गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीच्या मृत्यूचा दाखला मागितला,शिपाई म्हणाला सरपंच,ग्रामसेवक आल्यावर या !

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पत्नीच्या मृत्यूचा दाखला मागण्यासाठी आलेल्या ग्रामस्थाने केसकरवाडी ग्राम पंचायतीचे रजिस्टर फेकून देत हातात दगड घेऊन ग्राम पंचायत कार्यालयातील कॉम्प्युटरच्या डिस्प्लेर घालून मोडतोड केल्याची फिर्याद ग्रा.प.शिपाई  सहदेव बाळु ढोबळे याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या बाबत दाखल फिर्यादीनुसार सहदेव बाळु ढोबळे वय-28वर्षे व्यवसाय -नोकरी (ग्रामपंचायत शिपाई मौजे केसकरवाडी) […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डोक्यावर काठीचे न थकता वार, मुलीच्या प्रियकराची बापाकडून निर्घृण हत्या

समाजात बदनामी होईल, या भीतीने वडिलाने चक्क मुलीच्या प्रियकराच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार करुन त्याची हत्या केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येसगाव येथे घडली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. अमोल बाळकृष्ण ताल्हण असे मृत युवकाचे नाव आहे. मृताचे येसगाव (मुरगाव) येथील एका युवतीसोबत प्रेम संबंध होते. याची माहिती मुलीच्या वडिलांना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खलिस्तान्यांच्या निशाण्यावर PM मोदी! व्हिडिओ जारी करत दिली ‘ही’ धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाबमधील दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेचं कडं तोडल्याचा दावा करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या काही दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये २३ तारखेला पंजाबच्या लुधियानातील जिल्हा कोर्टात बॉम्बस्फोट झाला. या घटनांमध्ये ‘शीख फॉर जस्टिस’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता पंतप्रधान मोदींना पुन्हा रोखण्याचा उघड इशारा ‘शीख फॉर जस्टिस’ च्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिला इन्स्पेक्टरची दादागिरी! ऑन ड्यूटी दाबून घेतले पाय

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये तैनात असलेल्या महिला इन्स्पेक्टरचा असा फोटो व्हायरल होत असून, त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. वास्तविक, व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये महिला इन्स्पेक्टर ड्युटीदरम्यान एका व्यक्तीकडून पाय दाबून घेताना दिसत आहे. हा व्हायरल फोटो एसपींच्या निदर्शनास येताच महिला इन्स्पेक्टरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. यासोबतच एसपी चक्रेश मिश्रा यांनी पिंक चौकीच्या प्रभारी पदी या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीला आधी दिला करंट पण जीव गेला नाही म्हणून कुर्‍हाडीने वार

चंद्रपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पती, पत्नीत झालेल्या वादाचे रूपांतर क्रूर घटनेत झाले. रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला विद्युत करंट देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्युत करंटने पत्नीचा मृत्यू झाला नाही हे लक्षात येताच पतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नीला ठार केले. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यानंतर पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जमिनीच्या वादातून मुलानेच काढला बापाचा काटा, बहिणीच्या मुलांनाच दिली होती सुपारी

जालना तालुक्यातील मौजे पुणेगाव येथे एका वृद्धाचा जमिनीच्या वादातून मुलानेच काटा काढला. धक्कादायक म्हणजे चुलत बहिणीच्या मुलांनाच या नराधम मुलाने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात तपास लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब चव्हाण असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 5 जानेवारीला शेतात झोपायला गेल्यावर अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार करून आणि […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सावधान! WhatsApp वरुन चोरी होऊ शकतात तुमचे बँक डिटेल्स, असा होतोय Fraud

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सतत वाढत आहेत. इंटरनेट स्कॅमर्स फ्रॉडसाठी दररोज नव्या पद्धतींचा वापर करत आहेत. त्यामुळे युजरची छोटीशी चूकही मोठं नुकसान करू शकते. काही दिवसांपूर्वी फेक पेटीएमद्वारे फसवणुकीचे प्रकार समोर आले होते. कधी KYC च्या नावे, तर कधी एटीएम किंवा क्रेटिड कार्ड अपडेट करण्याच्या नावाने लोकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रात्री गाडी अडवल्याचा राग, शिवसेना पदाधिकाऱ्याची सकाळी तरुणाला रॉडने मारहाण

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने एका तरुणाला रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. जुन्या अंबरनाथ गाव परिसरात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. रात्री गाडी अडवल्याने पदाधिकाऱ्याने सकाळी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे. काय आहे प्रकरण? अंबरनाथच्या पालेगाव-जुन्या अंबरनाथ गाव परिसरात राज देशेकर हा वास्तव्याला आहे. राज हा याच परिसरातील मनसे शहर उपाध्यक्ष अजय पाटील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपा नगरसेविकेच्या नवऱ्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; पोलिसांकडून अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल नवी मुंबईत एका भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संदीप म्हात्रे असं या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी पोस्ट त्याने सोशल मीडियावर केली होती. तसेच ती पोस्ट व्हायरल करण्याचादेखील प्रयत्न केला होता. या आक्षेपार्ह पोस्टमुळे काही शिवसैनिकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कोपरखैरणे पोलिसांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप महिला नेत्यासोबत घृणास्पद कृत्य, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

उत्तर प्रदेशातील कानपुरमध्ये एका महिला भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ शूट करून तिच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही पीडिता भाजप महिला मोर्चाची पदाधिकारी आहे. महिला नेत्याने आपल्याच एका नातेवाईकावर हा धक्कादायक आरोप केला आहे. नशेचं औषध देऊन बलात्कार आणि ब्लॅक मेल केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस […]