Uncategorized

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर यांच्या हस्ते  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस  पुष्पहार समर्पित  करून प्रतिमेचे  पूजन करण्यात आले. यावेळी कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. […]

Uncategorized

पदाधिकांऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्यांचा शहर राष्ट्रवादी काँग्रेस कडून निषेध

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकांऱ्यांना मंदिर परिसरात अगोदरच उपस्थित असलेल्या भाजपाच्या पदाधिकांऱ्यांकडून जी धक्काबुक्की व दमदाटी करण्याचा जो प्रकार घडला त्याबद्दल भाजपाच्या गैरवर्तनाचा पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुधीर भोसले यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत भाजपाच्या त्या पदाधिकांऱ्यांवर पोलीसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी प्रसिध्दी पत्रकाद्वारे भोसले […]

Uncategorized

सुहासिनी दुग्धप्रक्रिया उद्योग,दर्जा आणि विश्वासार्हतेनेे जोपासलेले आपुलकीचे नाते

व्यवसाय उद्योगात मराठी माणूस फारसा रस घेत नाही,मराठी माणसाला सरकारी नोकरी अधिक प्रीय असते अशी चर्चा सातत्याने होताना दिसून येते पण हे प्रमाण मोडीत काढत अनेक मराठी तरुण निरनिराळ्या व्यवसाय उदयोगात भरारी घेताना दिसून येवू लागले आहेत.अनेक नवनवे आदर्श प्रस्थापित करु लागले आहेत.सरकोली येथील तरूण शशिकांत मधुकर कराळे हे एक असेच नाव.एम.ए.बी.एड् झाल्यानंतर सरकोली येथे […]

Uncategorized

जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत दि.1जानेवारी 2022 पासून मोफत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

संस्थेच्या माध्यमातून व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जातेच परंतु व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी जसे मार्केटिंग मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि व्यवसाय सक्षमता याबद्दलही पूर्ण मार्गदर्शन याबद्दल मार्गदर्शन केले जाते तसेच व्यवसाय उभारणीसाठी बँकेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांची माहिती या प्रशिक्षणा दरम्यान दिली जाते प्रशिक्षण कालावधी मध्येच यशस्वी उद्योजक काकडे सदिच्छा भेट दिली जाते […]

Uncategorized

स्वेरीला ए.आय.सी.टी.ई. कडून ‘बँड एक्सलन्ट’ हा बहुमान

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या ‘आरीया’ अर्थात ‘अटल रँकिंग फॉर इनोव्हेशन अचिव्हमेंट’ या उपक्रमांतर्गत ए.आय.सी.टी.ई तथा ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन कडून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘बँड एक्सलन्ट’ हा बहुमान नुकताच प्राप्त झाला आहे.          स्वेरी अभियांत्रिकीची स्थापना १९९८ साली झाली. तेंव्हापासून शैक्षणिक क्षेत्रात विकासात्मक दृष्टीकोन ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती […]

Uncategorized

कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी पार पडली पंढरपूर नगर पालिकेच्या स्थायी समितीची बैठक

पंढरपूर नगर पालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा साधना भोसले यांच्यासह सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ आज रात्री १२ वाजता समाप्त होणार असून त्यानंतर नगर पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू होणार.मात्र आज मुदतपूर्तीच्या अंतिम दिवस असतानाही स्थायी समितीने आपली ‘जबाबदारी’ पार पाडली असून २४ डिसेंबर रोजी काढलेल्या स्थायी समितीच्या बैठकीच्या अजेंड्यानुसार आज नगर पालिकेत स्थायी समितीची बैठक पार पडली.    आजच्या स्थायी समितीच्या […]

Uncategorized

फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.बिरासाहेब रुपनर यांची जयंती साजरी

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये फॅबटेक उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व. बिरासाहेब रुपनर यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री.संजय अदाटे यांच्या हस्ते स्व. बिरासाहेब रुपनर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. स्वर्गीय बिरासाहेब रुपनर यांच्या उत्तुंग कार्याविषयीची माहिती  पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार यांनी उपस्थितांना दिली.यावेळी बोलताना प्राचार्य शरद […]

Uncategorized

पंढरपूर शहरात Nisburd व Mitcon च्या उद्योग प्रशिक्षणाचा समारोप

पंढरपूर शहरात Nisburd या केंद्र सरकार संस्था व Mitcon यांच्या विद्यमाने पंढरपुर शहर व ग्रामीण भागात मागील 25 दिवसापासून सुरू असलेल्या प्रशिक्षणाचा समारोप विविध उद्योगांचे पूर्ण झालेल्या विठ्ठल इन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. .सदर कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थीनी या कालावधीत तयार केलेल्या विविध वस्तू जसे अगरबत्ती तयार करणे , बेकरी उत्पादने , बॅग पर्स तयार […]

Uncategorized

पुणे जात पडताळणी समितीचा उपायुक्त सापडला जाळ्यात

गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत असून या बाबत झालेल्या कारवायात मध्ये महसूल व पोलीस खात्याचे कर्मचारी सर्वाधिक सापळ्यात अडकले आहेत.जात पडताळणी समितीमध्येही लाचखोरी होत असल्याचे आढळून आले असून जात पडताळणी समितीच्या पुणे उपायुक्त असलेल्या नितीन ढगे या अधिकाऱ्याने जात पडताळणी समितीचा वैधता दाखल देण्यासाठी मुळशी तालुक्यातील एका इसमास ८ […]

Uncategorized

पंढरपुरात ३ ‘एजंट’ सापडले !

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा शहर तालुक्यातील सुरु असलेल्या मटका,जुगार,वाळू चोरी,बेकायदा दारू विक्री आदींबाबत थेट विधानसभेत आवाज उठवला,या प्रकरणी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या चौकशीची मागणी केली.या बाबत बोलताना गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याने विविध अवैध धंद्या बाबत दाखल केलेल्या केसेसची आकडेवारी सभागृहात सादर केली व सारे काही […]