ताज्याघडामोडी

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्याचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट पडले आहे. अगदी बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. अलीकडेच उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भूषण देसाईंचं शिंदे गटात प्रवेश करणं ठाकरे […]

ताज्याघडामोडी

सरन्यायाधीशांनी कोश्यारींना झोडलं, प्रश्नांची सरबत्ती, उद्धव ठाकरेंना आनंद, म्हणाले,आता….

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष प्रकरणात आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढले. पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं म्हणजे सरकार पाडण्यात वाटा उचलणं किंबहुना पक्ष फोडण्यात मदत करणं. राज्यपालांनी अशा कृतीपासून दूर राहावं किंबहुना राज्यपालांनी आपल्या मर्यादेत राहावं, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी तत्कालिन राज्यपालांना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बायको अन् मुलाला संपवलं, नंतर स्वत: उचललं टोकाचं पाऊल

पुण्यातल्या औंध परिसरात एका आयटीआय इंजिनीयरने आपल्या मुलासह पत्नीची हत्या करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पॉलिथिनची पिशवी तोंडाला गुंडाळून मुलगा आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध येथील डीपी रोड परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. प्रियांका गांगुली (वय ४०), मुलगा तनिष्क गांगुली (वय ०८) आणि पती […]

ताज्याघडामोडी

तुम्ही सकाळी शपथ घेऊन काय कराल याचा नेम नाही, आम्ही पवारांना घाबरुनच असतो: गुलाबराव पाटील

खुमासदार आणि मजेशीर शैलीत भाषणासाठी प्रसिद्ध असणारे शिवसेना आमदार गुलाबराव पाटील त्यांच्या एका व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील एका विवाह सोहळ्यात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विवाह सोहळ्यातील मुलीकडच्या मंडळीचे आडनाव पवार होते. यावरुन गुलाबराव पाटील यांनी शाब्दिक कोटी केली. आम्ही पवारांना घाबरुनच असतो. […]

ताज्याघडामोडी

नोकरीच्या त्रासाला कंटाळला, अकाउंटंटने गिळले ५६ ब्लेड, रक्ताच्या उलट्या; रुग्णालयात डॉक्टरही हैराण

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात एका तरुणाने केलेल्या कृत्याने धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा तरुण एका सेठकडे कामाला होता. यादरम्यान या तरुणाने रागाच्या भरात ५६ ब्लेड गिळले. कागदाच्या आवरणासह ब्लेड खाताना त्याला सुरुवातीला काहीही त्रास जाणवला नाही. मात्र, तरी कागद निघाल्यानंतर त्याला त्रासाला सामोरे जावे लागले. वेदना वाढल्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. यानंतर त्याला तातडीने सांचोर येथील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शाळेतच मास्तर द्यायचा असेही धडे; मुलींना दाखवायचा पॉर्न व्हिडिओ

एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 52 वर्षीय शिक्षकाला वर्गातील विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती गोंदिया पोलिसांनी सोमवारी दिली आहे. तक्रारीच्या आधारे, कलम 354 (POCSO) कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  गोंदिया जिल्ह्यातील डांगोर्ली येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला आहे. हा शिक्षक या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून […]

ताज्याघडामोडी

ठाकरे-शिंदे सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात निर्णायक टप्प्यात, बुधवारी अंतिम सुनावणीचे संकेत

आज झालेल्या युक्तीवादामध्ये शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने विधिमंडळ पक्ष आणि पक्ष वेगळे कसे करता येतील असा युक्तीवाद करण्यात आला. तसेच विधिमंडळात पक्षाची बाजू ही विधिमंडळ पक्ष नेते आणि पक्षाचे विधिमंडळातील प्रतिनिधीच मांडत असतात. त्यामुळे पक्षनेतृत्वाबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले तर त्यांच्या विरोधात कारवाई करणे म्हणजे त्यांच्या अधिकारांवर गदा आणल्यासारखे होईल असा […]

ताज्याघडामोडी

ठाकरेंच्या मालमत्तेची चौकशी होणार का नाही? मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. गौरी भिडे यांनी ही याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावत असतानाच मुंबई हायकोर्टाने गौरी भिडे यांना धक्काही दिला आहे. याचिकाकर्त्याला मुंबई हायकोर्टाने 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. काय […]

ताज्याघडामोडी

एसटी चालक पतीला सुट्टी मिळेना; पत्नी डेपोत आंदोलनला; आता पतीवर भलतंच कारण देत कारवाई

एसटी चालक पतीला सुट्टी दिली नाही म्हणून पत्नीने सांगलीच्या आटपाडी येथील एसटी आगार प्रमुखांच्या केबिनसमोर झोपून आंदोलन केलं. यानंतर संबंधित महिलेवर एसटी आगाराकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता थेट एसटी चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विलास कदम असं या एसटी चालकाचं नाव आहे. सांगली आटपाडी येथील एसटी आगारामध्ये विलास कदम एसटी चालक म्हणून […]

ताज्याघडामोडी

महिलांनी जबरदस्ती पाजली दारू नंतर एका खोलीत सोडलं, आतमध्ये जाताच तरुणी हादरली; घडलं भयंकर…

आजीकडे पाहुणी म्हणून आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ४ जणांविरोधात बलात्कार व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात असून यात दोन महिलांचादेखील समावेश आहे. यातील प्रकरणातील अल्पवयीन पीडिता ही तिच्या दूरच्या आजीच्या घरी पाहुणपणी आली होती. दरम्यान, ६ मार्च रोजी दुपारी […]