ताज्याघडामोडी

वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, ऊर्जामंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अंधार पसरला होता. मात्र आज वीज कर्मचाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ऊर्जामंत्र्यांच्या लेखी आश्वसनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बदली धोरणासंदर्भात घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेण्यात यावा अशीही […]

ताज्याघडामोडी

हळदी समारंभात नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवासह मित्रांविरोधात गुन्हा दाखल

अंबाजोगाई येथील एका मंगल कार्यालयात आयोजित हळदी समारंभात नाचताना हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घटना उघडकीस आली आहे. याची दखल घेत सरकारच्या वतीने पोलीस नाईक यांनी तक्रार दिली असून त्यावरुन नवरदेवासह त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शांत शहर म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईत या घटनेने खळबळ उडाली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लघुशंकेस गेलेल्या तरुणीस उचलून नेऊन केला बलात्कार

लघुशंका करण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणीवर भावकीतील नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोकरदन तालुक्यातील टाकली हिवरडी गावातील ही घटना घडली आहे. आरोपी विरुद्ध हसनाबाद पोलीस ठाण्यात बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार हा फरार आहे. भोकरदन तालुक्यातील टाकली हिवरडी गावात रात्री 11 वाजल्याच्या सुमारास घराबाहेर लघुशंका करण्यासाठी गेलेल्या […]

ताज्याघडामोडी

विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द, रविवारी देखील शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय

देशासह राज्यावर आलेलं कोरोनाच संकट पाहता गेली २ वर्ष ही लॉकडाऊन मध्येच गेली आहेत. लॉकडाऊनमध्ये देशभरातील शाळा देखील ऑनलाईनच झाल्या होत्या. तसेच परीक्षादेखील ऑनलाईनच घेण्यात आल्या होत्या. सगळी परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना राज्य शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा […]

ताज्याघडामोडी

लग्नाच्या मिरवणुकीत बेधुंद नाचणं जीवावर बेतलं; तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

लग्न समारंभ म्हटले कि तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलेलं असते.खास मित्राचे लग्न असेल तर त्या वरातीत सारे काही विसरून बेभान नृत्य करणारे तरुण हे तर नेहमीचेच दृश्य परंतु लग्नाच्या वरातीत जेव्हा एखादी अघटित घटना घडते तेव्हा नक्कीच त्याची चर्चा होते.अशीच एक घटना  बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या शिंदेवाडीमध्ये माने-कोळसे यांचा शुभविवाहाचे प्रसंगी घडली असून यात  लग्नाच्या मिरवणुकीत बेधुंद नाचणं, एका 25 […]

ताज्याघडामोडी

…तर मला विजय चौकात फाशी द्या : सुप्रिया सुळे

सीबीआय, ईडी, आयकर या संस्था स्वतंत्र असल्याचा दावा सत्ताधारी करतात मग कोणावर धाड पडणार हे 4-5 दिवस आधी ट्‌विटरवर कसं समजतं? असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी तपास संस्थांच्या गैरवापराबाबत टीकेची झोड उठवली.आमच्याकडून चूक झाली तर मला विजय चौकात फाशी द्या असे आव्हानही त्यांनी दिले. तपास यंत्रणांच्या छाप्याच्या आधी ट्‌विटरवर सत्ताधारी पक्षाचे नेते जाहीर […]

ताज्याघडामोडी

महागाईचा भडका! १ एप्रिलपासून औषधांच्या किमतीत होणार वाढ

सततच्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. या महिनाभरामध्ये दूध, गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल यांचे दर वाढले. त्यातच आता औषधांच्या किमती देखील वाढणार आहेत. महागाईचा भडका अजूनही कायम आहे. इंधन दरवाढीनंतर आता जीवनावश्यक ८०० औषधांच्या किंमती वाढणार आहेत. १ एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांच्या किमती १०.७ टक्क्यांनी वाढणार आहेत. एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी-व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

12 वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानं पालकांनी नराधमासोबतच लग्न लावलं

शारीरीक शोषण झाल्यानंतर पिडितेचं लग्न लावून दिल्याचा प्रकार चित्रपटामंधून पाहायला मिळाला आहे. पण असाच काहीसा प्रकार खऱ्या आयुष्यातही झाल्याचं उघडकीस आलं आहे. शारीरिक शोषणातून गर्भवती झाल्यानंतर पीडितेच्या आईवडीलांनी पीडितेचं लग्न त्याच नराधमाबरोबरच लावल्याची धक्कादायक घटना नागपुरामध्ये घडली आहे. पीडिता 12 वर्षांची असून आरोपीचे वय 22 वर्ष आहे. पीडिता आणि आरोपी शेजारी असून पीडितेची आई नसल्याने […]

ताज्याघडामोडी

“कुठून दुर्दशा आठवली आणि त्याला.”; सचिन वाझेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं खोचक विधान

अँटिलिया स्फोटकं प्रकरणामुळे अडचणीत आलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहेत. त्या प्रकरणापासून सुरू झालेल्या घडामोडी, खळबळजनक खुलासे यामुळे राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही राजीनामा देऊन गजाआड जावं लागलं.याच सचिन वाझेबद्दल आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक विधान केलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, “आधी […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणी अध्यक्षपदी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची निवड

  पंढरपूर ( दि.२६) :- महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आज झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपुरचे तहसीलदार सुशील बेल्हेरकर यांची निवड करण्यात आली आहे.      या बैठकीत सोलापूर जिल्हा कार्यकारिणीच्या विविध पदाधिकारी व सदस्य यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.या नुसार सहाध्यक्षपदी तहसीलदार अमोल […]