जालना : मराठा आरक्षणाच्या उपोषणाचं केंद्र बनलेल्या जालना जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक वातावरण बिघडल्याचं चित्र दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या माध्यमातून लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा उपोषण सुरू केलं, त्यावेळी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणाला विरोध केला होता. मराठा आरक्षणाच्या उपोषणामुळे आणि मनोज जरांगेंमुळे गावातील जातीय सलोखा […]
ताज्याघडामोडी
स्वेरीच्या अवंतिका आसबे यांची ‘टेक्निमाँट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत निवड
मिळाले वार्षिक रु. ६.५ लाखांचे पॅकेज पंढरपूरः ‘टेक्निमाँट प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील अवंतिका महेश आसबे यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. मुंबई येथील ‘टेक्निमाँट प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या […]
स्वेरीच्या स्वराली जोशी यांची ‘इंटेलीपॅट’ या कंपनीत निवड
मिळाले वार्षिक रु. ७.२५ लाखांचे पॅकेज पंढरपूरः ‘इंटेलीपॅट’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील स्वराली श्रीरंग जोशी यांची कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. बेंगलोर येथील ‘इंटेलीपॅट’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या समितीने या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून […]
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
सांगोला : जगाच्या इतिहासात महान कर्तृत्ववान आणि शौर्यवान स्त्रियाच्या यादीत असणाऱ्या, भारतातील अनेक प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून भारतीय संस्कृती जपणाऱ्या, प्रत्यक्ष युद्धभूमीवर कर्तृत्व दाखविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी खंडेराव होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन फॅबटेक टेक्निकल कॅम्पस चे कार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर व कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी खंडेराव […]
डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
(शेळवे) ता. पंढरपूर येथील कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग (डिप्लोमा) मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलेशन सेंटर ( एफ.सी.) क्रमांक ६३२६ ची मान्यता मिळाली असून बुधवार दिनांक २९ मे २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आधी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया मंगळवार दिनांक २५ जून २०२४ पर्यंत चालणार आहे. […]
फॅबटेक इंजिनिअरिंग मध्ये एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, सांगोला मधील ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभागांतर्गत सॉफ्टवेअर उद्योगातील अलीकडील ट्रेंड आणि फ्रेशर्सच्या अपेक्षा या विषयी एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती,अशी माहिती प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे यांनी दिली. सॉफ्टवेअर उद्योगातील अलीकडील ट्रेंड आणि फ्रेशर्सच्या अपेक्षा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील गिरी टेकहब प्रा.लि. चे संचालक […]
पंढरपुरात भारतरत्न मा.पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३२ व्या पुण्यस्मरणा निमित्त आदरांजली अर्पण
कॉग्रेस प्रेमी प्रियदर्शनी विचार मंचकडून स्व.राजीव गांधींच्या आठवणींना उजाळा देशाचे माजी पंतप्रधान,आधुनिक भारताच्या स्वप्नाची मूहूर्तमेढ रोवणारे भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या ३२ व्या पुण्यस्मरणा निमित्त पंढपूरपुरात स्टेशन रोड आढवळकर कार्यालय पंढरपूर येथे कॉग्रेस प्रेमी प्रियदर्शनी विचार मंचच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.कॉग्रेसचे जेष्ठ नेते माजी तालुकाध्यक्ष बजरंग बागल यांच्या हस्ते स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. […]
आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिह निंबाळकर यांनी मागील लोकसभा निवडणुकीत ऐन निवणुकीच्या पूर्वी काही दिवस कॉग्रेस मधून भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि ज्यांच्यामुळे त्यांना मताधिक्य मिळाले तेच पुढील लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या उमेदवारीचे दावेदार ठरतील हे लक्षात आल्याने अगदी […]
भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या तरुणाला काम मिळावे, आगामी काळात तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागू नये, म्हणून अनेक कंपन्या सोलापुरात आणून काम देण्याचा मी प्रयत्न करेन. मतदार संघातील परिवारजनांच्या उन्नतीसाठी मी उपलब्ध राहीन. मतदार संघातील भूमिपुत्राला गावातच काम मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन यासाठी आपणा […]
काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी महास्वामीजींनी भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी आशीर्वाद दिले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी […]