Uncategorized

कर्मयोगीच्या विद्यार्थिनीची एनटीटी डेटा या नामांकित कंपनी मध्ये निवड

एनटीटी डेटा या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील रेश्मा साळुंखे या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. एनटीटी डेटा या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंग विभागातील रेश्मा साळुंखे या विद्यार्थिंनीची निवड करण्यात असून त्यांना वार्षिक […]

Uncategorized

पंढरपूरमध्ये वृक्ष लागवडीखाली सरकारची फसवणूक प्रकरणी अधिकारी निलंबित

 राज्यभरातील 33 कोटी वृक्ष लागवड योजनेच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. लवकरच अहवाल सादर करून त्यातील दोषींवर कारवाई केली जाईल. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे वृक्षलागवड योजनेच्या नावाखाली राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्याला निलंबित केल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली.              विधान परिषद सदस्य किशोर दराडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडली […]

Uncategorized

शेगाव दुमाला येथील अवैध वाळू उपशावर पुन्हा पोलिसांची कारवाई

पंढरपूर शहरालगत असलेल्या चंद्रभागा नदी काठावरील शेगाव दुमाला येथून गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार अवैध वाळू उपसा होत असल्याच्या घटना पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाल्या आहेत.अनेकवेळा वाहने ताब्यात घेतली गेली आहेत आणि गुन्हेही दाखल झाले आहेत.यातील बहुतांश वाहने हि नंबरप्लेट नसलेली आढळून आली आहेत.अवैध वाळू उपसा करणारी वाहने सुसाट वेगाने जातं असल्याने अनेक वेळा अपघाताच्या […]

Uncategorized

‘विठ्ठल’च्या ऑफलाईन सभेपासून पळ काढतोय हा आरोप पूर्ण निराधार आणि खोटा

श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद शेतकरी बांधव,कामगार यांच्या मनामध्ये काही लोकांकडून सर्वसाधारण सभेविषयी आणि कारखान्या विषयी अफवा पसरवून संभ्रम निर्माण करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून संस्थेचा चेअरमन या नात्याने मी खुलासा करत आहे. १४मार्च रोजी झालेल्या कारखाना संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कारखान्याची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने […]

Uncategorized

‘अध्यक्ष’जोमात अनेक ट्रस्टचे विश्वस्त मयत तर सह.धर्मदाय आयुक्त कार्यालय कामाच्या बोजात व्यस्त

भुवैकुंठ पंढरी नगरीत आपल्या परंपरेची वारी पोहचवण्यासाठी आलेले वारकरी पिढयानपिढया येथील परंपरागत मठ/फड येथे वास्तव्यास असत आपल्या गुरुगृही वारीच्या काळात वास्तव्य करावयास मिळने हे आपले थोर भाग्य आहे अशीच परंपरागत धारणा होती.मात्र पुढे गावोगावी भजनी मंडळांची संख्या वाढली,भजनसम्राट किर्तनसम्राट झाले त्यातुनच पुढे काही दिंडीचालक झाले आणि त्यानंतर पंढरीत आपलाही मठ असावा अशी भावना गावोगावच्या दिंडीचालकांकडुन […]

Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये वैदिक मॅथ्स वेबिनार संपन्न

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी वेदिक मॅथ्स चे वेबिनार आयोजित केले होते अनअकॅडमी तर्फे इयत्ता पहिली ते अकरावी च्या विद्यार्थ्यांसाठी    बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ही गणिते सोडविण्यासाठी वैदिक गणिताच्या सोप्या टीप्स सांगितल्या. वेद नावाच्या प्राचीन भारतीय शिकवणीवर आधारित तर्क आणि गणितीय कार्य करणारी प्रणाली म्हणजेच […]

Uncategorized

राष्ट्राच्या उभारणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे – सचिव बाळासाहेब यादव

‘संपूर्ण जगामध्ये एकमेव तरुण देश म्हणून ज्या देशाकडे पाहिले जाते तो आपला भारत देश आहे. आज भारतामध्ये युवकांची संख्या ही सर्वात जास्त आहे आणि ह्या युवकांच्या शक्तीमुळेच आज देश घडत आहे. राष्ट्राच्या उभारणीत युवकांचे खूप मोठे योगदान आहे. राष्ट्र उभारणी साठी आवश्यक असणाऱ्या संस्कारांची सुरुवात ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशे मध्ये असताना घडत […]

Uncategorized

एटीएम मध्ये भरण्यासाठी दिलेले लाखो रुपये कर्मचाऱ्यानेच केले लंपास

सी.एम.एस.इन्फो सीस्टिम लिमीटेड सोलापुर कंपनी तर्फे सर्व राष्ट्रीयीकृत बँकेतुन रक्कम काढुन ठरवुन दिलेल्या ATMमध्ये भरली जाते त्याकरिता काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सी.एम.एस.इन्फो सीस्टिम लिमीटेड सोलापुरचे शाखा व्यवस्थापक सुहास व्यकंटराव कांबळे यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार दि.14/03/2022 रोजी 12/30 वा. चे सुमारास SBI बँक पंढरपुर या शाखेतुन 36,00,000/- रु. कंपणीची […]

Uncategorized

पंढरपुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाची लाखोंची फसवणूक

पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बाळ प्रभाकर कुंभार यांचे यांचा इमारत बांधकाम व आर्किटेक्टचा व्यवसाय असून त्यांना व्यवसायासाठी आवश्यक वस्तु इत्यादीची खरेदी करणे इत्यादी सर्व कामे पाहतो मला इटर लकिंग ब्रिक्स सिमेट विट वनवण्याची मशीन खरेदी करण्याची होती. कोल्हापूर येथील महादेव नामदेव चव्हाण हे बाळ कुंभार यांच्या कार्यालयात अरुण आसाराम परांडे ( पाटील ) वय अंदाजे […]

Uncategorized

‘सिल्व्हर ओक’वर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह शरद पवारांची बैठक सुरु

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल तसेच राज्यात होत असलेल्या महत्वाच्या घडामोडींसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. मुंबईतील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार , मंत्री छगन भुजबळ , राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आदींसह राष्ट्रवादीचे मंत्री व प्रमुख […]