पंढरपूरः ‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी), एम.टेक., फार्मसी (पदवी व थेट द्वितीय वर्ष) व एम.बी.ए (पदव्युत्तर पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेला (कॅप) मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.इ.अथवा बी. टेक.) ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप रजिस्ट्रेशन) साठी मंगळवार दि.२२ डिसेंबर २०२० पर्यंत, थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, फार्मसी व थेट द्वितीय […]
ताज्याघडामोडी
इंजिनिअरींग प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशासाठी मुदत ऑनलाईन प्रवेशासाठी कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे SC6326 – Scrutiny Center शी संपर्क साधावा – प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील
इंजिनिअरींग प्रवेशासाठी अर्ज करणेसाठी बुधवार, दि.०९.१२.२०२० पासून सुरुवात झाली, परंतु बरेच विद्यार्थी कागदपत्रे काढणे असे की, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र याच प्रक्रियेत आहेत व त्यामुळे आज थेट व्दितीय वर्ष अर्ज करणेची मुदत संपत असतानाच ‘महाराष्ट् सीईटी सेल’ ने अर्ज करणेची मुदत वाढवून विद्यार्थ्यांना मोठाच दिलासा दिला […]
‘हिंदकेसरी’ वस्ताद श्रीपती खंचनाळे यांच्या निधनानं कुस्ती चळवळीचा मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 14 :- महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्व, हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी पहेलवान, वस्ताद श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून राज्याच्या कुस्ती चळवळीचा आधारस्तंभ, उदयोन्मुख कुस्तीपटूंचे मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित […]
शाळांमधील क्लार्क,शिपायांची भरती होणार आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर !
शाळेतील शिपाई, क्लार्स कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरावे. ही पदं रद्द झाली आहेत किंवा ती भरायची नाहीत, असा कुठलाही निर्णय झालेला नाही. ही पदं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरायची आहेत आणि त्याचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलणार आहे. पण ही पदं गरजेची असतील तेवढीच भरावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.कायम स्वरुपी काढून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पद […]
स्वेरीच्या तीन विद्यार्थिनींची डीएक्ससी टेक्नोलॉजी कंपनीत निवड
स्वेरीच्या तीन विद्यार्थिनींची डीएक्ससी टेक्नोलॉजी कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंटमध्ये अग्रेसर पंढरपूरः ‘डीएक्ससी टेक्नोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘डीएक्ससी टेक्नोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील […]
ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी काळे गटाच्या बैठका सुरु.
ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी काळे गटाच्या बैठका सुरु पंढरपूर दि.14- पंढरपूर तालुक्यात होवू घातलेल्या 72 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काळे गटाची भुमिका ठरविण्यासाठी भाळवणी येथे भाळवणी गटातील 23 गावांची बैठक पार पडली. गटनिहाय 72 ग्रामपंचायतीच्या बैठका घेणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगीतले. पंढरपूर तालुक्यात 72 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पक्षीय राजकारणापेक्षा गटा तटावरच होतात. तालुक्यात […]
शिक्षकेतर कर्मचारी संघटनेकडून शासनाच्या जीआरची करण्यात आली होळी
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय हा पूर्णतः अन्यायकारक असून शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचवलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधात हा शासन निर्णय आहे. त्यामुळेच शासनाच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जाहीर निषेध करत आहेत. राज्य […]
स्वेरीत ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ ही तिसरी आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद संपन्न ‘तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा’ ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ मधून उमटला सूर
पंढरपूर: स्वेरीमध्ये आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ ही तिसरी आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद आज संपन्न झाली. या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्दे यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले तर या तिसऱ्या आंतराष्ट्रीय परिषदेचे प्लेनरी स्पीकर म्हणून ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ (भारतातील पद्मविभूषण दर्जाचा पुरस्कार) […]
पटवर्धन कुरोली येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर करकंब पोलिसांची कारवाई
पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील याना मिळाली असता त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पो.हे.कॉ. हरीहर,पो.ना.जाधव यांच्यासह सदर प्रकरणातील फिर्यादी पो.ना.दादासाहेब भिमा सुळ हे पटवर्धन कुरोली देवडे या रस्त्यावरून अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन जाणार असल्याची खबर मिळताच दोन पंच […]
सहकार शिरोमणी कारखान्याच्या आसवणीचे उत्पादन सुरु
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21च्या डिस्टीलरी प्रकल्पाचे उत्पादनाचा शुभारंभ मुंबई येथील युनिव्हर्सल एम्पोर्ट अॅण्ड एक्स्पोर्ट हॉस्पॕलिटी कंपनीचे एक्सपोर्ट मॕनेजर राखी लालजानी यांचे व पुणे येथील ग्लोबल एक्झीम अॅण्ड डोमेस्टीक कार्पोरशनच्या प्रोप्रायटर आरती डोंगरे यांचे शुभहस्ते फरमंटेशन टँकमध्ये कल्चर टाकून करण्यात आला. प्रथम मा.पाहुण्यांचे शुभहस्ते संस्थापक कै.वसंतदादा […]











