गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

इमारतीच्या आवारातील पार्किंग जागेची विक्री करणाऱ्या बिल्डरला न्यायालयाचा दणका

इमारतीच्या आवारातील पार्किंग लॉट विकासकाला विकता येणार नाहीत, असं सांगत ग्राहक न्यायालयाने नवी मुंबईतील बिल्डरला चांगलाच दणका दिला आहे. इमारतीतील या बिल्डरने एका रहिवाशाला दहा हजार रुपये मानसिक त्रासाची भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण बेलापूर येथील कॅम्स एन्क्लेव्ह सोसायटी येथील आहे. या सोसायटीत रविंद्र सिंग रावळ नावाच्या व्यक्तिने 2018 साली या सोसायटीत […]

ताज्याघडामोडी

जाहीर कार्यक्रमात सुरू झाला अश्लील व्हिडीओ, केंद्रीय मंत्री देखील होते उपस्थित

एका जाहीर कार्यक्रमात अचानक अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याची घटना आसाम येथे घडली आहे. या वेळी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे श्रम मंत्रीही उपस्थित होते. ही घटना शनिवारी तिनसुकिया येथील हॉटेल मिराना येथे आयोजित केलेल्या इंडियन ऑईलच्या एका कार्यक्रमादरम्यान घडली. या कार्यक्रमात मिथेनॉल मिश्रित एम -15 प्रकारच्या पेट्रोलची माहिती देण्यात येत होती. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी मंचाच्या […]

ताज्याघडामोडी

कांद्याला फक्त 8 रुपये भाव, शेतकऱ्याने संपवले आयुष्य

रविवारी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश […]

ताज्याघडामोडी

कलम 144 लागू; मनसेसह हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना तात्काळ मुंबई सोडण्याचे आदेश

रविवारी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, शिक्षकाकडून शिक्षिकेवर बलात्कार

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने आपल्या सहकारी शिक्षिकेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने शाळेत ये-जा करताना पीडितेसोबत ओळख निर्माण केली. आरोपीने त्याच ओळखीचा फायदा घेवून संधी साधून शिक्षिकेवर अत्याचार केला. नराधमाने शिक्षिकेला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने […]

ताज्याघडामोडी

नवाब मलिक तुरुंगात पडले, प्रकृती गंभीर; वकिलांची कोर्टात माहिती

नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून आज त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलिक तीन दिवसांपासून खूप आजारी आहेत, अशी माहिती मलिक यांच्या वकिलांची विशेष पीएमएलए कोर्टात दिली आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. मात्र ईडीने जामीन अर्जाला विरोध […]

ताज्याघडामोडी

‘राज ठाकरेंना अटक करा’, संभाजी ब्रिगेडची मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेवरुन मोठा राजकीय वाद उफाळला आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत उल्लेख केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन 4 तारखेपासून ऐकून घेणार नाही, अशी भूमिका मांडली. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडी आणि […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माशा खातील म्हणून 18 वर्षीय प्रेयसीचा मृतदेह नाल्यात दिला फेकून, भाजप नेत्याने केला लव्ह जिहादचा आरोप

मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणी सोनम शुक्लाच्या हत्ये प्रकरणाचा छडा लावला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद अन्सारी नावाच्या तरुणाला अटक केली आहे. आरोपीने घरी बोलावून सोनमचा गळा दाबून खून केला होता आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम शुक्ला ही तरुणी 25 एप्रिल रोजी दुपारी […]

ताज्याघडामोडी

रिक्षातून घाबरून उडी मारल्याने नववीच्या मुलीचा जागीच मृत्यू; तर एक चिमुकली गंभीर जखमी

ठाणगाव रोडवर आटकवडे शिवारात चालत्या रिक्षातून धाबरून उडी मारल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात एक चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. या अपघातात गायत्री अशोक चकणे (१४) रा. वडगाव पिंगळा हल्ली मुक्काम आटकवडे हिचा मृत्यू झाला. तर पाचवीती शिकत असलेली सायली भगवान आव्हाड (११) रा. आटकवडे ही गंभीर जखमी […]

ताज्याघडामोडी

कोरोना वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती, आरोग्यमंत्री टोपे यांचा इशारा

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिला. महाराष्ट्र दिनानिमित्त जालना येथे टोपे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी मास्कचा वापर केला पाहिजे असे आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केले. ‘राज्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात […]