घरात लग्नाची तयारी सुरू असताना एका माथेफिरू तरुणाने थेट घरात घुसून नवऱ्या मुलीची हत्या केली. इतकंच नाहीतर आरोपीने शेजारच्या घरात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. मृत तरुणीच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. २१ मे रोजी तिचा विवाह होता. पण त्याआधीच असं काही […]
गुन्हे विश्व
घरातलं सामान संपल्याचं का सांगितलं नाही; पुण्यात सावत्र आईकडून लेकीची हत्या
पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून सावत्र आईने केलेल्या बेदम मारहाणीत एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सावत्र आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरगाव येथे रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मायलेकी पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगाव येथे […]
पप्पा हुंड्यासाठी छळ होतोय; बापाच्या गळ्यात पडून लेक ढसाढसा रडली; क्षणार्धात असं काही घडलं…
हुंडा देणे आणि घेणे या प्रथेला कायद्याने बंधन घातलेले असले तरी अजूनही हुंडा प्रथा बंद नसून या प्रथेने आजही अनेक विवाहित मुली मृत्यूच्या सापळ्यात अडकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तशीच एक घटना बीड जिल्ह्यात पुढे आली आहे. “हुंड्यासाठी छळ होतोय पप्पा, हुंडा न दिल्याने मला मारहाण होतीये” असं वडिलांशी बोलून मुलीने चक्क गळफास घेतल्याची हृदयद्रावक […]
दारु पिऊन झोपलेला, तिने प्रियकराला बोलावले अन्… हत्या प्रकरणाचं एक-एक करुन सारं गूढ उकललं
जालना शहराच्या टीव्ही सेंटर भागातील ४० वर्षीय प्रमोद झिने यांचा ७ मे रोजी सकाळी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणात मयताची पत्नी आशा झिने हिने केलेल्या तक्रारीवरुन त्याच भागातील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ पावले उचलत संबंधित महिलेला अटकही केली होती. आशा हिने दिलेल्या तक्रारीत प्रमोद झिने याचे त्या […]
दोन दिवसांपूर्वी वाद; चिकन शॉप मालकाकडून चाकू हिसकावला, लेकांसमोर बापावर वार केला, अन्…
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार अशा अनेक प्रकारचय्या गुन्ह्यांच ग्रामीण भागात देखील लोण वाढत आहे. याचदरम्यान, पैशांच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाने मुला मुली समोर त्यांच्या वडिलांची चाकूने भोसकून हत्या केली. ही धक्कादायक घटना जयभीम नगर टाऊन हॉल येथील पॅंथर भवन समोर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं […]
एक नकार अन् तो माऊलीचे सारे उपकार विसरला, भर गावासमोर मुलाची आईसोबत चीड आणणारी वागणूक
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या आईवर मुलाने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत मुला बरोबर त्याच्या मामेभावाने देखील या महिलेवर हल्ला केला असून तिला जखमी केल्याची घटना तळोदा तालुक्यातुन समोर आली आहे. या प्रकरणी जखमी आईने मुलगा आणि भाचा या दोघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस सूत्रांकडून […]
फोन पेवर पैसे पाठवताना २ ऐवजी ३ नंबर दाबला; एकाने घेतला महिलेचा गैरफायदा, महिला हादरली
फोन पेद्वारे पैसे पाठवताना चुकीचा नंबर टाइप केल्यानंतर एका महिलेला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. ही घटना वेदांत नगर येथे घडली. पीडित महिलेने ज्वेलर्स दुकानदाराचे पैसे फोन पे द्वारे पाठवले. मात्र मोबाईल क्रमांक टाईप करतांना २ ऐवजी ३ नंबर दबला. चुकून पैसे दुसऱ्या नंबर वर गेले. सराफा दुकानदाराला ही बाब सांगितल्यानंतर त्याने त्याचा मित्राचा […]
उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरवर रुग्णाचा हल्ला; कात्रीनं भोसकल्यानं डॉक्टरचा दुर्दैवी अंत
केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील कोट्टाराकार तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे. एका रुग्णालयात रुग्णानं महिला डॉक्टरवर कात्रीनं हल्ला करुन तिचा जीव घेतला. पोलिसांनी रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात नेलं होतं. बुधवारी सकाळीच्या सुमारास ही घटना घडली. वंदना दास असं हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या डॉक्टरचं नाव आहे. त्या केरळच्या कोट्टायमची रहिवासी होत्या. २३ वर्षांच्या वंदना हाऊस सर्जन म्हणून कार्यरत होत्या. संदीप […]
सासरच्या लोकांशी किरकोळ वाद, विवाहितेला उठाबशा घालायला लावल्या अन्…
घरगुती करणाहून पतीसह सासरच्या लोकांनी विवाहितेला घरात तब्बल १५० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे; तसेच विवाहितेचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. हा प्रकार ९ मे रोजी किवळे येथील आदर्शनगर येथे घडला. या प्रकरणी पीडित विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, जावेद मुबारक मुल्ला, मुबारक मुल्ला, मोसिन मुबारक मुल्ला, […]
वृद्ध महिलेचा घरातच मृत्यू, शरीरावर १४ जखमा, सर्वांना वाटलं अपघात पण, सत्य कळताच सारे हादरले
दिल्ली पोलिसांनी ८६ वर्षीय महिलेच्या हत्येचे गूढ उकललं आहे. हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी या वृद्ध महिलेच्या सुनेला अटक केली आहे. फ्राईंग पॅनने या निर्दयी सुनेने वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हशी सोम (८६) ही वृद्ध महिला नेब सराय भागात आपल्या मुलासोबत राहत होती. महिलेचा मुलगा सुरजित […]










