शिवसेनेच्या मुंबईतील खासदारावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात पीडित महिलेने लेखी तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये ही लेखी तक्रार देण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या […]
ताज्याघडामोडी
सात मुलांची आई, तीन मुलींचे लग्नही झाले.. 30 वर्षांनी लहान तरुणासह महिला गेली पळून
मध्य प्रदेशातील छतरपूरमधून एक विचित्र प्रेमकहाणी समोर आली आहे, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. एका 50 वर्षांच्या महिलेला तिच्यापेक्षा 30 वर्षे लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली. इतकेच नव्हे प्रेमात ही महिला इतकी वेडी झाली की, घर सोडून 20 वर्षांच्या मुलासोबत पळून गेली. याहूनही धक्कादायक म्हणजे ही महिला 7 मुलांची आई आहे. सासरच्या लोकांचे म्हणणे आहे की, […]
मे महिन्यात ११ दिवस बँका बंद राहतील; ग्राहकांनी कामाचं नियोजन करावं
मे महिन्यात रमजान ईद, बुद्ध पौर्णिमा आणि भगवान श्री परशुराम जयंती आणि शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे बँका ११ दिवस बंद राहणार आहेत. यामुळे बँकेच्या सुट्टीची तारीख पाहून बँकेच्या कामाचे नियोजन करावे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मे महिन्याचे सुट्टीचे कॅलेंडर जाहीर केले आहे. या दिवसात असेल बँकांना सुट्टी १ मे : रविवार २ मे : रमजान-ईद […]
वर्गशिक्षिका विद्यार्थ्यावर रागवली आणि येऊ लागले अश्लिल फोन कॉल्स
वर्गात शिक्षिका रागावल्याने संतापलेल्या विद्यार्थ्याने असा सूड उगवला की ऐकून पोलीसही चक्रावले. बारावी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वर्ग शिक्षिकेचं चक्क बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केलं. यानंतर या अकाऊंटवरुन या विद्यार्थ्याने अश्लिल फोटो, व्हिडिओ शेअर केले. धक्कादायक म्हणजे त्याने वर्ग शिक्षिकेचा मोबाईल नंबरही इन्स्टाग्रामवर शेअर केला. काही दिवसांनी या महिला शिक्षिकेला अचानक अनोळखी क्रमांकावरुन अनेक फोन येऊ […]
लाचप्रकरणात उत्पादन शुल्क विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना अटक
बीअर शॉपीच्या लायसनचे प्रकरण मार्गी लाकण्यासाठी तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा कार्यालयातील तीन अधिकाऱयांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना एक दिकसाची पोलीस कोठडी दिली आहे. निरीक्षक सतीश किठ्ठलराक काळभोर (कय 56), दुय्यम निरीक्षक दत्तात्रय किठोबा माकर (कय 56), कर्मचारी नितीन नामदेक इंदलकर (कय 36) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. […]
नवऱ्याच्या गरिबीने त्रस्त बायकोनं उचलला आपल्या सौंदर्याचा फायदा, आणि…
प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की, ती नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिचा नवरा तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आणि ते राजा राणीचा संसार करतील. परंतु प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणेच सर्व गोष्टी होतीलच असे नाही. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं. आपल्या नवऱ्याकडे पैसे नसल्यामुळे आणि आपल्या नवरा आपल्या इच्छा पूर्ण करत नसल्यामुळे एक महिलेनं असं काही करण्याचा प्लान […]
ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडूनच विश्वासघात, अत्याचार करत अश्लील व्हिडीओ, नंतर मित्रांसोबत गँगरेप
राज्यात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. नागपुरात तर एक सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीने ज्या तरुणावर विश्वास ठेवला, त्याच्यावर प्रेम केलं त्याच तरुणाने तिचा विश्वासघात केला. आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पीडितेला नकळत अत्याचाराचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर तिला ब्लॅकमेल (blackmail) […]
पाच नाही, सहा वर्षाच्या मुलांना इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याचं वय सहा वर्ष पूर्ण असलंच पाहिजे, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. केंद्रीय विद्यालय संघटनाने याबाबतचा निर्णय घेतला होता. पण संघटनेच्या या निर्णयावर आक्षेप घेत आधी हायकोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दोन्ही ठिकाणी केंद्रीय विद्यालय संघटनेचा निर्णय […]
महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती? पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत कोरोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत सर्व राज्यांनी आपल्या राज्यात कोरोनाची काय स्थिती आहे, दैनंदिन रुग्णांची स्थिती या सर्वांची माहिती दिली. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आज आपण दररोज 25 […]
मित्राच्या लग्नात तलवार घेऊन बेधुंद डान्स, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकाला बेड्या
लग्नकार्य म्हटलं की मित्र परिवाराच्या जल्लोष हा टिपेला पोहचलेला असतो. अशातच औरंगाबादच्या उस्मानपुरा भागात मित्राच्या लग्नात चक्क तलवारी-कोयते घेऊन डान्स केल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मित्राच्या लग्नात हातात तलवार घेऊन बेधुंद होऊन नाचणाऱ्याला मात्र आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज्यात अशाप्रकारच्या घटना सर्रासपणे घडत असून गुंड प्रवृत्ती फोफावत असल्याचे दिसत […]











