गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खळबळजनक ! भावनिक व्हिडीओ शेअर करत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एका महाविद्यालयीन तरुणीने व्हिडीओ शेअर करत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना लातूरमधून समोर आली आहे. या व्हिडीओतून तरुणीने जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकू शकत नाही, असे म्हणत आत्महत्या केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी दुःख व्यक्त केल आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी […]

ताज्याघडामोडी

खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबतचा कायदा रद्द केल्यापासून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात असून, छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याबाबत पत्रक काढण्यात आले असून, मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा त्यामध्ये दिला आहे. या पत्राची दखल घेत खासदार संभाजीराजें छत्रपती यांनी नक्षलवाद्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. “छत्रपती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुंबईतील महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार

मुंबई – मुंबईतील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने, आपल्यावर एका इसमाने बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे. लग्नाचे आमिष दाखवून या इसमाने आपले लैंगिक शोषण केले, अशी तक्रार तिने पवई पोलिसांकडे केली आहे. सदर इसमाशी संबंधित अन्य दोन जणांच्या विरोधातही तिने तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्याला धमकावले व ब्लॅकमेलिंग केले असे तिचे म्हणणे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बनावट मृत्यूपत्र व कागदपत्रे तयार करून हडपली जमीन; एकास अटक

वडिलांसह आजीचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र व कागदपत्रे तयार करुन कोळकी येथील जमिनीची विक्री करुन फिर्यादीची फसवणुक केल्याप्रकरणी एक जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विकास बबन राऊत (रा.306 बुधवार पेठ, फलटण) यांनी फिर्यादी अक्षय अरविंद राऊत (रा. 306 बुधवार पेठ, फलटण) यांच्या वडीलांचे […]

ताज्याघडामोडी

मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठीच लढा : खा. संभाजीराजे करकंब येथे साधला समाजबांधवांशी संवाद

मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठीच लढा : खा. संभाजीराजे करकंब येथे साधला समाजबांधवांशी संवाद करकंब:-सर्वोच्च न्यायालयाकडे असलेला आरक्षणाचा खटला फेटाळला आहे यामध्ये कोणाची चुक व कोणाचे बरोबर हे न पाहता शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी मराठा समाजाला न्याय व हक्क मिळाला पाहिजे यासाठी राजकारण विरहित लढा उभारला असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले करकंब येथे मराठा […]

ताज्याघडामोडी

पाच वर्ष मुख्यमंत्री’पद दिलं तर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार?

मुंबई: दोनच दिवसांपुर्वी रामदास आठवले असं म्हणाले की, शिवसेना आणि भाजपानं अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदवाटून घ्यावं. फडणवीसांनाही ते मान्य असेल. दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यासाठी हा फॉर्म्युला नवीन नाही. पण जी परिस्थिती आता नव्यानं तयार होताना दिसते आहे त्याला पुन्हा महत्वं आलेलं आहे. संजय राऊत यांनी सामनामध्ये जे रोखठोक लिहिलं आहे. त्यातही त्यांनी यावर शब्द खर्च केलेले आहेत. याचाच […]

ताज्याघडामोडी

सीरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला, WHO सह अनेकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

लखनौ : कोविशील्ड लस मिळाल्यानंतरही अँटीबॉडीज तयार न झाल्याबद्दल मानवाधिकार कार्यकर्ते प्रताप चंद्र यांनी शनिवारी एसीजेएम -5 दंडाधिकारी शांतनु त्यागी यांच्या न्यायालयात 156-3 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मालक अदर पूनावाला, ड्रग कन्ट्रोल डायरेक्टर, ICMR, आरोग्य सचिव आणि WHO विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रताप चंद्राने 30 मे रोजी अशियाना पोलिस […]

ताज्याघडामोडी

सोलापूरसह उस्मानाबाद, जालना, लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईला चांगलंच झोडपलं. अशातच 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम […]

ताज्याघडामोडी

सहकारी बँकेचा संचालक हवा पदवीधर ; रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमामुळे खळबळ

नवी दिल्ली : सहकारी बँकेतील संचालक हा किमान पदवीधर किंवा त्या पेक्षा अधिकची पात्रता असलेला हवा, असा नवा नियम रिझर्व्ह बँकेने केल्याचे वृत्त आहे. त्याची अंमलबजावणी झाली तर सहकारी बँकांवरील निम्म्यापेक्षा अधिक आणि दिग्गज संचालकांना घरी बसावे लागणार आहे. सहकारी बँकावरील संचालक मंडळामध्ये निम्मे संचालक हे विशिष्ट शैक्षणिक पात्रता धारण करणारे असावेत, असा नियम लागू […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याचा प्रताप, लसीकरण केंद्रात घुसून डॉक्टरला केली मारहाण

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेच्या एका माजी खासदाराच्या पुतण्याने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून अनेकांचे प्राण वाचवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकीकडे डॉक्टरांशी संवाद साधून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील माजी खासदाराच्या पुतण्याने डॉक्टरांना केलेल्या मारहाणीमुळे निषेध व्यक्त केला […]