पंढरपूर तालुका कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष पदी गोपाळ कृष्णा घाडगे व सचिव पदी धनराज खोत तर कार्याध्यक्षपदी श्री किरण चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली
या निवडीवेळी नूतन अध्यक्ष गोपाळ घाडगे यांनी आपण कृषी सहायकांच्या अडीअडचणी त्यांच्या निगडित असणारे प्रश्न तसेच संघटना बळकटीकरण करण्याचे काम करणार असल्याचे अध्यक्ष गोपाळ घाडगे यांनी यावेळी सांगितले
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या आदेशा अन्वे आज दि.1 6/7/2021 रोजी तालुका कृषी कार्यालयाच्या सभागृहात कृषी सहायक संघटनेच्या सभेमध्ये कार्यकारणी सदस्यांच्या निवड करण्यात आली.
पंढरपूर तालुकाध्यक्ष श्री गोपाळ घाडगे उपाध्यक्ष विशाल नागटिळक महेश बाबर आनंद चव्हाण राहुल मोरे सहसचिव शामराव माळी
प्रसिद्धीप्रमुख नागेश बनसोडे संघटक श्री तानाजी लवटे सौ स्वाती गवळी जिल्हा प्रतिनिधी अमोल घोरपडे व श्री आनंद ढवळे वरील सर्व निवडी खेळीमेळीत झाल्या असून यावेळी उपस्थित असणारे संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांनी या निवडीमुळे आनंद व्यक्त केला असून शेवटी सर्वांचे आभार मानले.
