मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाची तिच्या वडिलांनी निर्घृण हत्या केली आहे. हत्येनंतर त्याच्या मृतेदहाचे तुकडे करून ते नदीत फेकून देण्यात आल्याची घटना मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात घडली आहे. रविवारी येथील अजनल नदीत एक छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडला. पोलिसांनी तो ताब्यात घेतला. सोशल मीडियावर मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले आणि तेव्हा मयताची ओळख पटली. तो मध्य प्रदेशमधील सकतापूर येथे […]
गुन्हे विश्व
लघुशंकेस गेलेल्या तरुणीस उचलून नेऊन केला बलात्कार
लघुशंका करण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीवर भावकीतील नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोकरदन तालुक्यातील टाकली हिवरडी गावातील ही घटना घडली आहे. आरोपी विरुद्ध हसनाबाद पोलीस ठाण्यात बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार हा फरार आहे. भोकरदन तालुक्यातील टाकली हिवरडी गावात रात्री 11 वाजल्याच्या सुमारास घराबाहेर लघुशंका करण्यासाठी गेलेल्या […]
12 वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानं पालकांनी नराधमासोबतच लग्न लावलं
शारीरीक शोषण झाल्यानंतर पिडितेचं लग्न लावून दिल्याचा प्रकार चित्रपटामंधून पाहायला मिळाला आहे. पण असाच काहीसा प्रकार खऱ्या आयुष्यातही झाल्याचं उघडकीस आलं आहे. शारीरिक शोषणातून गर्भवती झाल्यानंतर पीडितेच्या आईवडीलांनी पीडितेचं लग्न त्याच नराधमाबरोबरच लावल्याची धक्कादायक घटना नागपुरामध्ये घडली आहे. पीडिता 12 वर्षांची असून आरोपीचे वय 22 वर्ष आहे. पीडिता आणि आरोपी शेजारी असून पीडितेची आई नसल्याने […]
धक्कादायक! तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून विवाहितेचा खून, ६ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
लग्नानंतर एक महिना सासरी नांदवल्यानंतर छोट्या-मोठ्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. यातूनच तिला घराच्या तिसर्या मजल्यावरून ढकलून देत ठार मारलं. ही घटना बीड शहरातील शाहुनगर भागातील उघडकीस आली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या पित्याने सासरच्या लोकांविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी सुखी संसाराची स्वप्न उराशी बाळगून सासरी पाठवलेल्या […]
‘मुळशी पॅटर्न’ची थराराक घटना, तरुणावर कोयत्याने सपासप वार करून संपवलं
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करुन हत्या केली आहे. एखाद्या सिनेमाला शोभावी अशी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती लक्ष्मण ढेबे (वय 20, सध्या रा. वारजे, मूळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली.) […]
घराबाहेरील रहस्यमय चॉकलेट खाऊन 4 मुलांचा मृत्यू
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याबातमीने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरलं आहे. येथे एकाच घरातील चार मुलांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत येथील मुख्यमंत्री योगी यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेत चॉकलेट खाल्यामुळे या 2 ते 4 वयोगटातील मुलांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. ही घटना […]
कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
बलात्काराचा गुन्हा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलाविरोधात दाखल करण्यात आला आहे. गजा मारणेचा २२ वर्षीय मुलगा प्रथमेश मारणेवर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अडीच वर्षांपासून पीडित तरुणी आणि आरोपी प्रथमेश मारणे एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान आरोपीने तरुणीला २७ ऑगस्ट २०२० ते १७ […]
फेसबुकच्या माध्यमातून महिलेची बदनामी
खोटे बनावट फेसबुक अकाउंटतयार करून त्यास माध्यमातून महिलेची बदनामी केली जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस ठाणे लातूर ग्रामीणच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल व २ सिमकार्ड जप्त केले आहेत. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी सायबर सेल […]
तेलंगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटात राडा
देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांनी तिथीप्रमाणे जयंती साजरी केली जात आहे. तर तेलंगणामधील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यात आल्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कलम 144 लागू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोधन शहरात एका गटाने शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. […]
“द काश्मीर फाईल्स”पाहून येणाऱ्या भाजप खासदारावर बॉम्ब हल्ला!!
सध्या देशात “द काश्मीर फाईल्स” या या चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ सुरू असताना पश्चिम बंगालमधील नदिया येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. राणाघाटमधील भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. आपण “द काश्मीर फाईल्स” हा चित्रपट पाहून परतत होतो, त्यावेळी आपल्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचे खासदार जगन्नाथ सरकार यांनी सांगितले. […]











