गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सुट्टीवर आलेल्या जवानाचा सख्ख्या भावानेच घेतला बळी, धक्कादायक कारण समोर

पैशाचा वाद टोकाला गेल्याने सख्ख्या भावाने आपल्या सैनिक असलेल्या मोठ्या भावाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण विनायक पवार असे मयताचे नाव आहे. प्रवीण हे झारखंड […]

ताज्याघडामोडी

बायकोचा ‘त्या’ गोष्टीसाठी नवऱ्याला नकार, उलट्या काळजाच्या पतीने रात्रीत तिला.

भांडण झालं तरी ते एकमेकांसोबत बोलायचे जास्त वेळ राहत नाहीत. पती आणि पत्नी संसाराच्या गाड्याची चाके दोघेही चालवत असतात.काही गोष्टींवरून वाद होतो आणि दोघेही विभक्त होण्याचा निर्णय घेतात. मात्र अनेकदा असं होतं की पती नशेबाज असेल तर मारहाण करण्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडलेली पाहायला मिळाली आहे. पतीच्या एका नकारानंतर त्याने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नातवाच्या रडण्याचा आवाज आजोबा झाला नकोसा, चाकूने आयुषला संपवलं अन् सूनमध्येच आली…

उत्तर प्रदेशातल्या सीतापूरमध्ये दुहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना घडली आहे. नातवाच्या रडण्याचा राग आल्याने आजोबांनी त्याच्यावर चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. एवढंच नाही तर मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही हल्ला करून तिची हत्या करण्यात आली. दुहेरी हत्याकांडाच्या या खळबळजनक घटनेत एका वर्षाच्या निष्पाप नातवाचा जागीच मृत्यू झाला, तर सून शिखा हिचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू […]

ताज्याघडामोडी

शाळेत जात नाही म्हणून आई रागावली; १३ वर्षीय मुलीने धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मथुरा येथील एका १३ वर्षीय मुलीने रेल्वेसमोर उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली. आईसोबत भांडण झाल्याच्या रागातून तिने हे टोकाचे पाऊल उचललं. खुशी शर्मा असे मृत मुलीचे नाव आहे. ती ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आईने कानाखाली मारल्याच्या रागातून खुशीने आत्महत्या केल्याची प्राथामिक माहिती आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन लेकराला संपवलं, पुरावा नष्ट करण्यासाठी धक्कादायक कृत्य

भिवंडीत एक धक्कादायक घटना घडली असून आधी झालेल्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाची हत्या करुन नंतर मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. अल्पवयीन मुलाचे वय १६ वर्ष ५ महिने असून तो भिवंडीतील काल्हेर परिसरात राहत होता. २५ […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर – आमदार आवताडे

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्ते व पुलाचे मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण व पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्ते, पुल व सार्वजनिक बांधकाम विभाग […]

ताज्याघडामोडी

इथेनॉल निर्मितीस रस वापरण्यावर बंदी; ऊसाचे उत्पादन घटल्याचे पडसाद, साखर उत्पादन घटणार असल्याच्या अपेक्षेने निर्णय

इथेनॉल निर्मितीसाठी उसाचे रस वापरण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. महाराष्ट्र, कर्नाटकासह अनेक राज्यात यंदा ऊसाचे उत्पादन घटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे तब्बल ४५ लाख मे. टन साखर अधिक उत्पादन होणार असल्याने संभाव्य दरवाढीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. देशात गेल्या पाच-सहा वर्षात ऊसाचे क्षेत्र वाढून साखर उत्पादन वाढले होते. निर्यातीवरही बंधने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन लेकराला संपवलं, पुरावा नष्ट करण्यासाठी धक्कादायक कृत्य

भिवंडीत एक धक्कादायक घटना घडली असून आधी झालेल्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाची हत्या करुन नंतर मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. अल्पवयीन मुलाचे वय १६ वर्ष ५ महिने असून तो भिवंडीतील काल्हेर परिसरात राहत होता. २५ […]

ताज्याघडामोडी

आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT चौकशीची शक्यता

हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विरोधक एका बाजूला सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी करत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे य़ांची एसआयटी चौकशी होण्याची शक्यता आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्य सरकार एसआयटीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांनी दिशा सालियान […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडली 6 कोटींची अवैध मालमत्ता ; तिघांवर गुन्हा दाखल

सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कुटुंबीयांकडे भ्रष्ट मार्गाने कमावलेली सुमारे सहा कोटी रूपयांची मालमत्ता उघडकीस आली असून याप्रकरणी लोहार यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलाविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनच्या सात कोटी रूपयांच्या ग्लोबल शिक्षक पुरस्काराचे मानकरी असलेले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील तत्कालीन […]