भोकरदनमध्ये लहान मुलाच्या अपहरणाची अफवा, लहान मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीचा सदस्य समजून कारचालकाला बेदम चोप देत नागरीकांकडून कारची तोडफोड करण्यात आली. भोकरदन मधील इब्राहिमपूर फाट्यावर हा प्रकार घडला. लहान मुलांना पळवणाऱ्या टोळीचा सदस्य समजून नागरीकांनी एका कारची तोडफोड करत कार चालकाला बेदम चोप दिला.जालन्यातील भोकरदनमधील इब्राहिमपूर फाट्यावर हा प्रकार घडलाय.दरम्यान हा अपघाताचा प्रकार असून लहान […]
ताज्याघडामोडी
बॉयफ्रेंड देत होता लग्नास नकार; गर्लफ्रेंडने मागवलं ऑनलाईन विष अन्…
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने अनेक वेळा अत्याचार केले. त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिल्याने पीडित तरुणीने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असुन अत्याचार करणाऱ्या तरुणावर बदलापुर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र वसंत भोईर असं पीडितेवर अत्याचार करणाऱ्या प्रियकराचं नाव […]
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारी पदावरून गजानन गुरव यांना हटवले
कार्यपध्दतीबद्दल होती कमालीची नाराजी नगर पालिकेच्या प्रशासक पदावरून देखील हटवा – श्रीकांत शिंदे पंढरपूरचे प्रांताधिकारी म्हणून सचिन ढोले यांची कारकीर्द कोरोना काळात अतिशय उल्लेखनीय ठरली.सर्वसामान्य जनतेने रात्री अपरात्री जरी फोन कॉल केला तरी त्यास प्रतिसाद देण्याची तत्कालीन प्रांताधिकारी सचिन ढोले यांची कार्यपद्धती या शहर तालुक्यातील जनतेस भावली आणि याचीच परिणीती म्हणून सचिन ढोले हे […]
आ.आवताडेंनी दिल्लीत जाऊन घेतली केंद्रीय लघुउद्योग मंत्री ना.नारायण राणेंची भेट
पंढरपूर तालुक्यात MIDC सह विविध उद्योग उभारणीवर महत्वपूर्ण चर्चा पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी राज्यात सत्तांतर होताच आपल्या मतदार संघातील विविध प्रलंबित विकास कामासाठी राज्यशासनाकडे जोरदार पाठपुरावा करीत मंजुरीचा धडाका लावला असल्याचे दिसून येत आहे.मंगळवेढा तालुक्यातील बहुप्रतीक्षित उपसा सिंचन योजनेच्या प्राथमिक स्तरावरील ५८० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या योजने बरोबरच पंढरपूर – […]
वॉचमनने मध्यरात्री काढले महिलांचे अश्लील व्हिडीओ
चंदिगढ येथील विद्यापीठाच्या वसतिगृहातील एमएमएस प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॅमरोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीच्या वॉचमनने सोसायटीत राहणाऱ्याच महिलांचे मध्यरात्री अश्लील अवस्थेत व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटणेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून वॉचमनवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. याप्रकरणी देवळाली पोलिसांनी आलेल्या तक्रारीवरुण वॉचमनच्या विरोधात गुन्हा […]
क्षुल्लक वादातून शालेय विद्यार्थ्याने नववीच्या विद्यार्थ्यावर केले कोयत्याने वार
आंबेगाव येथील भैरवनाथ विद्यालयात शिकणाऱ्या कुणाल विकास कराळे (15 )या इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतीलच दहावीत शिकणाऱ्या मुलाने कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात मुलाच्या डोक्याला व हाताला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शिक्षक ,विद्यार्थी, व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत […]
अनैसर्गिक संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वकिलाने तरुणाला लुबाडले
सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणाला भुरळ पाडुन त्यांच्याबरोबर अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करुन त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने कर्ज घेण्यास लावून त्या पैशांचा अपहार करुन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आंबेगाव गावठाण येथील एका २६ वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ६३०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दशरथ […]
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विकास कामांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर – आ. समाधान आवताडे
मंगळवेढा/प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते, ही बाब विचारात घेऊन लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे ही योजना सुरू आहे यातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी आणि मतदारसंघातील रस्ते सुविधा सक्षमीकरण […]
अहिंसा गो सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ.राजेश फडे यांची नियुक्ती
ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू युवारत्न विनायक अशोक लुणिया यांनी आयोजित केलेल्या अहिंसा अभियानांतर्गत गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, गो मातेचा सन्मान करून त्यांना देशाच्या आर्थिक साखळीशी जोडण्याचे काम सोपविण्यात आले आहे. समाजसेवक अहिंसा साधक डॉ.राजेश रतनचंद फडे,पंढरपूर,जिल्हा सोलापूर,महाराष्ट्र यांच्याकडे अहिंसा गो सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार सोपवताना ज्येष्ठ पत्रकार व गो सेवक हिंदू […]
पत्नीसह 2 मुलांची हत्या करून स्वतःच पोलिसांत हजर झाला पती
कोल्हापुरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या कुटुंबातीलच सदस्याने केल्याने एकच खळबळ उडाली. कागलमध्ये घडलेल्या या घटनेत कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने बायको आणि मुलांचा खून केला आहे. हत्या केल्यानंतर महिलेचा पती स्वतःच पोलिसांत हजर झाला आणि याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच […]











