कार थांबवून धारदार शस्त्राने वार भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना समीर खान यांच्यावर काल रात्री भाईंदरमध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे. नया नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुलताना समीर खान या आपल्या कारमधून दीपक हॉस्पिटलच्या दिशेने जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर हल्ला केला. हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीने त्यांना मीरा रोड […]
ताज्याघडामोडी
पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट
पुणे,सातारा,कोल्हापूर मुसळधार बरसणार पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही दिला आहे. गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे.कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय. गडचिरोली, गोंदिया येथे रेड अलर्ट दिला आहे. पुणे सातारा कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही दिला आहे. […]
दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ
दि.२१ जुलै २०२२ पर्यंत मुदत पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून या प्रक्रियेला आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. गुरुवार, दि.०२ जून २०२२ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू […]
८० वर्षीय सासऱ्याने विनयभंग केल्याची सुनेची तक्रार
कौटूंबिक वादातून घडला प्रकार 80 वर्षांच्या सासऱ्याकडून विनयभंग झाला आहे. यानतंर पोलिसांनी 80 वर्षांच्या सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.ही धक्कादायक घटना प्रभात रोडवरील बंगल्यात शुक्रवारी घडली. याप्रकरणी पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या 55 वर्षांच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांनी 80 वर्षाच्या सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. फिर्यादी महिला […]
चारित्र्याच्या संशयावरुन आधी पत्नीची हत्या, दोन दिवसांनी भावालाही संपवलं अन् नंतर..
उत्तर प्रदेश राज्यातील बाराबंकीमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून मृतदेह लपवून ठेवला होता. त्यानंतर मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या करून त्याने स्वतःवर गोळी झाडली. इतकेच नाही तर मधल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांवरही बँकेने हल्ला करून जखमी केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – शुकुलपूर गावात राहणारे राज नारायण […]
भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जयदीप धनखड यांना उमेदवारी
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. जगदीप धनखड हे एनडीए आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. दिल्लीत पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठकी चर्चेअंती धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले. भाजप मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जेपी […]
मला नोकरी मिळणार नाही, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची कुटुंबीयांना चिठ्ठी लिहून आत्महत्या
महाराष्ट्रातील पुण्यात कॅम्पस प्लेसमेंट न मिळण्याच्या भीतीने 21 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याने शुक्रवारी आत्महत्या केली. महाराष्ट्रातील पुण्यात कॅम्पस प्लेसमेंट न मिळण्याच्या भीतीने 21 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याने शुक्रवारी आत्महत्या केली. पश्चिम पुण्यातील आयटी हब हिंजवडीजवळील सुसगाव परिसरात राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून विद्यार्थ्याची आत्महत्या. मृत विद्यार्थी हा एका प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थेत चौथ्या वर्षाचा संगणक शास्त्राचा विद्यार्थी होता. हिंजवडी […]
मुलीला जेवायला दिले नाही म्हणून सासूचा केला खून, सुनेला अटक
सासूने मुलीला जेवायला दिले नाही म्हणून सूनेने चक्क सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना चाकण येथे घडली आहे. सासूने घरात स्वयंपाक बनवला नाही त्यामुळे मुलीला जेवण मिळालं नाही. या कारणावरून सासू आणि सुनेत वाद झाला. याच वादातून सुनेने सासूचा खून केला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन सुनेला अटक केली आहे. सुषमा अशोक मुळे (वय-71 […]
पंढरपूर सिंहगडचे डाॅ. बाळासाहेब गंधारे यांना विद्यापीठाकडून संशोधन निधी प्राप्त
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात कार्यरत असलेले डाॅ. बाळासाहेब गंधारे यांना सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून ८५ हजार रुपये संशोधन निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. सिंहगड महाविद्यालयाकडून मागील वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामधून संशोधनास अर्थसाहाय्य देण्यासाठी सीड मनी या योजनेंतर्गत प्रस्ताव […]
दारु पिऊन आलेल्या शिक्षकाने वर्गातच केली लघुशंका, विद्यार्थीनींनी धू धू धुतला
कानपूरमध्ये एक शिक्षक दारुच्या नशेत शाळेत पोहोचला होता. त्याने दारुच्या नशेत विद्यार्थ्यींनींसमोर वर्गातल्या कचरा डब्ब्यात लघवी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याला रोखायला गेलेल्या एका शिक्षकाला त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यीनींनी त्या शिक्षकाला मारहाण केली आहे. कानपूरच्या सजेती गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक रणविजय सिंह दारुच्या नशेत तर्राट अवस्थेत शाळेत पोहोचला. त्यानंतर तो शाळेच्या […]











