गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणीचा विनयभंग करुन डिलिव्हरी बॉयचे पलायन

तरुणी एकटीच असल्याचा फायदा उचलत पनवेलमध्ये एका डिलिव्हरी बॉयने चक्क तरुणीचा विनयभंग केला. या घटनेने घाबरलेली तरुणी घरात पळाली. तरुणी घरात गेल्याची संधी साधुन तो डिलिव्हरी बॉय तेथून पसार झाला. पनवेल तालुक्यातील कोन गावाजवळ असलेल्या ‘इंडीयाबुल्स’ या उच्चभ्रू इमारतीमध्ये मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सूमारास एका महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीने स्विगी, या अन्नपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सावत्र आईच्या मारहाणीत साडे तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

सावत्र आईने केलेल्या मारहाणीत साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवली येथे घडली. डोंबिवलीत घडलेल्या एका घटनेमुळे शहर हादरून गेले आहे. मारहाणीमुळे झालेल्या जखमांमुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सावत्र आईला पोलिसांनी अटक केली आहे.चिमुकल्याला मारहाण करणाऱ्या निर्दयी महिलेचं नाव अंतिमादेवी असे आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अंतिमा देवी विरोधात गुन्हा […]

ताज्याघडामोडी

रविवारी विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने भव्य गरबा दांडिया स्पर्धा

सिने अभिनेत्री स्पृशा जोशीची राहणार प्रमुख उपस्थिती पंढरपूर/प्रतिनीधी विठ्ठल परिवाराचे नेते आणि विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकलपनेतून तालुक्यातील विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या रविवार दिं 2ऑक्टोबर रोजी पंढरीत भव्य गरबा दांडिया गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दांडिया गरबा येथील श्री संत तनपूरे महाराज मठ येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहेत. […]

ताज्याघडामोडी

राज्यातील तब्बल ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विभागाचा कारभार बदलणार असून रोहन घुगे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद-वर्धा ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर, प्रदीप व्यास यांची अप्पर मुख्य सचिव आदिवासी विकासपदी बदली केली आहे. संजय खंदारे यांची बदली प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभागात झाली असून अश्विनी जोशी यांना सचिव वैद्यकीय […]

ताज्याघडामोडी

‘विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील यांनी घेतली उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट

‘विठ्ठल’च्या जमिनीत एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव सादर पंढरपूर तालुक्यता एमआयडीसी झाली पाहिजे अशी मागणी गेल्या जवळपास ४० वर्षांपासून सातत्याने होत आली.पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे ३५ वर्षांपूर्वी एमआयडीसी उभा करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला प्रशासकीय पातळीवर थोड्याफार हालचाली झाल्या पण पुन्हा ब्रेक लागला.यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी नाही या बद्दल येथील तरुण पिढीकडून विशेत; सुशिक्षित बेरोजगार […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या अमृता माळी ची तीन कंपनीत निवड

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेतलेल्या आटपाडी येथील कुमारी अमृता माळी हिची ३ आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली. इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड ही एक भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे. जी बी २सी, बी२बी आणि किरकोळ ग्राहकांना वेब […]

ताज्याघडामोडी

अन्न व औषध प्रशासनातर्फे गुळ उत्पादकावर कारवाई

भेसळयुक्त गूळ व साखर जप्त अन्न व औषध प्रशासनाने काल (बुधवारी) दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील मे. महाराज गूळ उद्योग उत्पादकाच्या गुऱ्हाळ घरावर छापा टाकून २८ हजार ८०० रुपये किंमतीचा सुमारे ३२४ किलो भेसळयुक्त गूळ तर २२ हजार १०० रुपये किंमतीची ६५० किलो भेसळयुक्त साखर जप्त केली. अन्न व औषध प्रशासनातर्फे भेसळयुक्त गूळ व साखर वापरणाऱ्या […]

ताज्याघडामोडी

राज्यातील ७६७५ ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार, निवडणुकीचा धुरळा लांबणीवर, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

राज्य निवडणूक आयोगानं राज्याती ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळं राज्यातील या ग्रामंपचांयतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६४९ तसेच नवनिर्मित ८ तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८ अशा एकूण ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका […]

ताज्याघडामोडी

शिवसेना शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची भव्य तयारी सुरू; अनेकांचे प्रवेश होणार

‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यात आता आपल्याकडे येण्यास अनेक जण उत्सुक असून, दसरा मेळाव्यात या सर्वांचे प्रवेश होतील,’ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दसरा मेळाव्याची उत्सुकता अधिकच ताणली. त्याचवेळी, ‘मी फार काही बोलत नसताना, तुम्ही विनाकारण कशाला बोलता,’ असे सांगत पक्षातील वाचाळवीर मंत्र्यांना, तसेच आमदारांनाही त्यांनी समज दिली. दसरा मेळाव्यासाठी […]

ताज्याघडामोडी

सिद्धेवाडी नजीक एफआरपी साठी एसटीवर दगडफेक केल्याचा आरोप

पंढरपूर तालुक्यातील ९ जणांची निर्दोष मुक्तता  साखर कारखान्याकडील एफआरपी जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २०१३ मध्ये केलेल्या आंदोलनावेळी पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथे एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर पंढरपूर तालुका पोलिसांकडून सिद्धेवाडी येथील ९ तरुण शेतकऱ्यांवर भादविक ३४९, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ३३६ क्रिमिनल लॉ अमेंडमेड अॅक्ट १९३२ कलम ७ सार्वजनिक […]