मुंबईतील घोडबंदर परिसरात एका धक्कादायक घडना घडली आहे. शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास एका विवाहीत महिलेने १ वर्षाच्या मुलीसह सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेची नोंद कासारवडवली पोलिस ठाण्यात झाली आहे. घोडबंदर भागात राहणाऱ्या प्रियंका मोहिते वय २६ हिने मुलगी ध्रुवी वय १ वर्ष हिच्यासोबत इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. यात दोघींचाही मृत्यू झाला. पतीने तिला […]
गुन्हे विश्व
काकाने वडिलांवर जादूटोणा केल्याचा संशय, पुतण्याने मध्यरात्री पेट्रोल ओतून घर पेटवून दिलं
जादूटोणा केल्याच्या संशयावरून पुतण्यानेच काकाचे घर पेटवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. खल्लार येथील घटनेच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्याच्या तपासात ही धक्कादायक बाब उजेडात आली. या प्रकरणी आरोपी पुतण्यास अटक करण्यात आली आहे. अनिकेत विनायक वानखडे (२३) रा. गौरखेडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पुतण्याचे नाव आहे. खल्लार येथील रहिवासी पंडित प्रल्हादराव वानखडे (५१) यांचे गावाच्या […]
लिव्ह इनमध्ये सुखात राहायचे, वादाचा भडका, मग क्षणात सारं संपलं, मित्राला फोन अन्
नागपूर येथील वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंबेडकर नगर त्रिशरण चौकात एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे समोर आले आहे. हा हल्ला एवढा जोरदार होता की त्यात मृत महिलेच्या पाठीचा कणाही तुटला आहे. प्रणाली डहाट (३२ वर्षीय, रा. आंबेडकर नगर वाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर ललित दहाट (३८ वर्षीय) […]
कामावरुन काढल्याचा राग, पुण्यात मॅनेजरची हत्या, दारांना कड्या लावून पळाला खरा, पण…
शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामावरुन काढल्याच्या रागातून एका कामगाराने आपल्या मॅनेजरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील वडनेर येथे गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली होती. आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान (वय […]
भरबाजारपेठेत भाजी विक्रेत्याचा सपासप वार करून खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी टोळक्याच्या मारहाणीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही दिवस होत नाही तोच नाशिकमधील सिडको परिसरात 4 ते 5 अज्ञातांनी एका भाजी विक्रेत्यांची भरदिवसा हत्या केल्याची घटना गुरुवारी घडलीय. भाजी विक्रेत्यावर धारधार शस्त्रानं हल्ला झाल्यानं नाशिक शहर पुन्हा हादरलंय. या प्रकरणात पोलिसांनी चार […]
आईने दीड लाखांसाठी केली भयंकर डील, पोटच्या लेकीला हॉटेलमध्ये नेलं अन्…
वेश्या व्यवसायाचे धंदे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक मुलींना कामाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. अशीच एक घटना कोपरखैरणेमध्ये राहणाऱ्या महिलेने स्वतःच्या मुलीचा व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक परस्थिती कमकुवत असल्यामुळे जन्मदात्या आईने पोटच्या गोळ्याला पुढे करून पैसे कमविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला […]
आई सतत कुणाशी फोनवर बोलते? मुलाचा चारित्र्यावर संशय, राहत्या घरातच माऊलीला संपवलं
अल्पवयीन मुलाने आपल्याच जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळच्या वसई परिसरात घडली आहे. कुऱ्हाडीने वार करत त्याने माऊलीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी आरोपी मुलाला मांडवी पोलिसांनी अटक केली आहे. माजिवली परिसरात राहणाऱ्या सुनिता सुनिल घोगरा या मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली-देपिवली ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून आल्या होत्या. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे जेवण […]
हॉटेलमध्ये तरुणीशी मैत्री, पण नंतर अभिषेकसोबत भयंकर घटना; तरुणीच्या घरी नेमकं काय घडलं?
बेपत्ता तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या प्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी प्रेयसीच्या नातेवाईकांवर खुनाचा आरोप केला आहे. सीताबर्डी पोलिसांनी बेवारस सापडलेल्या तरुणाचा मृतदेहही पुरला. पोलिसांच्या या भूमिकेने तरुणाच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. २४ वर्षीय अभिषेक सुरेश मिश्रा असे मृताचे नाव आहे. अभिषेक हा मूळचा उत्तर प्रदेशातील एटा येथील रहिवासी होता. […]
तुझ्या बायकोला ‘त्यांनी’ संपवलं, घाईघाईत अंत्यविधीही केले! मित्राच्या फोननंतर पती हादरला
पती त्याच्या बहिणीकडे गेला असल्यानं पत्नी घरी एकटी होती. त्यावेळी तिचे आई, वडील आणि भाऊ घरी आले. आईनं तिचे हात धरले. भावानं पाय पकडले आणि वडिलांनी तिचा गळा आवळला. यानंतर तरुणीचा मृतदेह कारमध्ये ठेवून त्यांनी गाव गाठलं. तिथे जंगलात अंत्यविधी केले. पतीला याबद्दल कोणतीच माहिती नव्हती. गावातील एका मित्रानं त्याला फोन करुन घटनाक्रम सांगितला. तुझ्या […]
लिव्ह-इन पार्टनरने मुलाला चापट मारली; त्यानंतर संतापाच्या भरात धारदार सुरी…
लिव्ह-इन पार्टनरने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या होलाराम कॉलनीतील कस्तुरबा नगरमध्ये ही घटना घडली आहे. आरती श्याम पवार (४० वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा लिव्ह-इन पार्टनर श्याम अशोक पवारला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास नाशिकचे सरकारवाडा पोलीस करत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत […]











