Uncategorized

हरवलेल्या मावस बहिणीना पुण्यात शोधून घरी आणले

लातूर शहराजवळच्या हरंगुळ भागात राहणाऱ्या दोन बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पोलीस या आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. गीतांजली बनसोडे (17 वर्ष) आणि धनश्री क्षीरसागर (20 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या दोन्ही मावस बहिणींचं नाव आहे.या बहिणी हरवल्याची तक्रार दोघींच्याही आई-वडिलांनी नुकतीच पोलिसांत दिली होती. […]

Uncategorized

राज्यभरातील पोलीस शिपायांना उपनिरीक्षकापर्यंत मजल मारता येणार

पोलीस दलात भरती झाल्यानंतर अनेकांना वर्षानुवर्ष सेवा करूनही अधिकारी पदापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे शिपायांना किमान पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, त्यानंतर चार ते पाच वर्ष उपनिरीक्षक म्हणून कामाची संधी मिळावी, यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पावसाळी अधिवेशनानंतर लवकरच मंत्रालयात बैठक घेउन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. […]

Uncategorized

पंढरीतील पुंडलिक नगर येथे घरफोडी

पंढरपूर शहरातील पुंडलिक नगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या बंगल्याच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी सोन्या चांदीचे दागिने,रोख रक्कम व मोबाईल लंपास केला आहे.दाट लोकवस्ती आणि वर्दळीचा परिसर असलेल्या पुंडलिक नगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.        या याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार पुंडलिक नगर येथे राहणारे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी गोविंद […]

Uncategorized

गॅस दरवाढीचा भडका ; आजपासून गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागणार इतके रुपये

मुंबई : घरगुती वापराच्या १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत आजपासून २५.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील कंपन्यांनी मोठी वाढ केली आहे. १९ किलोचा गॅस सिलिंडर ८४ रुपयांनी महागला आहे. यामुळे मुंबईत आता घरगुती वापराच्या सिलिंडरसाठी ८३४.५० रुपये मोजावे लागणार आहेत.

Uncategorized

‘शरद पवारांना मी मोठा नेता मानत नाही, तुम्ही मानत असाल तर तो तुमचा प्रश्न’

पवार कुटुंबीयांवर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली आहे. ते बुधवारी सोलापुरात […]

Uncategorized

अपेक्स केअर हॉस्पिटलच्या महिला कर्मचाऱ्याच्या घराची झडती तर अँब्युलंस चालकास अटक 

पंढरपुरातील कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेच्या मृतदेहाची अडवणूक करणाऱ्या हॉस्पिटल चालका विरोधात पंढरपुर शहरातील कुटूंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर मिरजेतील अपेक्स केअर अनेक कारनाम्याची माहिती उघड होत गेली.या हॉस्पिटलमध्ये कोरोना ग्रस्त   87 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी डॉ महेश जाधव, त्याचा भाऊ डॉ. मदन जाधव, अकाऊण्टंट निशा पाटील यांच्यासह 10 जणांना पोलिसांनी अटक केली होती.या अटकेनंतर या हॉस्पिटलमधील आणखी कारनामे उघड […]

Uncategorized

पंढरपुरात तोतया पोलिसांकडून दुकानदार वृद्ध महिलेच्या सोन्याच्या बांगडया लंपास 

पंढरपूर शहरातील भक्तिमार्ग येथे छोट्या स्वरूपातील किराणा दुकान चालविणाऱ्या वृद्ध महिलेस दुकानात एकटी असल्याचे पाहून दोन भामट्यानी पोलीस असल्याची बतावणी करीत लुबाडले असल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे भक्ती मार्ग परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.     या बाबत दाखल फिर्यादीनुसार पंढरपुर शहरातील भक्तिमार्ग विस्थापित नगर येथील जनकल्याण हाँस्पीटलच्या समोरील बाजूस कालीका नावाचे किराणा व जनरल स्टोअर्स चे […]

Uncategorized

‘लोटस स्कुल मधील शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे’

पंढरपूर शहर तालुक्यात नामांकित असलेल्या लोटस इंग्लिश मिडीयम स्कुल येथील एका शिक्षिकेच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करीत आहोत असा मेसेज शाळेच्या कर्मचाऱ्याच्या व्हाट्स अप ग्रुपवर टाकत गोपाळपूर येथील एक महिला शिक्षिका बेपत्ता झाली असून या बाबत गोपाळपूर येथील सदर महिलेच्या नातेवाईकाने तालुका पोलीस ठाण्यास याची माहिती दिली आहे.व सदर बेपत्ता शिक्षिकेचा शोध घ्यावा अशी विनंती केली आहे.  […]

Uncategorized

पंढरपुरात चाकूचा धाक दाखवून कारचालकाला लुटले

पंढपुरात आळंदी येथील व्यक्तीस चाकूचा धाक दाखवून मोबाईल व १३ हजार रोख रक्कम आणि पॅनकार्ड लंपास केले आहे.या बाबत  आळंदी तालुका खेड येथील रहिवाशी श्रीमंत मल्लीकार्जुन म्हेत्रे, वय 35 वर्षे, धंदा नोकरी यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.    या बाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीमंत मल्लीकार्जुन म्हेत्रे हे टाटा मोटर्स कारप्लान्ट, चिखली, पुणे या कंपनीत […]

Uncategorized

महावीर नगर येथून होंडा युनिकॉर्न मोटारसायकलची चोरी

गेल्या तीन महिण्याच्या कालावधीत पंढरपुर शहर व लगतच्या उपनगरातून मोटार सायकल चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून फिर्याद दाखल करूनही सदर चोरीस गेलेल्या मोटार सायकल परत मिळण्यास एकतर फार मोठा कालावधी जातो अथवा कधी चोरीचा तपसाच लागत नाही असा प्रकार घडत असल्यामुळे शहरातील मोटार सायकल मालक मात्र चिंतेत असल्याचे दिसून येते.    दिनांक २७ […]