नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटात गरिबांना अन्न-धान्याची अडचण उद्भवू नये या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे आणि जूनमध्ये रेशनकार्डधारकांना मोफत रेशन जाहीर केले. या धर्तीवर दिल्ली आणि यूपी सरकारने आणखी एक घोषणा केली. ज्याअंतर्गत रेशनकार्ड नसतानाही लोक मोफत अन्नधान्याचा लाभ घेऊ शकतात. यासाठी त्यांना जवळच्या रेशन सेंटर विक्रेत्याशी संपर्क साधावा लागेल. …तर रेशन […]
ताज्याघडामोडी
शरद पवारांच्या पत्राची घेतली केंद्रीय मंत्री गौडांनी दखल; खत दरवाढीचा करणार पुनर्विचार
दिल्ली : केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पत्राची दखल घेतली आहे. श्री. पवार यांना श्री. गौडा यांनी फोन करून लवकरच रासायनिक खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. कोरोना संकट काळात रासायनिक खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने देशभरातील शेतकरी अडचणीत सापडला. रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी […]
करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची संपत्ती केली जगजाहीर, उद्धव ठाकरेंना विनंती करून म्हणाल्या…
मुंबई, 19 मे: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या नावांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण, करुणा मुंडे यांनी आज एक फेसबूक लाईव्ह केलं आणि त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये करुणा मुंडे यांनी चक्क धनंजय मुंडे यांची सपत्ती जाहीर केली आहे. यासोबतच करुणा मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हात जोडून […]
खळबळजनक! मृत्यूनंतरही कोरोनाग्रस्तावर 3 दिवस उपचार, पैसे उकळण्यासाठी डॉक्टरांचा प्रताप
नांदेड, 19 मे: नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयानं कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे उकळण्यासाठी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही 3 दिवस उपचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित रुग्णालयानं कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर विविध औषध आणि उपचाराच्या नावाखाली पीडित नातेवाईकांचे लाखो रुपये उकळले आहेत. त्याचबरोबर रुग्णावर काय उपचार केला, याचा तपशील मागितला असता आणखी 40 […]
चिंताजनक.. पंढरपूर शहर व तालुक्यात आज आतापर्यंतची उच्चांकी वाढ
सोलापूर शहरात कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागत मात्र नव्याने पुढे येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.पंढरपुर शहर व तालुक्यात एकाच दिवशी आलेल्या अहवालातील कोरोना बाधितांच्या संख्येने गेल्या सव्वा वर्षातील सर्वाधिक नोंदवली असून त्यामुळे पंढरपुर तालुका हा सोलापूर जिल्ह्याचा हॉटस्पॉट ठरला आहे. […]
दोनच दिवसाचा फरक,मंगळवेढयात पॉझिटिव्ह तर पंढरपुरात निगेटीव्ह
देशभरात कोरोना बाबत जशी चर्चा होत आहे तशीच चर्चा कोरोना चाचणीच्या विश्वासाहर्ते बाबतही होत आली आहे.गतवर्षी कोरोनाचे आगमन झाले आणि आरटीपीसीआर हा एकमेव चाचणीचा पर्याय ठरला.आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यास उशीर लागत असल्याने अँटीजेन चाचणीचा पर्याय पुढे आला.पण अँटीजेन चाचणीच्या विश्वासाहर्ते बद्दल अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत.असाच अनुभव पंढरपुर तालुक्यातील एका इसमास आला असून १७ […]
नितीन गडकरींनी मोदी सरकारला दिला घरचा सल्ला, म्हणाले.
नवी दिल्ली | कोरोना महामारीत देशात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची कमतरता भासत आहे. त्याचबरोबर देशात लसीकरणाचा वेगही मंदावल्याची स्थिती आहे. तर उत्तरेकडील काही राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यावरून आता मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मानले जाणारे मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारला सल्ला दिला आहे. जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्यानं समस्या […]
धक्कादायक! विहिरीत कालवले विष, पिण्याच्या पाण्यातही ओतले कीटकनाशक, गुन्हा दाखल
शहापूर तालुक्याच्या मुसईवाडीतील पिण्याच्या पाण्यात अज्ञात व्यक्तींनी कीटकनाशक टाकून पळ काढला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून किन्हवली पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या व्यक्तींचा शोध घेत असून विचित्र घटनेने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. शहापूरच्या ग्रामीण भागात आदिवासी वाड्यातील जनतेला एकीकडे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत असतानाच दुसरीकडे ऐन […]
दुहेरी हत्याकांड; शुल्लक भांडणावरुन दोन सख्ख्या भावांची हत्या
बीड : शुल्लक भांडणाच्या कुरापतीवरून झालेल्या भांडणात दोन सख्ख्या भावांची हत्या झाली आहे. या घडनेनं बीडमध्ये खळबळ माजली आहे. बीड शहरापासून जवळच असलेल्या नागापूर या छोट्याशा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणातील आरेापी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जुन्या भांडणाची कुरापत काढत मोबाईलवरून शिवीगाळ करणार्या तरूणाच्या घरच्यांना सांगण्यासाठी दोन भाऊ शेतातून गावात […]
स्टेट बँकेने बदलले हे नियम, बँकेत जाण्यापूर्वी आधी हे जरुर जाणून घ्या…
मुंबई : देशात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तथापि लोकांना बँकिंग सेवा उपलब्ध आहेत. दरम्यान, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने आपल्या सेवांविषयी काही बदल केले आहेत. एसबीआयने आता शाखा उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेतही बदल केला आहे. तसेच बँक आता निवडक काम करेल. आता सामान्य कामे केली जाणार नाहीत. एखादे महत्वाचे काम असेल तरच […]











