ऐतिहासिक बाजीराव विहिर बचावासाठी राष्ट्रीय समाज पक्ष जनआंदोलन उभारेल-पंकज देवकते पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जलदगतीने सुरु आहे. या मोहोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्ग क्रमांक 965 मध्ये वाखरी भंडीशेगाव येथील महाराष्ट्र शासन गट क्रमांक 134 मध्ये ऐतिहासिक बाजीराव विहिर आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली पंढरीची वारी आणि त्या वारीतील ज्ञानेश्वर माऊली तुकाराम […]
पंढरी वार्ता न्युज पोर्टल
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसह राज्यातील शासनाधीन सर्वच देवस्थान समित्या बरखास्त होणार
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसह राज्यातील शासनाधीन सर्वच देवस्थान समित्या बरखास्त होणार विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला ? राज्यातील देवस्थान समित्या बरखास्त करून तेथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्णी लावण्यात येणार आहे. त्यानुसार आघाडीने महामंडळे वाटून घेतल्या असून त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राष्ट्रवादी पक्षाला मिळणार आहे. मुंबईतील सिद्धविनायक सेनेकडेच राहणार असून याशिवाय […]
मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!
मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांनी आता भारत बंदची हाक दिली आहे. ८ डिसेंबरला एक दिवसाचा देशव्यापी संप शेतकऱ्यांनी पुकारला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात आम्ही हा संप पुकारला असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. उद्या सरकारतर्फे जी […]
डिसेंबर २०१९ पर्यंतचे राजकीय, सामाजिक खटले मागे घेण्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा
डिसेंबर २०१९ पर्यंतचे राजकीय, सामाजिक खटले मागे घेण्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली होती मागणी राज्यातील विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांवर ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दाखल झालेले राजकीय व सामाजिक खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार हे खटले मागे घेण्याबाबतचे धोरण निश्चित करून […]
पुणे विभाग विधानपरिषद निवडणूकीत भाजप पराभवाच्या छायेत
पुणे विभाग विधानपरिषद निवडणूकीत भाजप पराभवाच्या छायेत शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत आणि कॉग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यातच लढत पुणे विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दहा हजार मतांनी आघाडीवर असून, भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे पिछाडीवर आहेत. शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर हे आघाडीवर असून, दुसऱ्या स्थानावर विद्यमान […]
महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]
वस्त्यांना जातीची नव्हे तर महापुरुषांची नावे द्यावीत; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
वस्त्यांना जातीची नव्हे तर महापुरुषांची नावे द्यावीत; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे मुंबई, दि. 2 : सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असून, महाराष्ट्रात आता वस्त्यांना जातीवाचक नावे देण्याची प्रथा हद्दपार करण्यात आली आहे. वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची नावे द्यावीत असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची […]
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे […]
राज्यातील उद्योग राज्यातच राहतील, उद्योजकांनी ब्रँड अम्बॅसिडर बनावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यातील उद्योग राज्यातच राहतील, उद्योजकांनी ब्रँड अम्बॅसिडर बनावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. इंडियन […]
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता पंढरपूर,दि.६- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाव्दार काला मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला असून या काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली आहे. परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात हांडी ङ्गोडण्यात आली. संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून आषाढी व कार्तिकी वारीमध्ये महाव्दार […]