मुंबई : घरगुती वापराच्या १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत आजपासून २५.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील कंपन्यांनी मोठी वाढ केली आहे. १९ किलोचा गॅस सिलिंडर ८४ रुपयांनी महागला आहे. यामुळे मुंबईत आता घरगुती वापराच्या सिलिंडरसाठी ८३४.५० रुपये मोजावे लागणार आहेत.
Related Articles
“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे प्रशाले अंतर्गत विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न”
श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलीत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेअंतर्गत सोमवार, दि.२८.०२.२०२२ रोजी “राष्ट्रीय विज्ञान दिन” मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील रसायन शास्त्र विभागातील प्रा.सचिन मधुकर बनसोडे व पंढरपुरचे नगरसेवक श्री नवनाथ रानगट सर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. मान्यवरांच्या आगमानानंतर भारतीय शास्त्रज्ञ सर सी.वी.रमन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाचा […]
पुणे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकलेला पोलीस उपनिरीक्षक धूम स्टाईलने पसार
बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर 70 हजार रुपयांची रक्कम स्वीकारणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन पसार झाला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस स्थानकातील महिला पोलिस […]
वडाळ्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीत काकांनी सांगितले सभासद वाढवा
सभासद नोंदणी पुस्तके घेऊन पदाधिकारी परतले सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या वडाळा, माऊली महाविद्यालय येथील तातडीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची वाटचाल आणि आगामी नगर पालिका,जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेत पक्षांतर्गत सुरु असलेली टोकाची गटबाजी आणि मोहोळ व पंढरपूर तालुक्यात या गटबाजीमुळे निर्माण झालेली परिस्थिती यावर काही […]