या शुभारंभ प्रसंगी बोलताना शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून राज्यशासनाने घेतलेले अनेक लोकहिताचे निर्णय जनतेपर्यत पोचविणे,कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षा चालक,पथविक्रेते यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनेचा लाभ मिळाला का याची माहिती घेणे व त्यातील अडचणी दूर करणे,स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलेले धान्य पात्र शिधापत्रिका धारकांना मिळण्याबाबत तक्रारींचे निराकरण करणे,महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळण्यातील अडचणी जाणून घेणे,याच बरोबर राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेला देणे व त्याबाबत अडचणी दूर करणे हा या शिवसंर्पक अभियानाचा हेतू असल्याचे सांगितले.तर गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हे आपले ध्येय असल्याचे सांगितले.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा पंढरपूरात शुभारंभ