गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नाच्या चार महिन्यातच पत्नीची आत्महत्या, काही तासात पतीनेही घेतला गळफास

पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर काही तासांतच पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामखेड शहरात घडली आहे.शिल्पा अजय जाधव (वय 28), अजय कचरदार जाधव (वय 32) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. अजय व शिल्पा यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. आज दुपारी शिल्पाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच अजयने मोरे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लॉकडाऊनमुळे रस्ते सामसूम,पंढरीत दुचाकी चोरानी साधली संधी

गेल्या दोन महिन्यापासून पंढरपूर शहरातुन दुचाकी चोरीस जाण्याच्या प्रमाणात घट झाली होती.पण आता शहरात लॉकडाऊनमुळे रस्ते सामसूम असल्यामुळे दुचाकी चोर सक्रिय झाले असावेत.पंढरपूर शहरातील सारडा भवन परिसरातील रहिवाशी गजानन पुंडलीक गुळीक यांच्या मालकीची होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल नं.MH 13 AM 0486 हि दुचाकी चोरट्यानी रात्री ११ ते १० या कालावधीत लंपास केली असून या प्रकरणी […]

ताज्याघडामोडी

बार कौन्सिलच्या मागणीनुसार वकिलांना 100 कोटी रुपयांची मदत द्या

 बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने केलेल्या मागणीनुसार राज्यातील वकिलांना 100 कोटी रुपये देण्याची मागणी ॲड. मंगेश लेंडघर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ईमेल आणि ट्विट करून ही मागणी केली आहे.2 मे रोजी बार कौन्सिलने 100 कोटी रुपये मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. लेंडघर यांनी ही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांवर भरदिवसा गोळीबार; सुदैवाने थोडक्यात बचावले

पुणे – आज एक धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. भरदिवसा गोळीबार पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे तान्हाजी पवार असे नाव आहे. आमदार अण्णा बनसोडे यांचे चिंचवड स्टेशनजवळ कार्यालय आहे. एका व्यक्तीने त्याच परिसरात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आमदार बनसोडे […]

ताज्याघडामोडी

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा निर्णय;

मुंबई, 12 मे: राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाही काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळेच राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

केमिस्ट अधिकाऱ्याचा मारहाणीनंतर मृत्यू; पोलिसांनी केली राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला अटक

साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांचा मारहाणीनंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना मंगळवारी वडूज पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार १५ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. […]

ताज्याघडामोडी

सात दिवसात कोरोना बरा, असा दावा करणाऱ्या कंपनीने जाहीर केली औषधाची किंमत, जाणून घ्या

नवी दिल्ली | कोरोनाने सर्व देशभरात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारीही कमी-अधिक प्रमाणात वाढत आहे. महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना वाढत असताना ऑक्सिजन, रेमडेसीविरचा तुटवडा असल्यानेही अनेकजण दगावले. त्यामुळे केंद्र सरकार शरीरातील ऑक्सिजनची कमतरता भरून निघेल या औषधांवर भर दिला आहे. अशातच झायडस कॅडिलाचं विराफिन हे हे अँटिव्हायरल औषध उपलब्ध […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्राची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; आज 71,966 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई, 11 मे: महाराष्ट्राची (Maharashtra) वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने होत असल्याचं दिसत आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (Corona) बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं दिसत आहे. आज राज्यात 71,966 रुग्ण कोरोनामुक्त (71,966 discharged today) झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.67 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 40,956 नवीन रुग्णांचे […]

ताज्याघडामोडी

फडणवीसांचा कायदा टिकला असता तर इथे यावं लागलं नसतं, उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल केल्यानंतर जोरदार राजकारणाला सुरुवात झालीय. मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतलीय. त्या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू भाजपकडे टोलवला आहे. मराठ्यांची लढाई ही सरकारविरोधात नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

निर्दयीपणाचा कळस! होणाऱ्या नवऱ्याला मारण्यासाठी शीतपेयातून दिलं विष; वधूचा प्रताप

यवतमाळ, 11 मे: येथील एका वधुनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याला शीतपेयातून विष दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपी वधुनं आपला भाऊ आणि मैत्रिणीच्या मदतीनं होणाऱ्या नवऱ्याला शीतपेयामध्ये विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण सुदैवानं 10 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर वरानं मृत्यूवर विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यानं रुग्णालयातून बरं होताचं, थेट पोलीस स्टेशन गाठून भावी […]