Uncategorized

खडीक्रशर चालकाकडून साडेपाच लाख स्वीकारताना रंगेहाथ पकडले

स्टोन क्रशरचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि नोटीस मागे घेण्यासाठी साडे पाच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्रांताधिकाऱ्यासह सरपंचाला रंगेहात पकडण्यात आलं आहे. राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसंजीत प्रधान आणि सरपंच संदीप डवर यांच्यावर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून रविवारी सुट्टी असतानाही लाच घेण्यासाठी कामाची तत्परता दाखवणाऱ्या या अधिकाऱ्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात […]

Uncategorized

पंढरपूर तालुक्यात चोरट्यांचा वावर,रोपळ्यात एकाच दिवशी अनेक ठिकाणी शटर उचकटले

थंडीचा कडाका वाढत असल्याने रात्रीचे १० वाजले नाहीत तो पर्यत गावात सामसूम होत असल्याचा फायदा उचलत चोरटयांनी आपली करामत दाखविण्यास सुरवात केली असून पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास शहराच्या छत्रपती शिवाजी चौक परिसरातील ६ दुकानाचे शटर उचकटून चोरी करत हजारो रुपयांची रोकड व मुद्देमाल लंपास केला आहे. या बाबत रेवणसिद्ध आप्पाराव वाघ वय. […]

Uncategorized

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मयोगी कटिबद्ध : डॉ. एस. पी . पाटील

बारावी नंतर चा शैक्षणिक प्रवास हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असून आयुष्याला दिशा देणारा हा काळ आहे. या अभियांत्रिकीचा चार वर्षाच्या प्रवासामध्ये विद्यार्थ्यानी कष्ट करण्याची तयारी, अभ्यासात सातत्य व प्रामाणिकपणा ठेवल्यास तुमची स्वप्ने नक्कीच सत्यात उतरतील. कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यानी आणि पालकांनी जी जबाबदारी आणि विश्वास आमच्या वर दाखविला आहे ती जबाबदारी यशस्वीपणे […]

Uncategorized

दुचाकी चालकांवरील दंडात्मक कारवाईमुळे जनतेच्या मनात असंतोष,तिरस्कार !

दिनांक 06 जानेवारी 2022 रोजी सोलापूर शहरामध्ये पोलीस विभागाच्या वतीने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरातील प्रमुख चौकांमध्ये शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांसह वाहतूक विभागाची सर्वसामान्य सोलापूरकरांवर मोठ्याप्रमाणात दंडात्मक कारवाई चालू आहे. याबाबत शहरातील नागरीकांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे प्रचंड तक्रारी आल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी याबाबत खालील आशयाचे निवेदन मा. पोलीस आयुक्त यांना दिले. यामध्ये सोलापूर […]

Uncategorized

सरकोली येथे अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपुर तालुक्यातील सरकोली हद्दीतील भीमा नदीकाठचा परिसर हा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक यामुळे कायम चर्चेत राहिला आहे.या परिसरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत पंढरपूर तालुका पोलिसांनी वारंवार कारवाई केली असली तरी या भागातून सातत्याने वाळू उपसा होत असल्याच्या घटना पुढे येत आहेत.मंगळवारी भल्या पहाटे ५ वाजता तालुका पोलिसांनी सरकोली बंधा-याजवळ वाळू वाहुतक होत […]

Uncategorized

भाजपच्या ओबीसी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अक्षय खताळ यांची निवड

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य स्व.तानाजीराजे खताळ यांचे चिरंजीव अक्षय खताळ यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  मागील पंधरा दिवसांपासून अक्षय खताळ नक्की कोणत्या पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होऊन वडील तानाजीराजे यांचा वारसा चालविणार या चर्चेला आत्ता पूर्णविराम मिळाला आहे. भाजपा चे आमदार गोपीचंद […]

Uncategorized

यमाई तलाव राज्य शासनाच्या मालकीचा

तहसीलदारांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र  पंढरपूर शहराच्या सौदर्यात भर घालणारा व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात  शहरी लोकवस्तीत असलेल्या एकमेव विशाल तलाव म्हणून यशवंतराव चव्हाण तलाव तथा यमाई तलाव परिसर ओळखला जातो.जवळपास पावणेदोनशे एकर इतक्या विस्तीर्ण तलाव सध्या पाण्याने तुडूंब भरला आहे.या तलावाच्या ठिकाणी सरोवर सर्वधन विकास योजनेअर्तगत विविध विकास कामासाठी सन २००८ मध्ये सुमारे ६ कोटी रुपयांच्या विकास योजनेस […]

Uncategorized

युटोपियन शुगर्स १.६२ कोटी लिटर इथेनॉल चा पुरवठा करणार – रोहन परिचारक

युटोपियन शुगर्स लि. कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये ६.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धीष्ट ठेवले आहे. कारखान्याने दि.२ जानेवारी २०२२ अखेर ३,११,००० मे.टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याचे केंद्र शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत राष्ट्रीय स्तरावरील इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम  मध्ये सहभाग घेतला असून सुमारे १.६२ कोटी लिटर  इथेनॉल चा पुरवठा पेट्रोलियम कंपन्या यांचे कडे करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे […]

Uncategorized

पंढरपूरात नगर पालिकेच्या जागेची बेकायदा प्लॉट पाडून विक्री प्रकरणी अहवाल सादर करा

पंढरपूर शहरातील नगर पालिकेच्या मालकीच्या करारावर भाड्याने दिलेल्या जागेत राजकीय दबावातून करार धारकाच्या परस्पर कब्जा करून नोटरीच्या माध्यमातून गोरगरीब नागिरकांना विक्री केल्याबाबतच्या तक्रारीची दखल घेत नगर परिषद संचनालय मुंबईचे सहायक आयुक्त मिलिंद सावंत यांनी दखल घेत सदर दाखल तक्रारीची शहनिशा करून अहवाल सादर करा असे पत्र पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नगर पालिका प्रशासनास दिले आहे.  […]

Uncategorized

स्वेरीत ए.आय.सी.टी.ई. च्या सहकार्याने ओरिएंटेशन सत्र संपन्न

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’ कडून ए.आय.सी.टी.ई.च्या मेंटॉर-मेंटी या उपक्रमांतर्गत ‘नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी‘ या विषयावर ‘झूम ऍप’ च्या माध्यमातून ऑनलाईन ओरिएंटेशन सत्र संपन्न झाले.         प्रारंभी इनोव्हेशन सेलच्या स्वेरीच्या समन्वयक डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी ओरिएंटेशन सेशन आयोजनाचा नेमका हेतू व  विस्तृत संकल्पना सांगून स्वेरीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतची दैदीप्यमान वाटचाल सांगितली. हा सेशन ‘ए.आय.सी.टी. ई., नवी दिल्ली’, ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’ व केंद्र सरकारच्या ‘इनोव्हेशन […]