14 फेब्रुवारी 2019 पुलवामा येथील भीषण झालेल्या हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते या शहीद जवानांना पंढरपुरात कै. पांडुरंग तात्या माने फाउंडेशन च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जुनी पेठ पोलीस चौकी येथे आयोजित या कार्यक्रमास कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते अरुण कोळी,संस्थापक निलेश माने, गणेश माने, संतोष बंडगर, शिंदे नाईक, गणेश अंकुशराव उपस्थित होते.
