ताज्याघडामोडी

आषाढी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पाणी वाटप कार्याचे उदघाटन

पंढरपूरः श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांची तहान दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वेरीचे विद्यार्थी भागवीत आहेत. राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते, पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य राजेश पांडे, मोहन डांगरे, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या पाणी वाटपाच्या उपक्रमात […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शुभारंभ

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ संत मुक्ताबाई मठ येथे विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याहस्ते करण्यात आला. राज्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा यासाठी रविवार दिनांक 21 जुलै रोजी  गुरुपौर्णिमेपासून याचे राज्यभरात अभियान राबविले जाणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी दिली                    यावेळी  अक्षय महाराज भोसले, स्वामी महामंडलेश्वर जनार्दन हरि महाराज,  मुक्ताई पालखी […]

ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाच्या कामांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली पाहणी

पंढरपूर (ता.18)- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम 15 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे.  सदरच्या कामांची पाहणी  विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केली. यावेळी मंदिर समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, अक्षय […]

ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि.१४ जुलै पासुन सुरु स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध

पंढरपूरः ‘प्रथम वर्ष इंजिनिअरिंग (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया रविवार, दि.१४ जुलै २०२४ पासून सुरु झाली  असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया बुधवार, दि.२४ जुलै २०२४ (सायं. ५.००) पर्यंत चालणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामध्ये प्रथम वर्षातून द्वितीय वर्षांत पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी स्वागत समारंभ प्रसंगी दुसऱ्या वर्षाच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मिशन […]

ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाच्या कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ स्वेरी पॉलिटेक्निकमध्ये मोफत सुविधा केंद्र

पंढरपूरः- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून या प्रक्रियेला आता पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. बुधवार, दि. २९ मे २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली होती आणि मंगळवार, दि. ०९ जुलै […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये प्रथम वर्षातून द्वितीय वर्षांत पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे यांनी स्वागत समारंभ प्रसंगी दुसऱ्या वर्षाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मिशन बद्दल माहिती दिली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या प्रा.बी.डी. गायकवाड व प्रा. एस.एम. खोमणे यांच्या पेटंटला भारत सरकार कडुन मान्यता ‘कन्वेअर चेन लिंक मॅन्युफॅक्चरिंग’ यावर केले संशोधन

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाअंतर्गत असलेल्या वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर धोंडी गायकवाड व प्रा. सचिन महादेव खोमणे यांच्या पेटेंटला भारत सरकारकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. ‘स्पेशल पर्पज टूल बाय कंबायनींग टू कटिंग ऑपरेशन इन अ सिंगल स्ट्रोक ऑफ प्रेस मशीन टू मॅन्युफॅक्चरिंग कन्वेअर […]

ताज्याघडामोडी

स्वेरी फार्मसीच्या डॉ. वृणाल मोरे, डॉ. मिथुन मणियार व डॉ. प्राजक्ता खुळे यांना राष्ट्रीय पेटंट प्राप्त

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या डॉ. वृणाल मोरे, डॉ. मिथुन मणियार व डॉ. प्राजक्ता खुळे यांनी  फाईल केलेल्या पेटंटला भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून मान्यता प्राप्त झाली आहे.’ अशी माहिती कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी दिली.        फार्मसीच्या क्षेत्रामध्ये सातत्याने नवनवीन गोष्टींचे […]

ताज्याघडामोडी

टाटा स्टर्लिंग मोटरच्या कर्मचाऱ्यांना स्वेरीच्या एमबीए विभागातील प्राध्यापकांकडून मार्गदर्शन ‘मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत कार्यशाळा संपन्न

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एमबीए विभागातर्फे दि. २४ जून ते २९ जून २०२४ दरम्यान आठवडाभर पंढरपूर मधील केबीपी चौक येथे असणाऱ्या ‘टाटा स्टर्लिंग मोटर’ कंपनीच्या ब्रँच मधील कर्मचाऱ्यांसाठी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमडीपी) कार्यशाळा आयोजित केली होती. कामे तर सर्वच जण  करतात पण स्मार्ट वर्क करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना स्वेरीच्या […]