ताज्याघडामोडी

प्रेयसीला भेटायला गच्चीत, तितक्यात मुलीची आई आली; प्रियकर घाबरला अन् नको ते करून गेला

कायद्याचा अभ्यास करत असलेल्या तरुणानं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. प्रेयसीला भेटायला गेलेला तरुण तिच्याशी गच्चीत गप्पा मारत होता. त्यावेळी तिथे तरुणीची आई आली. तिनं दोघांना पाहिलं. त्यामुळे प्रियकर घाबरला. त्यानं गच्चीतून उडी घेतली. त्याला गंभीर दुखापत झाली आणि तो मरण पावला. तमिळनाडूतील सलेममधील चिन्ना कोलपट्टी परिसरात ही घटना घडली. दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्यानं मृत्यूमुखी […]

ताज्याघडामोडी

धारदार शस्त्राने वार करत पत्नीला संपवले, नंतर पतीने विष घेत उचलले टोकाचे पाऊल

पतीने पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना साक्री शहरात घडली आहे. कौटुंबिक वादातून किरकोळ कारणाने पतीने पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, यात पतीची देखील प्रकृती देखील चिंताजनक असून त्यास शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. किरणबाई मोरे […]

ताज्याघडामोडी

योगी सरकारचा अदानींना मोठा धक्का; ‘फार होतंय’ म्हणत दणका

हिंडनबर्ग रिसर्सच्या अहवालामुळे अदानी समूहाला धक्का बसला आहे. रिसर्चला अहवाल आल्यानंतर अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स ५० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. गेल्या वर्षभरात अदानींनी जितकी संपत्ती कमावली, तितकी अवघ्या पाच दिवसांत गमावली. अदानींच्या कंपन्यांचं भांडवली मूल्य निम्म्यानं घटलं. यानंतरही अदानी समूहाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हं आहेत. अदानी समूहानं चेन्नईत उभारलेल्या तेल साठवणुकीच्या टाक्या आणि पाईपलाईन तोडण्याचे आदेश […]

ताज्याघडामोडी

याला काय म्हणणार! विमानालाही सोडलं नाही, पान मसाला खाणाऱ्याने काय केले पाहा

सध्या विमानात अनेक विचित्र प्रकार घडताना ऐकायला मिळत आहेत. वाराणसीहून मुंबईला जाणाऱ्या एका विमानात एका प्रवाशाने एअर सिकनेस बॅगमध्ये पान मसाला खाऊन थुंकला. दुसऱ्या एका प्रवाशाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर त्याचा फोटो ट्विट केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई झाली या बाबत माहिती मिळालेली नाही. मात्र एका प्रवाशाने ट्विट केलेला हा […]

ताज्याघडामोडी

जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस; भाजप नेत्याचं धक्कादायक विधान

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधान भोवणार असल्याचं दिसत आहे. आव्हाड यांच्या या विधानावर भाजपच्या एका नेत्याने धक्कादायक चिथावणीखोर विधान केलं आहे. जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनी आपण ते […]

ताज्याघडामोडी

मोबाईलमध्ये ‘हे’ 12 अ‍ॅप असतील तर सावधान! कोणतरी ठेवतंय तुमच्यावर नजर

अँड्रॉइड स्मार्टफोन यूझर्सला काही अ‍ॅप्स फोनमध्ये न ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय.हे अ‍ॅप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. डॉ. वेबच्या सायबर सिक्युरिटी टीमच्या रिपोर्टनुसार, गुगलने प्ले स्टोअरवरून 12 अ‍ॅप काढून टाकलेय. हे अ‍ॅप यूझर्सला अनलिमिटेड जाहिराती पाहण्यास भाग पाडायचे. तसेच या बहाण्याने यूझर्सची माहिती चोरत होते. सायबर सुरक्षेनुसार, यापैकी काही अ‍ॅप्स असे देखील होते की ते खूप […]

ताज्याघडामोडी

फुकटात साड्या मिळवण्यासाठी महिलांची धावपळ; चेंगराचेंगरीत चार जणींनी जीव गमावला

तामिळनाडू येथील वानियाम्बादी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अचानक चेंगराचेंगरी होऊन चार महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, काही महिला जखमी झाल्या आहेत. थैपूयम येथील एका खासगी संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येत होतं. याचवेळी अचानक चेंगराचेंगरी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, […]

ताज्याघडामोडी

१४ वर्षांच्या मुलानं नाणे गिळले, पण ४० सेकंदात असा जीव वाचवला

साधारणता पाच वर्षापर्यंत मुलं खेळण्यातील वस्तू किंवा पैशांचे नाणे यासारख्या गोष्टी तोंडात टाकतात. अशावेळी लहान मुलांवर डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवावे लागते. अनेकदा अशा घटना जीवावर उठतात अशी अनेक उदाहरण आपण पाहतो. बुलढाण्यात एका १४ वर्षीय मुलाने नाणे गिळल्याची घटना घडली आहे. शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथे ही घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील […]

ताज्याघडामोडी

सात महिन्यांच्या गरोदर प्राध्यापिकेने मृत्यूला कवटाळलं, कॉलेजहून आल्यावर बेडरुममध्ये अंत

३० वर्षीष उच्चशिक्षित गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात गारखेडा परिसरात घडली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी करणाऱ्या महिलेने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वर्षा दीपक नागलोत (वय ३० वर्ष, रा. प्लॉट नं ७८-७८, गजानन कॉलनी, कन्या शाळेच्या बाजूला, गारखेडा परीसर) असे मयत […]

ताज्याघडामोडी

नाना पटोलेंनी १० तास माझ्या माणसाला बसवून ठेवलं आणि चुकीचे एबी फॉर्म पाठवले: सत्यजीत तांबे

बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि तांबे घराण्याला काँग्रेस पक्षाच्या बाहेर काढण्यासाठी प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनी षडयंत्र रचून मला नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळून दिली नाही, असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. या सगळ्या कारस्थानाची स्क्रिप्ट अगोदरच लिहण्यात आली होती. पदवीधर निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म हवा होता, म्हणून मी नागपूरला नाना पटोले […]