कोरोना झाल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम दीर्घकाळ राहत असून अनेकांना एका वर्षानंतरही ते जाणवत असल्याचं अभ्यासात म्हणण्यात आलं आहे. आतापर्यंतचा सर्वात जास्त सँपल साईज असणारा हा सर्व्हे असल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकारचा ‘लॉँग कोव्हिड’ निम्म्या कोरोना रुग्णांना जाणवत असल्याचं निरीक्षण यात नोंदवण्यात आलं आहे. गुरुवारी प्रकाशित झालेल्या या अभ्यासात कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या […]
बहुतांश भागात १ ते ६ जुलै दरम्यान समाधानकारक पाऊस झाला आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत कोकण, विदर्भाचा पूर्व भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील.तसेच पुढील ४ ते ५ दिवसांत कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील २ ते ३ दिवसांत घाट क्षेत्रातही मध्यम पावसाची […]
डोंबिवली पूर्वेतील एक महिला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी ती एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला होता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावात जायचे असे सांगितले. परंतु रिक्षा चालकाने आणि पाठी बसलेल्या त्याचा साथीदाराने आपसात संगनमत करुन एका निर्जनस्थळी नेऊन रस्त्यावरच महिलेला धारधार शस्त्र दाखवत तिला निर्वस्त्र […]