बिहारमधील सुपौलमध्ये एका नवविवाहित महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पीडितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्याच्या हव्यासापोटी महिलेचा गळा आवळून खून केल्याचे […]
गुन्हे विश्व
सिगारेट पेटवण्यासाठी माचिस मागितली, तो म्हणाला, हे तुमचं वय नाही अन् मग भयंकर घडलं
सिगारेट पेटवण्यासाठी माचिस देण्यास नकार दिल्याने दोन अल्पवयीन मुलांनी २२ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून केला आहे. आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही दोन्ही मुलं १५ आणि १६ वर्षांची असल्याची माहिती आहे. मुंबईतील मानखुर्दमध्ये रविवारी रात्री उशीरा ही खळबळजनक घटना घडली तर सोमवारी सकाळी ती उघडकीस आली. पोलिसांकडून मिळालेल्या […]
पहाटे साडेचार वाजता जावयाने सासूचा काढला काटा; मनात होता फक्त तो एक राग…
डिग्रस कऱ्हाळे येथे पत्नीसोबत शाब्दीक वाद झाल्यानंतर गळ्यावर जोराची लाथ मारली, त्यानंतर दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले आहे. योगीता संतोष कऱ्हाळे (२८) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना ताजी असताना आज वसमत येथे पुन्हा एक धक्कादायक घटना घडल्यामुळे […]
वडील, काका, दोन भाऊ, संपूर्ण कुटुंबच झालं हैवान; दत्तक मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार
१३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीला दत्तक घेणारे वडिल आणि भावासह अन्य तीन जणांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सहा महिन्यांची असताना तिला या कुटुंबाने अनाथ आश्रमातून दत्तक घेतले […]
पत्नीला माहेरुन आणून दुसऱ्याच दिवशी संपवलं, डोळे बाहेर काढले, अन्…
एका पतीने आपल्या पत्नीसोबत असं भयंकर कृत्य केलं आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार करु शकत नाही. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एका खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर त्याने तिचे डोळे फोडले. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या दोघांमध्ये वाद सुरु असून […]
बर्थडे केक कापायला निर्जनस्थळी निघाले, दोन मैत्रिणी कारमध्ये बसल्या, पण घडलं भलतंच
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथे राहणाऱ्या एका युवतीचा मंगळवारी वाढदिवस होता. सचिन कोळी हा त्या युवतीचा मित्र असून त्याने त्या युवतीच्या मैत्रिणीला मेसेज करून आपण वाढदिवसाचा केक कापूया, असे सांगितले. त्यानुसार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन कोळी हा त्याची कार घेऊन विद्यानगर येथे गेला. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या तिघांना लुटण्यात आलं. दोन मैत्रिणी […]
पत्नीच्या हातात मुलीचा मोबाइल दिसताच तो बिघडला, हिटरने चटके देत पतीचा क्रुरतेचा कळस
पत्नीच्या गुप्तांगाला हिटरने चटके देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून, त्यानंतर लोखंडी खलबत्त्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा परिसरात घडला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी ४० वर्षीय पतीला अटक केली आहे. मुलीचा मोबाइल पत्नीच्या हातात पाहून पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे क्रूर कृत्य केले. पीडिता गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचारसुरू आहेत. या […]
तरुणाने थंड डोक्याने पत्नीला संपवलं, जीव दिल्याचा बनाव रचला, पण विहिरीतील माशांमुळे डाव पलटला!
चार महिन्यांपूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर पती-पत्नीच्या नात्याचा भयंकर शेवट झाल्याची घटना गडचिरोलीत घडली आहे. संसार फुलायला सुरुवातही झाली नाही. मात्र, पतीच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं आणि त्याने क्रूरतेची सगळी मर्यादा पार करत स्वतःच्याच पत्नीची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात समाविष्ठ […]
मी लग्न करेल, माझ्या बरोबर चल, माझ्यासोबत प्रेमसंबध ठेव, नकार देताच तरुणीवर सपासप वार
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची घटना जिल्ह्यातील अकोट शहरात घडली. तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्याबरोबर ये, असा प्रस्ताव आरोपी तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला दिला. पण तिने नकार देताच धारदार चाकूने तरुणीच्या मानेवर अन् शरीरावर वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी तरुणी रक्तबंबाळ […]
झोपेत असलेल्या वहिनीचा खून केला, पळून जाताना अपघातात दीराचाही मृत्यू
शिरुर तालुक्यातील आंबळे गावात मंगळवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. 25 वर्षीय तरूणाने आपल्या सावत्र भाऊ आणि वहिनीवर हल्ला केला असून या हल्ल्यात भाऊ गंभीर जखमी झाला आहे तर वहिनीचा मृत्यू झाला आहे. तसेच हल्ला केल्यानंतर दुचाकीवरून पळून जाताना खुन करणाऱ्या तरूणाचाही अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रियंका सुनील […]











