गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूरातून वाळू भरून येणारे वाहन भोसे परिसरात येताच करकंब पोलिसांनी केली कारवाई

पंढरपूर कडून एक वाहन वाळू भरून भोसे हद्दीत येत असल्याची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक अशोक लेलँड वाहन अर्धब्रास वाळूसह ताब्यात घेत करकंब पोलीस ठाण्यात भादवि कलम 379, 34 व गौण खनिज कायदा 1978 सुधारीत कायदा 2015 चे कलम 4(1), 4(क)(1) नुसार कलम 21 अन्वये २ इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून या कारवाईत सदर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सुनेचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, सासर्‍याकडून सुनेसह पाच जणांचा खून

आपल्या सुनेचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय सासर्‍याला होता. त्याचा राग मनात धरून सासर्‍याने सुनेसह पाच जणांचा खून केल आहे. इतकेच नाही तर आरोपीने पोलीस स्थानकात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक निवृत्त लष्कर अधिकारी आपल्या मुलगा आणि सुनेसह राहत होता. आरोपीच्या मालकाचे एक घर होते, या घरात एक व्यक्ती आपली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ओझेवाडी वि.का.सोसायटी सचिवास जातीवाचक संबोधन

ओझेवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव नवनाथ भिकाजी पाटोळे, वय -46 वर्ष , धंदा-नोकरी रा.पंढरपूर हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बंक देखरेख संघ अंतर्गत सचिव पदावर नोकरीस असुन शेतीपिकाची पाहणी करून शेतीपुरक कामाकरीता ठरावाप्रमाणे कर्ज रक्काम संबंधीत कर्जदारांना वितरीत करणे, वसुली करणे तसेच लेखजोखा ठेवणे आदी कामे पाहतात.ओझेवाडी, ता.पंढरपूर गावातील शेतकरी शहाजी अण्णासाहेब नागणे याने त्याचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कपडे खरेदी करून आलोच म्हणत सालगड्याने पळवून नेली स्प्लेंडर 

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख हे आपल्या कीर्तनात नेहमी सांगतात शेतकऱ्यांपेक्षा शेतमजूर सुखी आहे आणि त्याचा प्रत्यय अनेक शेतकऱ्यांना वेळोवेळी आलेला आहे.मात्र तरीही सालकरी गडी मिळणे म्हणजे मोठे दिव्य समजले जाते.त्याला उचल देणे,त्याला वर्षाचा माल भरून देणे,त्याची राहण्याची सोय करणे,त्याला दूधदुभतं खाण्यासाठी देण्याचे मान्य करणे आदी अनेक अटी लादणारे शेतमजूरही आढळून येतात पण शेती तर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

१९ वर्षीय मुलगी साथीदारांच्या मदतीने सोशल मीडियातून ओळख वाढवत घालत होती गंडा

जसा सोशल मीडियाचा संर्पक साधण्यासाठी,आयुष्यातील बरे वाईट अनुभव शेअर करण्यासाठी,माहिती शेअर करण्यासाठी वापर होतो तसाच काही अपप्रवृत्ती याचा गैरवापर करून अनेकांना गंडा घालत असल्याचे वेळावेळी अनेक घटनांमधून पुढे आले आहे.असाच एक प्रकार पुन्हा उजेडात आला असून सोशल मीडियावरून जवळीक वाढवत एका १९ वर्षीय मुलीने एका बांधकाम व्यवसायिकाला आपल्या साथीदाराच्या मदतीने जाळ्यात ओढून त्याच्याकडून लाखो रुपयांची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ना.छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरून बोलतोय !

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा गैरवापर करत नागरिकांना गंडवणार्‍या संशयित एकास नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. महेंद्र पाटील असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महेंद्र पाटील याने किती नागरिकांना गंडावले आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, महेंद्र पाटील याने बुधवारी (दि.१८) तक्रारदार कासुर्डे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. पालकमंत्री भुजबळ यांच्या बंगल्यावरुन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलीस आयुक्तालयात पेटवून घेणाऱ्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू, पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण ते जवळपास 80 टक्के भाजले असल्याने त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तलवारीने केक कापणे भोवले; कथित ‘भाई’च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यासाठी कथित ‘भाई’ने मध्यरात्रीच्या सुमारास चौकात युवकांची गर्दी जमवून चक्क तलवारीने केक कापल्याचा व्हिडीओ हिंगणघाट पोलिसांना प्राप्त झाला होता.त्यानुसार पोलिसांनी कथित ‘भाई’चा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. ही घटना हिंगणघाट येथील संत गोमाजी वॉर्ड परिसरात मंगळवारी मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान घडली. प्रतिक हनुमान ठाकरे (१९) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हेल्मेटशिवाय पेट्रोल न दिल्याने चौघांची पंप कर्मचाऱ्याला मारहाण

नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ अशी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला आव्हान देणारी घटना पंचवटीत घडली.पेट्रोल टाकण्यासाठी आलेल्या चौघा जणांच्या टोळक्याला हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर या टोळक्‍यांनी पंप कर्मचाऱ्याला मारहाण करून जखमी केले. पंप कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाच प्रकरणात सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष ACB च्या जाळ्यात

9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कारवाईचं सत्र सुरू आहे. 9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात थेट पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांचं नाव आल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याशिवाय अरविंद […]