महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला आहे. मुलगी हॉस्टेलमधून गायब झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता ती पुण्यात […]
गुन्हे विश्व
५ पानी पत्र लिहून पती-पत्नीने आयुष्य संपवलं, दृश्य पाहून साऱ्यांना धक्का, हादरवणारं कारण समोर
मध्यप्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात एक हादरवणारी घटना घडली आहे. येथे वन विभागाच्या बडतर्फ कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह आत्महत्या केली आहे. शेजाऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांना या संपूर्ण प्रकरणात एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासून पाहत आहेत. सिंगरौली जिल्ह्यातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या […]
माझ्या बहिणीचा नाद सोड नाहीतर…, आधी भावाची तरुणाला ताकीद, नंतर धक्कादायक कृत्य
मेहरूण परिसरात मुलीच्या वादातून तरूणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडला होता. या गुन्ह्यातील दोन फरार संशयितांना धुळे येथील देवपूर परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोहम गोपाल ठाकरे (१८) हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. त्याच परिसरात राहणारा दिक्षांत उर्फ दादू सपकाळे याच्यासोबत वाद झाले होते. […]
सारखपुडा झाला पण होणारी बायको नीट बोलत नव्हती; तरुणाने बंदूक घेतली अन्.. केलं धक्कादायक कृत्य
लग्न ठरल्यानंतरचा किंवा साखरपुड्यानंतरचा काळ हा जोडप्यांसाठी अतिशय खास असतो. या काळात ते एकमेकांसोबत बोलू लागतात, एकमेकांना समजून घेऊ लागतात. मात्र, कधीकधी हाच काळ अतिशय वाईटही ठरू शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात गुजरातमधील वडोदरा येथील नंदेसरीजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. साखरपुड्यानंतर […]
अडीच वर्षांच्या मुलाची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकला; आई आणि प्रियकराला फाशीची शिक्षा
आई आणि मुलांचं नातं हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं. आपल्या मुलांना कुठलाही त्रास होऊ नये अशीच प्रत्येक आईची इच्छा असते. मुलांवर एखादं संकट आलं तर आई त्यांना वाचवण्यासाठी ढाल बनून उभी राहाते; मात्र काही वेळा आई आणि मुलांच्या नात्यांचे वेगळेच पैलू अचानक समोर येतात. हे पैलू कुणालाही आश्चर्य वाटेल असेच असतात. असाच एक […]
अनैतिक संबधात नवऱ्याची अडचण, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, सुपारी देऊन निर्घृण हत्या
अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या नवऱ्याची बायकोनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडाना सुपारी देऊन भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ – बदलापूर मार्गावरील एका ढाब्यासमोर घडली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुख्य आरोपी बायकोसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणारे […]
आर्मी कँटीनचा संचालक अडकला पाकिस्तानी तरुणीच्या जाळ्यात, गुप्त माहिती करत होता शेअर
राजस्थानमधील बिकानेर येथील लष्करी तळावर एका पाकिस्तानी गुप्तहेराला पकडण्यात आलं आहे. हा पाकिस्तानी गुप्तहेर दुसरा कोणी नसून लष्कराच्या कॅन्टीनचा संचालक विक्रम सिंग आहे. विक्रम काही दिवसांपासून एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता. ही महिला दिसायला अतिशय संपर्कात होती. विक्रम तिच्या सौंदर्याने आकर्षित झाला. तिच्या प्रेमापोटी विक्रमने देशाची गुप्त आणि संवेदनशील माहिती तिच्यासोबत शेअर करण्यास सुरुवात केली. […]
2 वेळा आमदार, भरदिवसा झाडल्या 40 गोळ्या
इंडियन नॅशनल लोक दलचे (INLD) प्रदेशाध्यक्ष आणि बहादुरगडचे माजी आमदार नफे सिंग राठी यांच्यावर गोळीबार झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राठी यांची हत्या झाली. या घटनेच्या 24 तासांनंतर पोलिसांकडून मोठी माहिती मिळाली आहे. नफे सिंह यांची हत्या कुणी केली, याबाबत पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे. नफे सिंह राठी यांची गाडी बराही फाटकाजवळून जात […]
भयंकर! डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमादिवशीच पतीची हत्या
नागपूरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच शेजाऱ्यांकडून पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. महेश बावणे असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पत्नीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमातच पतीची शेजारच्या बाप लेकांकडून हत्या करण्यात आल्याची […]
2 लेकरांचे आईने केले तुकडे, शेतात टाकून फरार झाली; कारण ऐकून पोलीस हादरले
सध्याच्या युगाला कलियुग म्हणतात. कारण यात कोणाचा काही भरवसा देता येत नाही. कोण कधी कोणाच्या जिवावर उठेल आणि कधी कोणाचा घात करील, याबद्दल काहीच सांगता येत नाही. याचा प्रत्यय येणाऱ्या अनेक घटना घडत असल्याचं वाचायला मिळत असतं. अशीच एक घटना हरियाणात घडली आहे. एका महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात टाकून ती […]