ताज्याघडामोडी

पंढरपूर गवळी समाज संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

पंढरपूर गवळी समाज संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर गणेश औसेकर यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी संजय दहीहंडे यांची निवड पंढरपूरशहर व तालुका गवळी समाज नूतन कार्यकारिणीची बैठक येथील भजनदास नंद यशोदा मंदिर येथे महाराष्ट्र गवळी समाज संघटने जिल्हाध्यक्ष प्रसाद कलागते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गोपाळ नायकु, पंढरपूर अध्यक्ष म्हणून गणेश औसेकर तर सचिव म्हणून संजय दहीहंडे […]

ताज्याघडामोडी

शेखर भोसले,माउली हळणवर,काशीनाथ लवटे यांच्यासह २४ जणांविरोधात ‘विठ्ठल’चे व्हा.लक्ष्मण पवार यांची फिर्याद 

शेखर भोसले,माउली हळणवर,काशीनाथ लवटे यांच्यासह २४ जणांविरोधात ‘विठ्ठल’चे व्हा.लक्ष्मण पवार यांची फिर्याद  पगाराच्या पैशासाठी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा व डांबून ठेवल्याचा आरोप   विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन लक्ष्मण पवार व संचालक विजयसिह देशमुख व दशरथ खळगे यांना  कारखान्याच्या कामगारांचा थकीत पगार द्या अन्यथा जीवे ठार मारू अशी धमकी दिली व कारखान्याच्या कार्यालयात डांबून ठेवत कुलूप ठोकले अशा आशयाची […]

ताज्याघडामोडी

चिंचोली भोसे परिसरातून डम्पिंग ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा

चिंचोली भोसे परिसरातून डम्पिंग ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई  प्रकरण दंडात्मक कारवाईसाठी महसूलकडे वर्ग होणार ? पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार उघडकीस येत असून तीनच दिवसापूर्वी शेगाव दुमाला येथून अवैध वाळू उपसा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता व याबाबत पिकअप चालकावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.मात्र त्याच वेळी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चिंचोली भोसे परिसरातून डम्पिंग ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा

चिंचोली भोसे परिसरातून डम्पिंग ट्रॅक्टरने अवैध वाळू उपसा पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई  प्रकरण दंडात्मक कारवाईसाठी महसूलकडे वर्ग होणार ? पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार उघडकीस येत असून तीनच दिवसापूर्वी शेगाव दुमाला येथून अवैध वाळू उपसा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता व याबाबत पिकअप चालकावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.मात्र त्याच वेळी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गोसावी वाईन शॉप शेजारी ‘ड्राय डे’ दिवशी पुन्हा अवैध दारू विक्रीचा प्रकार उघडकीस 

गोसावी वाईन शॉप शेजारी ‘ड्राय डे’ दिवशी पुन्हा अवैध दारू विक्रीचा प्रकार उघडकीस  पंढरपुर शहर पोलिसांची कारवाई  वाईन शॉप,परमिटरूम मधून होणाऱ्या ठोक दारू विक्रीवर उत्पादन शुल्क विभाग कारवाई केव्हा करणार ? भूवैकुंठ पंढरी नगरीत दारूबंदी व्हावी यासाठी वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळी गेल्या तीस वर्षांपासून आग्रही होते.मात्र त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले.त्यानंतर काही राजकारणी मंडळींनी यासाठी पुढाकार घेतला मात्र एकीकडे दारूबंदीची […]

ताज्याघडामोडी

कथित’सिंघमच्या’ काळात सारे अवैध धंदे सुरळीत सुरु होते -आ. भारत भालके

कथित ‘सिंघमच्या’ काळात सारे अवैध धंदे सुरळीत सुरु होते -आ. भारत भालके ‘त्या’ बदली प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही,पोसलेल्या समाजसेवकांकडून अपप्रचार ! पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून दयानंद गावडे यांची कारकीर्द भलतीच चर्चेत आली होती एकीकडे शहरात सर्वच अवैध धंदे सुरळीत सुरु असल्याचे या शहरातील नागिरक उघड्या डोळ्यांनी पहात होते त्याच वेळी सामान्य गुन्हेगारावरील छोट्या मोठ्या कारवाईच्या प्रसिद्धीचे सारे सोप्सस्कार पार […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातील १० अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरु 

पंढरपूर शहरातील १० अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरु  १८ मार्च पर्यंत अर्ज दाखल करता येणार तर १७ एप्रिल पर्यंत अंतिम निवड यादी जाहीर होणार पंढरपूर शहरात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावतीने सुरु असलेल्या अनेक अंगणवाडी केंद्राच्या ठिकाणी मदतनिसांच्या जागा रिक्त होत्या.या जागांबाबत भरती प्रक्रिया केव्हा राबविली जाणार याची प्रतीक्षा केली जात असतानाच अखेर या भरती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विठ्ठल दर्शनास आलेल्या भाविकास मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लंपास

विठ्ठल दर्शनास आलेल्या भाविकास मारहाण करून मोबाईल व रोख रक्कम लंपास अज्ञात चोरट्यांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  पंढरीत विठ्ठल दर्शनसाठी आलेल्या हणमंत संभाजी श्रीरामे (वय-24वर्षे),रा-कमळेवाडी ता.मुखेड जि.नांदेड या भाविकास जबरदस्तीने दुचाकीवर बसवून जबर मारहाण करीत मोबाईल,रोख रक्कम व चांदीचे ब्रेसलेट काढून घेतल्याची घटना रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गॅलॅझी हॉस्पिटल परिसरात घडली आहे.      या बाबत हणमंत संभाजी श्रीरामे  यांनी फिर्याद दाखल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हद्दपारीतील आरोपीस पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केला थरारक पाठलाग 

हद्दपारीतील आरोपीस पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केला थरारक पाठलाग  सपोनि नवनाथ गायकवाड,पो.काँ. गणेश इंगोले,पो.ना.संदीप पाटील, पो. ना.हरिप्रसाद औटी यांची कामगिरी  उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या आदेशानुसार भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता 1951 चे कलम 56 (1) (अ) (ब) अंतर्गत हद्द्पार आरोपी दत्ता काळे यास सहा महिने कालावधी करिता हद्द्पार करण्यात आले होते. सदर आदेशाची प्रत दत्ता शहात्तर काळे यास […]

ताज्याघडामोडी

तावशी येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर तालुका पोलीसांची कारवाई  ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त 

तावशी येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर तालुका पोलीसांची कारवाई  ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त  प्रकरण महसूल विभागाकडे दंडात्मक कारवाईसाठी वर्ग होणार ?  पंढरपूर तालुक्यातील तावशी येथून यादव नगर परिसरातून माण नदीपात्रा वाळू उपसा करीत असलेल्या टाटा पीक अप या वाहनातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करीत असलेल्या वाहनावर पंढरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली असून या कारवाईत 6,00,000/-रू किमतीचा एक टाटा कंपनिचे योध्दा पांढरे रंगाचे पिकअप […]