गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेगाव दुमाला परिसरात वाळू चोरीसाठी ५ मोटार सायकलचा वापर

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरून सात्यताने होणारा वाळू उपसा हि पोलीस प्रशासनाची डोकेदुखी बनली असून वारंवार कारवाई करून देखील वाळूचोर काही जुमानत नाहीत असेच म्हणावे लागेल.आठच दिवसापूर्वी शेगाव दुमाला येथेच कारवाई करत तालुका पोलिसांनी दोन वाहने ताब्यात घेतली होती मात्र त्या वाहनाचे मालक कोण याची माहिती अजून तरी मिळू शकली नाही.चारचाकी वाहनातून वाळू चोरी करण्यास अडचण […]

ताज्याघडामोडी

राज्यात येत्या आठवड्यात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात येत्या चार ते पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम आणि मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे, महाराष्ट्रात येत्या 4 ते 5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार […]

ताज्याघडामोडी

अनिल परबांना ‘या’ प्रकरणात ईडीने बजावली नोटीस, मंगळवारी राहावे लागणार हजर

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे. अनिल परब यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.सचिन वाझे प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अनिल परब यांनी ईडीने नोटीस बजावली असून मंगळवारी कार्यालयात हजर […]

ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका : रामदास आठवले

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत.स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींच्या आरक्षित जागा आवश्यक आहेत. त्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, ही आपली भूमिका असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.  ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत शुक्रवारी (27 […]

ताज्याघडामोडी

करकंब पोलिसांची कारवाई पेहे येथे जुगार खेळणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

करकंब पोलिसांची कारवाई पेहे येथे जुगार खेळणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. त्याप्रमाणे करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू व उपनिरिक्षक महेश मुंडे यांनी एक पथक तयार करून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

टाकळी रस्त्यावरील घरासमोरून हिरो स्प्लेंडरची चोरी

गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व आजूबाजूच्या उपनगरात मोटार सायकल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने एसटी मध्ये वाहक असलेल्या आनंद नगर टाकळी येथील मिलिंद एकनाथ महामुनी यांनी आपल्या हिरो स्प्लेंडरला जिपीएस सिस्टीम बसवून घेतली होती. दि. 24/08/2021 रोजी रात्रौ 11/30 वा. चे सुमारास त्यांनी आपली स्प्लेंडर MH 13 DB 4620 हि दुकाची घरासमोर हॅन्डल लॉक करून […]

ताज्याघडामोडी

कोरोनाची लागण झालेल्यांवर कोव्हॅक्सिनचा एक डोस देखील प्रभावी; आयसीएमआर

सध्या देशात कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरु आहे. मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लसी दिल्या जात आहेत. दरम्यान लसीचे नेमके किती डोस घ्यावेत याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले आहेत. आता आयसीएमआरच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हॅक्सिन’चा एक डोस घेतलेल्या कोरोनाबाधितांमध्ये तेवढाच […]

ताज्याघडामोडी

नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजप- शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजप व सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल केले आहेत.शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह ३० ते ४० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तर भाजप चे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह ५० ते ६० व्यक्तींवरदेखील […]

ताज्याघडामोडी

सप्टेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका; घरातून बाहेर निघण्याआधी चेक करा लिस्ट

बँकिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी येणारा महिना सुट्टींचा असणार आहे. बँक कर्मचारी सप्टेंबर महिन्यात 12 सुट्यांचा आनंद घेऊ शकतील. अशातच तुमच्या वेळापत्रकात बँकांचे काम असेल तर त्यांच्या सुट्यांचे वेळापत्रक माहित असू देत.म्हणजेच ऐनवेळी तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. सप्टेंबरमध्ये असतील 12 बँकेच्या सुट्या भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या लिस्ट नुसार सप्टेंबरमध्ये एकूण 7 बँकेच्या […]

ताज्याघडामोडी

आ. आवताडे यांच्या प्रयत्नाने पंढरपूर – विजापूर रेल्वे लवकरच धावण्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे

(प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला – मंगळवेढा – सोलापूर व पंढरपूर – विजापूर या मार्गांना जोडणारी रेल्वे सुविधा मंजूर व्हावी यासाठी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ. समाधान आवताडे यांनी २५ जुलै २०२१ रोजी दिल्ली येथे जाऊन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर रेल्वे प्रकल्प सुरु होण्याबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करून […]