कल्याण तहसील कार्यालयात 1 लाख २० हजारांची लाच घेताना तहसीलदार व त्यांच्या शिपायाला लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच नगर जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या. जमिनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच स्वीकारताना शिरुर येथील […]
गुन्हे विश्व
खाजगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून व्यवसायिकाची आत्महत्या
कोरोनामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले, परिणामी या व्यावसायिकांना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सावकारांच्या दारात जावे लागले. खाजगी सावकारांनी कर्ज दिले मात्र मात्र कर्ज वसुलीसाठी ते सारखे तगादा लावत आहेत. तगादा असह्य झाल्याने व्यापाऱ्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालेले आहे आणि त्यातूनच आत्महत्त्यासारखे प्रकार घडत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव परिसरात […]
फायनान्स कंपनीच्या कर्जाला कंटाळून सहायक पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या
फायनान्स कंपनीच्या कर्जाच्या तगाद्याला, महिन्याभरापूर्वी पत्नीचा झालेला मृत्यूमुळे आणि उसने दिलेले दोन लाख रूपये परत मिळत नसल्याने सहायक पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार फुरसुंगी येथील हरपळे वस्ती येथे सोमवारी दुपारी घडला. राजेश महाजन (रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणात आकस्मिक […]
पंढरपुरातील एका क्रेडिट सोसायटीच्या व्यवस्थापकाने लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप
पंढरपुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत व्यवस्थापक म्हणून काम पहात असताना सोसायटीच्या लाखो रुपयांचा केल्याचे उघडकीस आले असून त्याच बरोबर ठेवीदारांची ३ लाख ६० हजरांची रक्कम परस्पर सह्या करून हडप केल्याने सदर व्यवस्थपका विरोधात क्रेडिट सोसायटीने कारवाईचा बडगा उगारला आहे.अपहार केलेल्या रक्कमेपैकी एकुण 3,85,000/-रूपये सोसायटीला त्या माजी व्यवस्थापकाने २ महिन्यापूर्वी रोख स्वरूपात परत केले […]
माझ्या खेपा का तोडल्या म्हणत भोसे ग्रामपंचायतीच्या ठेकेदारास क्रिकेट स्टंपने बेदम मारहाण
पंढरपूर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीने काढलेल्या रस्त्याच्या मुरूम भरणीच्या कामाचा ठेका घेतलेले जेसीबी मालक अतुल विलास कदम यास भोसे ग्रामपंचायत मधिल सोऴपट्टी रस्त्याचे मुरूम भरून खड्डे भरण्याचे टेंडर मिळाले होते. 27/08/2021 रोजी अतुल कदम यास नांदोरे येथील पांडुरंग भिंगारे याने फोन करत माझ्या खेपा का तोडल्या म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व भोसे पाटी येथे येण्यास […]
शेगाव दुमाला परिसरात वाळू चोरीसाठी ५ मोटार सायकलचा वापर
पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरून सात्यताने होणारा वाळू उपसा हि पोलीस प्रशासनाची डोकेदुखी बनली असून वारंवार कारवाई करून देखील वाळूचोर काही जुमानत नाहीत असेच म्हणावे लागेल.आठच दिवसापूर्वी शेगाव दुमाला येथेच कारवाई करत तालुका पोलिसांनी दोन वाहने ताब्यात घेतली होती मात्र त्या वाहनाचे मालक कोण याची माहिती अजून तरी मिळू शकली नाही.चारचाकी वाहनातून वाळू चोरी करण्यास अडचण […]
टाकळी रस्त्यावरील घरासमोरून हिरो स्प्लेंडरची चोरी
गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व आजूबाजूच्या उपनगरात मोटार सायकल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने एसटी मध्ये वाहक असलेल्या आनंद नगर टाकळी येथील मिलिंद एकनाथ महामुनी यांनी आपल्या हिरो स्प्लेंडरला जिपीएस सिस्टीम बसवून घेतली होती. दि. 24/08/2021 रोजी रात्रौ 11/30 वा. चे सुमारास त्यांनी आपली स्प्लेंडर MH 13 DB 4620 हि दुकाची घरासमोर हॅन्डल लॉक करून […]
व्हे पावडर मिसळलेला ३६० लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त
दिनांक २६/08/2021 रोजी सोलापूर जिल्ह्यातील कोंडार पठार (नेवरे), ता. माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्या समवेत धनाजी रावसाहेब जाधव यांचे घर क्र. ७२, कोंडार पठार(नेवरे), ता. माळशिरस, जि. सोलापूर सदर ठिकाणी तपासणी […]
हॉटेल चालकाकडून खंडणी उकळणारा पोलीस अधिकारी निलंबित
पुण्यातील पिंपर-चिंचवड परिसरात एका हॉटेल चालकाकडून खंडणी उकळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही संबंधित अधिकारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकला होता. मात्र, त्यानंतरही या पोलीस अधिकाऱ्याचे गैरप्रकार सुरुच होते. अखेर त्याच्यावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई झाली आहे. मिलन कुरकुटे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे सध्या शहर पोलीस आयुक्तालयात […]
शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदेंसह सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर पंढरपूर शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २३ ऑगस्ट रोजी महाड येथील पत्रकार परिषेदत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत काढलेल्या वादग्रस्त उद्गाराने काल संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या.राज्य भरात शिवसेनेकडून राणेंच्या विरोधात निषेध आंदोलने करण्यात आल्याचे दिसून आले.पंढरपूर शहरातही शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी चौक येथे नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सहभागी झालेले […]











