ताज्याघडामोडी

८० वर्षीय सासऱ्याने विनयभंग केल्याची सुनेची तक्रार

कौटूंबिक वादातून घडला प्रकार 

 

80 वर्षांच्या सासऱ्याकडून विनयभंग झाला आहे. यानतंर पोलिसांनी 80 वर्षांच्या सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.ही धक्कादायक घटना प्रभात रोडवरील बंगल्यात शुक्रवारी घडली. याप्रकरणी पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या 55 वर्षांच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांनी 80 वर्षाच्या सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
     फिर्यादी महिला  पतीपासून काही वर्षांपासून वेगळ्या राहतात.सासर विरोधात फौजदारी न्यायालय व कौटुंबिक न्यायालयात केसेस सुरू आहेत.सासऱ्याने अडवले आणि अश्लिल शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग केला असा आरोप महिलेने केला आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *