देशाचा सुसंस्कृत नागरीक घडविण्याचे काम सिंहगड कॉलेज करत आहे- विनोद शेंडगे सद्याची परिस्थीती खुप भयानक आहे माञ सिंहगड कॉलेजची प्लेसमेंट प्रगती व शैक्षणिक वाटचाल पाहिली तर समाधान वाटले. सिंहगड कॉलेज विद्यार्थ्यांना सक्षम बनवून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करत आहे. विद्यार्थ्यांना नुसतेच घडवायचे नाही तर देशाचा सुसंस्कृत नागरीक घडविण्याचे काम सिंहगड कॉलेज करत आहे. शिक्षणाच्या […]
ताज्याघडामोडी
स्वेरी अभियांत्रिकीत ‘पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह’ संपन्न
‘जागतिक पर्यावरण दिना’च्या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. सलग सात दिवस स्वेरी कॅम्पस, पंढरपूर शहर व इतर ठिकाणी पर्यावरण पूरक व स्वच्छते संबंधी विविध उपक्रम राबविण्यात आले. या […]
अभियांत्रिकीमध्ये करिअरच्या वाढत्या संधी !
जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आरामदायी जीवन जगण्याच्या सर्व सुविधा आपल्याला मिळत आहेत. प्रत्येक तांत्रिक क्षेत्रात संधी आपल्या हाताच्या पुढे आहेत. ज्याच्याकडे संबंधित कौशल्य आहे तोच यापुढे उत्कर्ष करेल. तुम्ही खूप हुशार आणि मेहनती असलात तरी मुलाखतीच्या वेळी तोंड उघडणार नाही तर मग काय उपयोग? विपुल संधी दररोज दार ठोठावत आहेत आणि महाविद्यालये त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासह तांत्रिक […]
पंढरपूर सिंहगड मध्ये ” जागतिक वसुंधरा दिवस” साजरा
प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांची माहिती पंढरपूर: प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मध्ये जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात मध्ये साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. पर्यावरण तसेच जागतिक जंगल तोड या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून सर्वञ साजरा […]
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मध्ये ‘शिक्षणोत्सव ‘
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे नवीन शैक्षणिक वर्षाची विविध कार्यक्रम सादर करून उत्साहात सुरुवात करण्यात झाली. “कर्मयोगी विद्यानिकेतन म्हणजे वेगळेपणा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे उत्तम दालनच आहे.” कोरोनाच्या महामारी नंतर प्रथमच ऑफलाईन नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे तर आहे पण आरोग्याची काळजी सुद्धा आहे.अशी पालकांची द्विधा मन:स्थिती असली तरी […]
खासगी बस चालकाने अपहरण करत महिलेवर केला बलात्कार
ट्रॅव्हल्स चालकाकडून वाशिम येथून पुण्यात आलेल्या एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांनी केली अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोग ( वय 38 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता व तिच्या पतीचे विश्वास संपादन करुन बसमध्ये झोपण्यास सांगितले. पीडितेचा पती नैसर्गिक विधीसाठी खाली उतरल्यानंतर बस […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय तुकडे बंदी कायद्यात केले हे मुख्य बदल
राज्यसरकारकडून तुकडे बंदी कायदा लागू करण्यात आला होता. यामुळे शेतकऱ्यांना तुकड्याने शेती विकता येत नव्हती. दरम्यान सरकारकडून हा निर्णय बदलण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता तुकड्याने शेती विकता येणार आहे. शेतीसाठी निश्चित असलेले प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात आले आहे. त्यानुसार जिराईत जमीन ही 20 गुंठे आणि बागायत जमीन ही 10 गुंठे खरेदी करता येणार आहे. […]
स्वेरी पॉलिटेक्निकमध्ये थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.६४३७) ला मान्यता मिळाली असून शुक्रवार (दि.१० जून २०२२) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया शुक्रवार, दि. ८ जुलैपर्यंत चालणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी फक्त बारावी […]
फॅबटेक पॉलिटेक्निकमध्ये थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरु
फॅबटेक पॉलिटेक्निकमध्ये थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरु सांगोला : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी फॅबटेक पॉलीटेक्नीक सांगोला या महाविद्यालयात शासनमान्य सुविधाकेंद्र सुरु करण्यात आले आहे. या सुविधा केंद्रा मार्फत डिप्लोमा थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया १० जून पासून सुरु झाली असल्याची माहिती पॉलीटेक्नीकचे प्राचार्य प्रा.शरद […]
फिर्यादी म्हणाला काही तरी डिस्काउंट द्या,टोणपे म्हणाला आता १५ द्या,साहेबांचे १० परत द्या !
व्हाईस रेकॉर्डर मुळे पुढे आली पंढरपूर बांधकाम विभागातील ‘त्या’ लाचखोरीच्या सुरस कथा पंढरपूर बांधकाम उपविभागात सुरु असलेल्या कारभाराची अब्रू कालच्या लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईमुळे वेशीवर टांगली गेली असून या कारवाईत चंद्रकांत टोणपे या भंडारपाला विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत शहर पोलीस ठाण्यात […]











