राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियान सुरू केले. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई सर्व विभागांमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याच्या काही घटना प्रसारमाध्यमांनी टिपलेल्या आहेत. बुलढाणामधील कॉपी करण्याच्या प्रकारामध्ये अनेक शिक्षक गुंतले असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई देखील माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने केलेली आहे. तसेच या कॉपी करण्याचे धागेदोरे अहमदनगर ते मुंबई असे सर्व दूर पसरल्याचे देखील त्यामध्ये […]
ताज्याघडामोडी
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी 71 कोटी 10 लाख निधी मंजूर – आमदार समाधान आवताडे
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी 71 कोटी 10 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. पंढरपूर व […]
अश्लील संभाषण करणं पडलं महागात, महिलेने मुख्याध्यापकाला चोपले
नशेत महिलेशी अश्लील संभाषण करणं एका मुख्याध्यापकाला चांगलेच अंगलट आले आहे. मुख्याध्यापक समोर येताच महिलेचा संताप अनावर झाला आणि महिलेचा रुद्रावतार बघून बघणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहीला. चंद्रपूर येथील मुल तालुक्यातील ही घटना आहे. धुलीवंदनाच्या दिवशी ही घटना घडली आहे. दारुच्या नशेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने महिलेशी अश्लील भाषेत बोलला. त्यामुळे संतापलेल्या महिलेने […]
हळदीच्या दिवशी ‘नवरी’ प्रियकरासह पळाली, फिनेल पिऊन पोलिसात गेली, विदर्भात खळबळ
लग्नाच्या आदल्या दिवशी घरात हळदीचा समारंभ सुरु होता. मात्र याच वेळी नवरीने टोकाचं पाऊल उचललं. प्रियकरासोबत फिनेल पिऊन तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं. आपलं वय अवघ्या १६ वर्षांचं असून आई-वडील माझ्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देत आहेत, असं तिने पोलिसांना सांगितलं. बुलढाण्यात ही घटना घडल्याची माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे लग्नाच्या एक दिवस आधी हळदीचा […]
देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 20 मोठ्या घोषणा
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरता अर्थसंकल्प सादर केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. काय आहेत या घोषणा, जाणून घेऊया… देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 20 मोठ्या […]
आई-मुलगी महिला दिनाच्या कार्यक्रमात गेल्या, मात्र घरी पोहोचल्याच नाहीत, वाटेतच….
आई आणि मुलगी दुचाकीने घरी जात असताना भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली. त्यात पंधरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अकोला शहरातील नेहरू पार्क चौकात काल जागतिक महिला दिनाच्या रात्री म्हणजेच बुधवारी दहा वाजताच्या सुमारास घडली. संपदा तुपवणे […]
त्या महिलेचा नाद सोड, नाहीतर…; तरुणाला धमकी दिली अन् नंतर त्याचा मृतदेहच सापडला
आष्टा या ठिकाणी एका तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाजी आप्पा कुलाळ, वय वर्ष ३५,असे या तरुणाचं नाव असून अनैतिक संबंधतून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. आष्टा शहरातल्या नागावर रस्त्यावर बुधवारी दुपारच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून […]
बायकोने पोलिसांत तक्रार दिल्याचा राग अनावर, घरी येताच पतीनेच दिली भयंकर शिक्षा
पतीविरूद्ध पोलिसांत तक्रार देऊन परतताच पतीने हातोड्याने वार करून पत्नीची हत्या केली. ही थरारक घटना बुधवारी दुपारी कळमना स्टेशनअंतर्गत मिनीमातानगर येथे घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी मारेकरी पतीला अटक केली आहे. अमर भारद्वाज (वय ५०), असे अटकेतील पतीचे तर ललिता भारद्वाज (वय ४०), असे मृतकाचे नाव आहे. अमर याचा फळभाजी विक्रीचा व्यवसाय […]
भाजप कार्यकर्त्यावरील हल्ला: राष्ट्रवादीच्या आमदारासह पत्नीवरही गुन्हा दाखल
माजलगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर काल प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात शेजुळ हे गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर माजलगाव येथील प्राथमिक उपचार रुग्णालयात करून नंतर औरंगाबाद येथे हलवण्यात आले. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या सूतगिरणीत होत असलेल्या गैरप्रकाराविषयी तक्रार केली असल्यानेच माझ्यावर हल्ला झाला आहे, असा आरोप करत शेजुळ यांनी पोलीस […]
8 मुलांची आई, अनैतिक संबंध.. नंतर एका वयस्काचा खून, नंतर आरोपीला जे कळलं त्याने तोच हादरला
अनैतिक संबंधातून अनेकदा एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत मजल जाते. सागर पोलिसांनी अशाच एका खुनाचा उलगडा केला आहे. जसजसा या प्रकरणाचा उलगडा होत गेला तशा धक्कादायक बाबी समोर आल्या.सागर येथील एका गावात आठ मुलांच्या आईने आपल्या मोठ्या मुलासोबत एका व्यक्तीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी महिला आणि तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्या तरुणाने ज्याची हत्या केली […]