Uncategorized

डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचा आदर्श उद्योजक पुरस्काराने गौरव 

दैनिक नवभारत वृत्तपत्र समुहाच्या दैनिक नवराष्ट्रच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा “आदर्श उद्योजक” हा पुरस्कार यंदा डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे. उद्योग सांभाळून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न त्यांनी सोडविला आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमधून सामाजिक भान जपत युवकांना सकारात्मक कार्यासाठी संघटित करण्याचा त्यांचा प्रयत्न […]

Uncategorized

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना पंढरपुरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

14 फेब्रुवारी 2019 पुलवामा येथील भीषण झालेल्या हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते या शहीद जवानांना पंढरपुरात कै. पांडुरंग तात्या माने फाउंडेशन च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जुनी पेठ पोलीस चौकी येथे आयोजित या कार्यक्रमास कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते अरुण कोळी,संस्थापक निलेश माने, गणेश माने, संतोष बंडगर, शिंदे नाईक, गणेश अंकुशराव उपस्थित होते.

Uncategorized

शरदचंद्र पवार यांची आणि माझी भेट झाली,नमस्कार केला एवढाच संर्पक -उमेश परिचारक 

मंच कुठला हे न पाहता वर्तविले जात आहेत पक्षप्रवेशाचे अंदाज ?   पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांची किंगमेकर म्हणून ओळख आहे.राजकीय सत्तेच्या प्रत्यक्ष पदापासून दूर राहून देखील राजकीय घडामोडीवर प्रचंड नियंत्रण असलेला नेता म्हणून ते ओळखले जातात.१९९२ मध्ये विद्यमान आमदार प्रशांत परिचारक यांनी तालुक्याच्या सक्रिय राजकरणात प्रवेश केला मात्र याच वेळी परिचारक गटाच्या वाटचालीत उमेश परिचारक हे किंगमेकरच्या भूमिकेत वावरताना […]

Uncategorized

दुट्टपी भूमिका राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते चालू देणार नाहीत 

                                            पंढरपूर तालुक्यातील तूर्तास तरी अधिकृतरित्या भाजपात असलेले सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात होताना दिसून येत आहे.विठ्ठल परिवाराचे नेते म्हणून कल्याणराव काळेंची ओळख […]

Uncategorized

प्रचंड आग्रह तरीही जनसंवाद सभेत आ.संजयमामाचा भाषणास नकार

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे स्व. भारत भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्यात काढण्यात येणाऱ्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ काल मंगळवेढा येथून करण्यात आला.यावेळी आयोजित राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्ह्यातील अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते.या वेळी उपस्थित जनसमुदायासमोर या नेत्यांनी स्व.आ.भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे अपुरे काम पुढे नेण्यासाठी […]

Uncategorized

आता सरगम चौक ते वाखरी रस्त्याचे होणार दुभाजकासह फोर लेन काँक्रीटीकरण

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री ना.नितीन गडकरी हे गडकरी ऐवजी रोडकरी नावाने प्रसिद्ध झाले ते केवळ त्यांनी देशभरात रस्ते आणि महामार्ग बांधणीच्या कामाला दिलेली गती,विविध रस्त्यांच्या कामाला दिलेली मंजुरी आणि त्याचे फलित म्हणून आज पंढरपूर या तीर्थक्षेत्राला जोडणारे मजबूत चार पदरी कॉक्रीटचे महामार्ग हे होय.पंढरपूर महाड या रस्त्याच्या चौपदीकरणाबरोबरच कॉक्रीटीकरणाचा निर्णय महायुतीच्या सत्ता काळात झाला तेव्हा […]

Uncategorized

नूतन सरपंच,ग्रामपंचायत सदस्यांना घ्यावे लागणार ग्रामविकास प्रशिक्षण

राज्यामध्ये नुकत्याच जवळपास चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या असून यातून निवडून आलेले सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामविकासविषयक विविध बाबींच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रथमच झाल्या आहेत. त्यामुळे सदस्यांची संख्या जास्त असल्याने टप्प्याटप्प्याने ही प्रशिक्षणे घेतली जाणार असून […]

Uncategorized

पुरस्काराच्या व्रताची कथा !

एक आटपाट नगर होते .तेथे एक लेखक राहत होते. लेखक खूप प्रामाणिक होते. अत्यंत गरिबीतून वर आल्यामुळे व सर्व प्रकारचे अनुभव घेतल्यामुळे त्यांचे लेखन अत्यंत कसदार असे होते . साहित्य निर्मितीचे त्यांचे व्रत त्यांनी मनापासून घेतले होते .इतके सर्व असूनही त्यांना कोणतेही पुरस्कार मिळाले नव्हते. अर्थात साहित्यनिर्मिती हेच त्यांचे ध्येय असल्यामुळे त्यांना पुरस्कार न मिळाल्याचे […]

Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी 

शिवप्रतिमेस अभिवादन करताना एकावेळी केवळ १० व्यक्तींच्या उपस्थितीची अट यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा हा नेहमीच्या जल्लोषात साजरा होईल अशी चर्चा दोन दिवसापासून होत असतानाच व राज्याचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या बाबत संकेत दिलेले असतानाच  आज राज्य शासनाने शिवजयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.      कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता यात अनेक […]

Uncategorized

SEBC विद्यार्थ्यांना EWSचा पर्याय उपलब्ध

मराठा आऱक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अंतरिम आदेशामुळे प्रभावित झालेल्या ऊर्जा विभागाच्या भरतीमधील (Mahadiscom recruitment) एसईबीसी (SEBC) प्रवर्गाच्या उमेदवारांना राज्य सरकारने (Maharashtra Government) मोठा दिलासा दिला आहे. या उमेदवारांना ऐच्छिक स्वरुपात ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा पर्याय उपलब्ध करुन देण्याचे पर्याय उपलब्ध करुन देण्याचे आदेश ऊर्जा विभागाने जारी केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली आहे. या […]