ताज्याघडामोडी

स्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची ‘किर्लोस्कर चिलर्स’ या नामांकित कंपनीत निवड

पंढरपूरः ‘किर्लोस्कर चिलर्स’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागातील चार विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.        ‘किर्लोस्कर चिलर्स’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या प्रियांका शंकर देवमारे, मानसी […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील दोन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील दोन व मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील पाच विद्यार्थ्यांची असे एकूण नऊ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. पुणे येथील अमेरिकन अँक्सल अँड मॅन्युफॅक्चरिंग या नामांकित कंपनीने […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा गुजरातमध्ये झालेल्या प्रशिक्षणात सहभाग ‘इव्हीटी-२०२४’ या विषयावर केले सादरीकरण

पंढरपूर- गुजरात मधील सुरत येथील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागामार्फत ‘इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नोलॉजी टू वर्ड संस्टेनेबल ट्रान्सपोर्टेशन’ अर्थात ‘इव्हीटी-२०२४‘ या विषयावर  प्रशिक्षण आयोजित करण्यात आले  होते. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागामधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून इलेक्ट्रिक व्हेइकल तंत्रज्ञानाविषयी अद्ययावत माहिती जाणून घेतली. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात […]

ताज्याघडामोडी

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) च्या विविध अभ्यास मंडळांकडून (बीओएस) उद्योगाभिमुख नवीन अभ्यासक्रम मंजूर स्वेरी अभियांत्रिकीने गाठली तंत्रशिक्षणातील उच्च पातळी

पंढरपूर: स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरला युनिव्हर्सिटी  ग्रॅन्ट्स कमिशन (युजीसी) व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरकडून अलीकडेच ‘ऑटोनॉमस’ तथा ‘स्वायत्त दर्जा’ बहाल करण्यात आला आहे. सन १९९८ साली सुरु झालेल्या स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या शैक्षणिक वाटचालीतील हा एक महत्वाचा टप्पा असून त्यामुळे उद्योग जगतास आवश्यक असणारी कौशल्ये प्रदान करणारा नवीन अभ्यासक्रम तयार करण्याची […]

ताज्याघडामोडी

वै. राजूबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त खेडभोसे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती वै. राजूबापू पाटील यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. माजी उपसरपंच आणि श्री. दत्त दूध संकलन केंद्राचे चेअरमन सिध्देश्वर पवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात लोकनेते […]

ताज्याघडामोडी

महिबूब शेख यांची अजितदादांवर टीका करण्याची पात्रता नाही प्रदेशाध्यक्ष पद वाचविण्यासाठीच अजितदादांवर टीकेचा केविलवाणा प्रयत्न-श्रीकांत शिंदे पंढरपूर-

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात 2 गट पडल्यानंतर लोकसभा निवडणूक झाली आता विधानसभा निवडणूकीचे वेध सर्वांना लागलेले आहे. असे असताना शरदचंद्र पवार यांच्या गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यावर टीका केलेली आहे. ज्याने काकाचे ऐकले नाही तो पुतण्या लोकसभेत गेला असे म्हणत गुलाबी कलरवरून देखील अजितदादांवर टीका […]

ताज्याघडामोडी

डी. फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू स्वेरीमध्ये सदर रजिस्ट्रेशनची मोफत सोय

पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर म्हणुन स्वेरीच्या डी. फार्मसी महाविद्यालयांना मान्यता मिळाली असून गुरुवार (दि. ०८ ऑगस्ट २०२४) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया बुधवार  दि. २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या ९ विद्यार्थ्यांची ‘विप्रो पारी प्रा. लि.’ या कंपनीत निवड

पंढरपूरः ‘विप्रो पारी प्रा. लि.’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.            ‘विप्रो पारी प्रा. लि.’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या २१ विद्यार्थ्यांची ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या कंपनीत निवड

पंढरपूरः ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या भारतीय बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या २१ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.              ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या भारतीय बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या […]

ताज्याघडामोडी

स्वेरीमध्ये प्रथम वर्ष बी.फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू! दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत चालणार प्रक्रिया!

पंढरपूरः शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता प्रथम वर्ष बी.फार्मसीच्या (पदवी) प्रवेशासाठी येथील स्वेरीच्या बी.फार्मसी महाविद्यालयात स्क्रूटिनी सेंटर (एस.सी.क्र.-६३९७) या केंद्राला मा.संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांनी मान्यता दिली आहे. गुरुवार, दि. ०८ ऑगस्ट, २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व छाननी आदी बाबी सुरू झाल्या असून रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया बुधवार, दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत […]