली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत […]
बार्शीचे भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत यांच्या चौकशीचे हायकोर्टाचे आदेश
बेकायदेशीर मार्गाने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याच्या तक्रारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत.मार्च २०२१ मध्ये दाखल झालेल्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने उच्च न्यायलयात धाव घेतल्याचं आंधळकर यांनी सांगितलं. उच्च न्यायलयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सोलापूरमध्ये […]
भाळवणी येथील धर्मवीर संभाजी राजे कला व क्रिडा मंडळास आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिका प्रदान
खा.अरविंद सावंत यांच्या जाणीव ट्रस्टकडून संस्थेकडून करण्यात येणाऱ्या रुग्णसेवेची दखल शनिवार दिनांक २८/०१/२०२३ रोजी माघ शु ०७ रथसप्तमीचे औचित्य साधत मातोश्री मुंबई येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते शिवसेना नेते खासादर अरविंद सावंत हे अध्यक्ष असलेल्या जाणीव ट्रस्टच्या वतीने शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती संभाजी शिंदे प्रणीत धर्मवीर संभाजी […]
शिक्षकाने केले गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य
व्हॉट्सअॅपद्वारे ‘आय लव्ह यू’ पाठवत होता असा मेसेज पुण्यातल्या कोंढवा येथील एका शाळेत एका शारीरिक शिक्षणाच्या (पीटी) शिक्षकाने गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. शाळेत झालेल्या समुपदेशनाच्या दरम्यान चार विद्यार्थीनींनी हा प्रकार सांगितल्या नंतर ही धक्कादायक बाब उघड झाली. हा शिक्षक विद्यार्थीनींना मिठ्या मारत असे. तसेच तो त्याचे चुंबन घेऊन त्यांचा विनयभंग […]
वडापाव खातो, तोडकं मोडकं मराठीही बोलतो; चक्क रशियन मुलगा गिरवतोय जिल्हा परिषदेच्या शाळेत धडे
कोकणचा कॅलिफोर्निया व्हावा असं कोकणवासियांचं स्वप्न आहे. राजकारणीही अधूनमधून कोकणी माणसाला हे स्वप्न दाखवत असतात.कोण म्हणतो कॅलिफोर्निया व्हावा, कोण म्हणतं सिंगापूर व्हावा तर कोण आणखी काय व्हावा… पण कोकणचा निसर्ग एवढा समृद्ध आहे की भलेभले पर्यटकही कोकणाच्या प्रेमात पडतात. आता रशियातून आलेल्या मिरॉनचीच गोष्ट घ्या ना. अवघ्या 11 वर्षाचा मिरॉन सिंधुदुर्गात आईवडिलांसोबत फिरायला येतो काय […]











