

शिवसेना सोलापुर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत सर यांनी केले नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन.
शिवसेना पंढरपुर कार्याध्यक्षपदी अनिल कसबे, शिवसेना पंढरपुर संघटकपदी गणेश ( बापू ) घोडके,
शिवसेना पंढरपुर सचिवपदी कैलास लोकरे तर शिवसेना पंढरपुर प्रसिद्धीप्रमुखपदी अमित ( पिंटू ) गायकवाड यांच्या निवडी आज पंढरपुर येथे झालेल्या शिवसेना सभासद नोंदणी कार्यक्रमात शिवसेना सोलापुर जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आल्या.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक जयवंत आण्णा माने, शहरप्रमुख रविंद्र मुळे, काकासाहेब बुराडे, सिद्धनाथ कोरे, लंकेश बुराडे, समाधान अधटराव, सचिन बंदपट्टे व इतर शिवसेना पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.