आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राजेश टोपे यांनी चाकणमधील एका खासगी रुग्णालयाला भेट दिली. आरोग्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील कोरोना स्थिती, कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि शाळा सुरु करण्यासंदर्भात विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं. राज्यातील पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्यातील […]
Tag: #3rdwave
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होण्याचा अंदाज- राजेश टोपे
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज (26 ऑगस्ट) राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 20 लाख लोक बाधित झाले होते, दुसऱ्या लाटेत 40 लाख लोक बाधित झाले होते. आता तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक […]
भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी, ज्येष्ठ जीवाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांचं भाकित
भारतात आताच्या स्थितीत कोरोनाव्हायरसची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे.सर्वाधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे तर नक्कीच नाही. असं भाकित ज्येष्ठ जीवाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांनी केलं आहे. ते आयसीएमआरच्या सेंटर फॉर अॅडव्हान्सड् रिसर्च इन व्हायरॉलॉजीचे माजी प्रमुख आहेत. प्रसिद्ध जीवाणूतज्ञ डॉ. टी जॉन जेकब यांच्या भाकितामागे असलेला विश्वास हा सीएसआयआरच्या संशोधनातून सिद्ध झालेला आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाव्हायरसच्या […]
महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर
केंद्र आणि राज्य सरकारे संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कंबर कसत असले तरी तज्ज्ञांच्या मते देशात तिसरी लाट येण्याची शक्यता कमी होते आहे.जरी ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेप्रमाणे विनाशकारी आणि प्राणघातक असणार नाही. केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने मात्र यावर टिप्पणी करणे टाळले आहे. पण, काही सदस्यांनी सांगितले की, तिसरी लाट येऊ शकत नाही. […]
वेळीच सावरा अन्यथा परिस्थिती आणखी हाताबाहेर जाणार
जगाला धडकी भरवणाऱ्या करोनाचा अजूनही नायनाट करण्यात कोणत्याही देशाला यश आले नाही. त्यातच हा विषाणू रोज नवीन रूप धारण करत आणखी तीव्र होत असताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, याच करोनाच्या डेल्टा व्हेरियंटविषयी जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिंएटबाबत […]
पैज लावून सांगतो, करोनाची तिसरी लाट येणारच नाही; भारताच्या ‘वॉरेन बफेट’चा दावा
नवी दिल्ली – देशात करोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र अद्याप दुसरी लाट संपलेली नाही. त्यातच करोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाजही वर्तविला आहे. सरकारी यंत्रणाही तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झाली आहेत. मात्र भारतातील वॉरेन बफेट म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांनी […]
दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत 60 टक्के अधिक रुग्णवाढीचे IIT दिल्लीचे संकेत
नवी दिल्ली : आपल्या एका रिपोर्टमध्ये आयआयटी दिल्लीने कोरोनाच्या सर्वात वाईट काळाचा सामना करण्याची तयारी ठेवा. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या दररोज 45 हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यातील दररोज 9 हजाराहून अधिक रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज असेल, असे म्हटले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतचा हा रिपोर्ट दिल्ली उच्च न्यायालयात जमा करण्यात आला आहे. कोरोनाच्या […]