पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाल्याची माहिती फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी दिली. त्यामध्ये प्रथम वर्षात सिमरन युनुस खतीब तर द्वितीय वर्षात अमृता प्रकाश वाघ या विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. डी. फार्मसी महाविद्यालयाने बोर्डाच्या परीक्षेतील यशाची परंपरा […]
ताज्याघडामोडी
स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी’ या सत्राचा आनंद उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली शैक्षणिक माहिती
पंढरपूर– महाराष्ट्र राज्यातील पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे ‘शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी‘ या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांबरोबर थेट संवाद साधला. ना.पाटील यांनी आपल्या शैक्षणिक माहितीमधून उच्च व तंत्रशिक्षणाच्या नवीन योजना व धोरणासंबंधी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे […]
प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध
पंढरपूरः ‘प्रथम वर्ष इंजिनिअरिंग (पदवी) प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून आता रविवार, दि.२८ जुलै २०२४ (सायं.५.००) पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे.‘ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ […]
एमसीए प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेस मुदतवाढ स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा
पंढरपूर– ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमसीए प्रवेशाकरिता आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.सी.ए.च्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन […]
सहा ऑगस्ट आंदोलनाच्या नियोजनासाठी सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची बैठक संपन्न
सोलापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने 6 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांच्या संदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे . या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष सुभाषराव माने यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथील मुख्याध्यापक भवन मध्ये बैठक संपन्न झाली .सदर बैठकीमध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे […]
एमबीए प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेस मुदतवाढ स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा
पंढरपूर– ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमबीए प्रवेशाकरिता आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.बी.ए.च्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन […]
कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी दक्षिण भागातील गावांना द्या- आ समाधान आवताडे आ आवताडे यांच्या मागणीवर कृष्णा-खोरे महामंडळाचा सकारात्मक प्रतिसाद
प्रतिनिधी- म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे कृष्णा नदीतील वाहून जात असलेले पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील १९ गावांना देण्याची मागणी मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालक पुणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सदर मागणी करत असताना आमदार आवताडे यांनी पत्रात नमूद केले आहे की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये […]
पंढरपूर सिंहगडच्या आर्या आराध्ये यांची २ कंपनीत निवड
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली पंढरपूर येथील आर्या अमर आराध्ये हिची दोन नामांकित कंपनीत निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली. एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कुमारी आर्या अमर आराध्ये हिने वरली […]
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस पंढरपूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करणार
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी दिली माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या 65 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संकल्पनेतून ” अजित वनराई ” या माध्यमातून पंढरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील पटवर्धनकुरोली, भाळवणी, गादेगांव, चळे या प्रमुख […]
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर – आ समाधान आवताडे
मंगळवेढा (प्रतिनिधी)- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील खराब रस्त्यांसाठीच्या कामासाठी एकूण ५६ कोटी रुपये एवढ्या निधीला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून प्रशासकीय मान्यता मिळाली असून हे खराब झालेले रस्ते दर्जोन्नती होऊन दळणवळणास अधिक चांगले रस्ते उपलब्ध होणार असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. मंजूर झालेले रस्ते आणि मिळालेला निधी पुढीलप्रमाणे – मंगळवेढा ते […]